जेव्हा आनंद दिघेंनी दिग्दर्शक विजु मानेंच्या आईला जगण्याचे बळ दिले

नवरात्रीच्या आधीच्या ही सगळी घटना घडली. महिलेला त्यानंतर सगळ्या परवानग्या मिळाल्या आणि दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर ही गिरणी सुरू करता आली.

Read more

“झुंड मराठीतून का नाही बनवला?” वाचा नागराज काय म्हणतोय…

आज सैराटला मराठी माणसाने, प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं त्यामुळेच बॉलिवूडलादेखील त्याची दाखल घ्यावी लागली हे नागराज विसरलाय का?

Read more

शेंगदाणे- काळा मसाला खाऊन काढले ६ दिवस, नागराज मंजुळेंची आठवण

तब्बल ६ दिवस ते फक्त शेंगदाणा – काळा मसाला आणि एक वडापाव खाऊन राहिले, नंतर मात्र त्यांनी घरी आईला कॉल केला

Read more

२० मिनिटांत स्क्रिप्ट लिहून १५ मिनिटांत होकार आला अन् तयार झाला सुपरहिट ‘वास्तव’!

गुन्हेगारीच्या मार्गावर पळत सुटलेला रघू जेव्हा सुटकेसाठी स्वतःच्या आईकडे येतो आणि आपल्याला मुक्ती द्यायला सांगतो तो सीन आजही अंगावर येतो.

Read more

त्याने अभिनेत्रीच्या वेषात सिनेइंडस्ट्रीत एन्ट्री घेतली आणि बनला बॉलिवूडचा जम्पिंग जॅक!

त्यानंतर १९६४ मध्ये रिलीज झालेल्या ‘गीत गाया पत्थरोने’ मध्ये सुद्धा व्ही. शांताराम यांनी जितेंद्र यांना मुख्य भूमिकेत काम करण्याची संधी दिली.

Read more

बाळासाहेबांनी एक फोन केला आणि मुंबई सोडून गेलेल्या अवधूतचा जीव भांड्यात पडला!

केवळ अवधूत गुप्तेच नाही तर दादा कोंडके पासून कित्येक मराठी कलाकारांच्या मागे हेच हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ठामपणे उभे राहिले!

Read more

बॉलिवूडच्या पार्ट्यांऐवजी रुईयाच्या मित्रांसोबत वेळ घालवणं पसंत करणारा दिग्दर्शक निशिकांत कामत!

“फिल्म इंडस्ट्री हे माझं आयुष्य नसून ते माझ्या आयुष्याचा एक भाग आहे.” इतकं स्पष्ट बोलणारा बहुदा एकमेव मराठी दिग्दर्शक!

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?