उठसुठ दुबई?! संजय, सलमान, शाहरुख…सर्वांच्या दुबई कनेक्शन मागचं सिक्रेट!
पार्टनर, किक, दबंग या आणि सलमानच्या आणखीन काही फिल्म्सचं शूटिंग दुबईमध्ये झालं होतं. त्याच्या कुटुंबीयांची दुबईमध्ये प्रॉपर्टी आहे.
Read moreपार्टनर, किक, दबंग या आणि सलमानच्या आणखीन काही फिल्म्सचं शूटिंग दुबईमध्ये झालं होतं. त्याच्या कुटुंबीयांची दुबईमध्ये प्रॉपर्टी आहे.
Read moreकारण काही असो पण प्रियदर्शन दिग्दर्शित हा कॉमेडीपट सुनिल शेट्टीला त्यातील हिरोंच्या हेराफेरी नंतर मिळाला होता हे ही तितकच खरं!!
Read moreपोलीस स्टेशनला संजय दत्तलला घेऊन आल्यानंतर त्याच्या चौकशीला सुरवात केली, मात्र संजय दत्तन चौकशीमध्ये साहाय्य करण्यास नकार दिला
Read moreजेव्हा या सिनेमाचा पहिला भाग आला तेव्हा बऱ्याच लोकांनी टीका केली होती. सिनेमाची कथा मांडणी, हाताळणी, यावरून बरेच प्रश्न उपस्थित केले होते.
Read moreत्यांच्या आयुष्यावर अनुराग कश्यप यांनी ‘इंडिया इन ए डे’ नावाची एक डॉक्युमेंटरी सुद्धा बनवली आहे. त्यांची गोष्ट हिस्ट्री चॅनेल वर दाखवण्यात आली.
Read moreटेप जगजाहीर झाल्यावर फिल्म च्या दिग्दर्शकापासून, संजय- महेश यांचे अंडरवर्ल्ड सोबतचे संबंध उघड झाले होते. त्यामुळे सिनेमात सुद्धा अडचणी आल्या!
Read moreबाबा आता अभिनयासाठी बातम्यांत झळकत नव्हता तर त्याच्या व्यसनाधिनतेमुळे तो चर्चेचा आणि बातम्यांचा विषय बनला होता.
Read moreगुन्हेगारीच्या मार्गावर पळत सुटलेला रघू जेव्हा सुटकेसाठी स्वतःच्या आईकडे येतो आणि आपल्याला मुक्ती द्यायला सांगतो तो सीन आजही अंगावर येतो.
Read moreसंजूबाबाचं अंमली पदार्थाच्या आहारी जाणं, त्याचा स्वभाव बघता वाया गेलेला स्टारकिड अशीच त्याची प्रतिमा बनली आहे.
Read moreदिग्दर्शकाला सगळ्याच कलांचं ज्ञान असायलाच हवं असं काही आग्रह नसतो मात्र निदान थोडे तरी त्या गोष्टीचे ज्ञान असायला हवे.
Read moreआपण बरं आणि आपलं काम बरं असा मिथून अमिताभला पर्याय म्हणून पाहिला जाऊ लागला होता. गंमतीत गरीब निर्मात्यांचा अमिताभ हा किताबही त्याला मिळाला.
Read moreखां साहेबांनी खूप मन लावून ही शिष्या घडवली. ठुमरीचं सगळं शिक्षण झाल्यानंतर दलीयानं तिला बनारसला परत आणलं आणि रीतसर कोठ्यावर बसवलं.
Read moreसध्या बॉलीवूड मध्ये ऐतिहासिक घटनांवर चित्रपट केले जात आहेत. या आधी भन्साळींचा बाजीराव मस्तानी, पद्मावत आणि त्यानंतर आता पानिपत.
Read moreसंजय दत्तच्या जीवनातील महत्वाच्या मुद्द्यांना ह्या चित्रपटातून हेतुपूर्वक वगळण्यात आलं आहे. पण जर हे मुद्दे देखील चित्रपटात दाखविण्यात आले असते तर खऱ्या अर्थाने संजय दत्तचे जीवन लोकांसमोर येऊ शकले असते.
Read moreसंजय दत्त बाहेर आल्यानंतर सुनील दत्त यांनी कधीही शिवसेनेच्या नेत्याविरुद्ध कोणतेही इलेक्शन कधी लढवले नाही.
Read more