राज ठाकरेंचा राजीनामा संजय राऊतांनी लिहिला होता
राज यांनी शिवसेना सोडून जाऊ नये यासाठी यासाठी संजय राऊत यांनी राज यांची समजूत काढली, मात्र अखेरिस राज आपल्या निर्णयावर ठाम होते.
Read moreराज यांनी शिवसेना सोडून जाऊ नये यासाठी यासाठी संजय राऊत यांनी राज यांची समजूत काढली, मात्र अखेरिस राज आपल्या निर्णयावर ठाम होते.
Read moreदादर, भांडूप आणि आरे कॉलनी येथे राऊत दाम्पत्यांच्या नावे सुमारे ४ घरे आहेत, त्यांची सध्याची किंमत सुमारे ७ कोटींच्या आसपास आहे.
Read moreराज्याच्या गृहखात्यानं मुख्यमंत्र्यांना धोका दिला असा याचा अर्थ आहे. गृहमंत्री गृहखातं चालवत असले तरी सगळं रिपोर्टींग मुख्यमंत्र्यांना मिळावं
Read moreशिवसेना आणि भाजपमधील ही कुरघोडी जरी सुरु असली तरी एकीकडे शिवसेनेतील काही मंडळी या महविकास आघाडीवर चांगलीच नाराज आहेत
Read moreही संभाव्य कारणं असून भूकंपाच्या मुळाशी नेमकं काय खदखदतंय? ही वादळापुर्वीची शांतता आहे का? या प्रश्नांची उत्तरं येणारा काळच देईल.
Read moreआयएनएस विक्रांतची लांबी ८६० फूट, बीम २०३ फूट, खोली ८४ फूट आणि रुंदी २०३ फूट आहे. तसेच तिचे एकूण क्षेत्रफळ २.५ एकर आहे.
Read moreबॉलिवूडचं स्टार कपल. यांचं अलिबागमधलं घरही तितकंच स्टार म्हणता येईल असं आहे. अतिप्रचंड मोठ्या या बंगल्यामध्ये शाहरुखचं स्वतःचं हेलिपॅड आहे.
Read moreआरोपीची मालमत्ता जप्त केल्यावर त्याच्या विरोधात कोर्टात खटला सुरु होतो. काहीवेळा आरोपी सुद्धा याविरोधात कोर्टात धाव घेतो.
Read moreचांगल्या गोष्टी असो किंवा थुकरट गोष्टी त्यांना ट्रेंड व्हायला वेळ लागत नाही, आणि या सगळ्याचा सर्वात जास्त फायदा घेतात म्हणजे मीमकरी लोकं!
Read moreसमीर वानखेडेंच्या वयक्तिक आयुष्याचे धिंडवडे काढणाऱ्या राष्ट्रवादीच्या नवाब मालिकांवर आज सकाळीच ईडीने धाड टाकली.
Read more१० मार्च नंतर महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप येणार आहे असं काही राजकीय विश्लेषक आणि पत्रकार बांधव म्हणत आहेत!
Read moreसप्टेंबर २०१३ मध्ये राजकारणात प्रवेश करत त्यांनी भाजपचा आधार घेतला. त्यानंतर मुंबई भाजपचे माजी सचिव आणि उपाध्यक्ष ही पदेही त्यांनी सांभाळली
Read moreनिल सोमय्या आणि त्यांच्या सहकार्यांनी त्या कंत्राटदाराला धमकावले आणि ते काम आपल्या माणसाला मिळाले पाहिजे अशी धमकी दिली.
Read moreगोरेगावमधील भूखंडाच्या एफएसआयमध्ये गैरव्यवहार केल्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. १ हजार ३४ कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे
Read moreराऊतांनी केलेले हे विधान तुम्हाला कसं वाटलं? महाराष्ट्राबाहेर शिवसेना आपला हा बाणा कायम राखू शकेल का? कमेंटव्दारे तुमचं मत नक्की कळवा.
Read moreयाचमुळे सध्या सोशल मीडियावर वादळ उभं राहिलं आहे. या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये जरूर कळवा!
Read moreसामनाची नावनोंदणी करताना दिल्लीला वृत्तपत्र नावनोंदणी कार्यालयात समजलं की सामानाची नावनोंदणी आधीच झालेली आहे.
Read moreनवाजने तो रोल प्रामाणिकपणे केला, शिवाय साहेब उत्तम वक्ते असल्याने त्यांच्या बोलण्याची शैली, देहबोली हे सगळं त्याने हुबेहूब पडद्यावर मांडलं!
Read moreत्यांना उपस्थितीवरून टार्गेट केलं जातंय. घडलंय फक्त एवढंच, की गोड गायिका मैथिली ठाकूर हिने संजय राऊतांची भेट घेतली आणि तो फोटो ट्विट केला.
Read moreशीर्ष नेतृत्वाच्या विश्वासातले असणे आणि तरीही वैयक्तिक महत्वाकांक्षा नसणे हे डेडली कॉम्बिनेशन आहे. या कॉम्बिनेशनला, परिस्थितीचे सुयोग्य भान आणि चातुर्याची फोडणी मिळाली की संजय राऊत नावाचा खमंग पदार्थ तयार होतो.
Read more