गणेशोत्सव होणार जोरात! मागच्या वर्षी प्रमाणे यंदाही धावणारा मोदी एक्स्प्रेस…!

गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येने चाकारमाने कोकणात जात असतात. त्यामुळे या काळात कोकणात जाणाऱ्या बस तसेच रेल्वे गाड्या फूल्ल असतात

Read more

…..हे घडलं तर मी मातोश्री सोडून निघून जाईन, उद्धव यांच्या धमकीमुळे बाळासाहेबही हादरले होते

चूक होऊ नये यासाठी तब्बेत बरी नसतानाही खुद्द बाळासाहेब ठाकरे यांनी सगळी सुत्रं आपल्या हाती घेतली. त्यांनी कोकणात जाऊन जाहीर सभाही घेतली.

Read more

शिवसेनेतील बंडाळीचा इतिहास: राजकारणात रस असणाऱ्यांनी आवर्जून समजून घेतला पाहिजे

एकनाथ शिंदेंसारख्या विश्वासू नेत्याने पुकारलेले बंड हा मोठा हादरा मानला जातोय. हा धक्का सेना कसा पचवणार? याचं उत्तर येणारा काळच देईल.–

Read more

शिवसेनेचा कडवा कार्यकर्ता ते कोंबडी चोर – राणेंच्या या नावामागचा खास इतिहास!

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री असणाऱ्या नारायण राणे यांना ‘कोंबडी चोर’ हे असं नाव का पडलं हे तुम्हाला ठाऊक आहे का?

Read more

राणे – ठाकरे संघर्षापेक्षाही “राणे – नाईक” कुटुंबांमधील वैर अधिक रक्तरंजित होतं!

५ वर्षे हा खटला चालला. पुराव्याअभावी यात राणेंची निर्दोष मुक्तता झाली. मंत्री असतानादेखील राणेंना या प्रकरणात कोर्टात हजेरी लावावी लागली.

Read more

राणेंच्या मुलाने ओव्हरटेक केलं, म्हणून आदित्य ठाकरेंनी पोलिसांकडे धाव घेतली, तेव्हा…

या ताफ्याने रस्त्याच्या डाव्या बाजूने आदित्य ठाकरे यांच्या गाडीला ओव्हरटेक केलं आणि तो ताफा पुढे निघून गेला.

Read more

१० मार्चनंतर महाराष्ट्रात उलथापालथ होणार?? राजकीय विश्लेषण

१० मार्च नंतर महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप येणार आहे असं काही राजकीय विश्लेषक आणि पत्रकार बांधव म्हणत आहेत!

Read more

आदित्य ठाकरेंना डिवचणे असो किंवा खंडणी प्रकरण, वादग्रस्त नितेश राणे…

टोल भरण्यास नकार दिल्याने तिकडच्या लोकांशी नितेश राणे यांचा वाद झाला, नितेश राणे यांच्या कार्यकर्त्यांनी टोलबूथची तोडफोड केली.

Read more

‘चला हवा येऊ द्या’चे सर्वेसर्वा निलेश साबळे जेव्हा नारायण राणेंचे पाय धरून माफी मागतात…

यातल्या प्रत्येक कलाकाराला प्रेक्षकांनी मोठं केलं आहे, पण राणे समर्थकांनी घातलेल्या राड्यानंतर नीलेश साबळे टीम सावध राहून काम करतील हे नक्की!

Read more

बाळासाहेबांमुळे एका रात्रीत नारायण राणे ‘बेस्ट’चे चेअरमन कसे झाले?

शाखाप्रमुख ते नगरसेवक या प्रवासादरम्यान भडक डोक्याच्या राणेंचा दरारा, वाढते वाद यांचे किस्से गल्लीपासून थेट मातोश्रीवरही थडकत होते.

Read more

मारणाराही कार्यकर्ता आणि मार खाणाराही कार्यकर्ताच…वाचा एक परखड मत

प्रमोद महाजन यांच्या मृत्युनंतर त्याजागी मुलगी निवडून आणण्यासाठी प्रथम पसंती पक्षाने दिली परंतु त्याजागी कार्यकर्त्याचा विचार झाला नाही.

Read more

उद्धव ठाकरेंनी काढली शंभर अपराध भरलेल्या शिशुपालाची वरात…!

शिवसेनेचा जन्मच मुळी महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी झाला आहे आणि आता प्रश्न महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाच्या प्रतिष्ठेचा होता. महाराष्ट्राच्या अस्मितेवर कुणी लाथ मारण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्या तंगड्या तोडून गळ्यात बांधण्यासाठी शिवसेना नेहमीच सज्ज असते.

Read more

राणेंच्या एन्ट्रीमुळे होणार का मोदी सरकारची एक्झिट? वाचा यापूर्वी काय घडलंय…

राजकारण आणि त्यातील व्यक्ती कायमच चर्चेत असतात त्यांच्या राजकीय हालचालींमुळे ते पक्षात आपले स्थान निर्माण करतात

Read more

राणेंसह दिल्लीत गेलेल्या ३ मराठी नेत्यांवर महत्त्वाची जबाबदारी! त्यांच्याबद्दल जाणून घ्या

कपिल पाटील, डॉ. भारती पवार, डॉ. भागवत कराड हे नेते केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी झाले. हे तिघे नेमके आहेत तरी कोण?

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?