मनोरंजनाचा एक वेगळाच अनुभव देणाऱ्या ह्या १० वेब सिरिज नाही बघितल्या तर मग काय बघितलं?
टीव्ही सिरीयल म्हणजे सासू-सून किंवा नायकाची अनेक लग्न/अनैतिक संबंध आणि त्यात होरपळणारी अबला स्त्री – हेच चित्र आपल्याला माहीत आहे.
Read moreटीव्ही सिरीयल म्हणजे सासू-सून किंवा नायकाची अनेक लग्न/अनैतिक संबंध आणि त्यात होरपळणारी अबला स्त्री – हेच चित्र आपल्याला माहीत आहे.
Read moreकामात समाधान, आनंद मिळत नव्हता या कारणासाठी त्याने चक्क मनोरंजन विश्वातील ‘A HUGE CHERRY’ सोडून दिली. कोण आहे ही वल्ली?
Read moreप्रथमदर्शनी तरी मला हा टीजर काही केल्या बोल्ड नव्हे तर हिडीस स्वरूपाचा वाटला आणि यात मी अतिशयोक्ति अजिबात करत नाहीये.
Read moreघरात साधारणपणे एकच टेलिव्हिजन असतो. यावर बहुतेकदा डेलीसोप चालू असतात, तरूण वर्गाला किचन या बटबटीत मालिका बघण्यात काहीही रस नसतो.
Read moreथेट बोलायचं झालं तर नेटफ्लिक्स इंडिया ही एकप्रकारची कचराकुंडी झाली आहे जिथे सतत काहीतरी कचरा स्वरूपातला कंटेंट लोकांच्या माथी मारला जातो,
Read moreपाब्लो अट्टल ड्रग लॉर्ड होता, मेक्सिकन-अमेरिकन सरकार ला त्याने खूप त्रास दिला, स्वतःसाठी एक वेगळा तुरुंग बांधायला लावला.
Read moreकोणतीही कथा, पटकथा, सारासार विचार नसलेली सिरीज पाहणं जितकं त्रासदायक आहे त्याहूनही क्लेषकारक आणि संतापजनक आहे ते म्हणजे या कथेमागची कहाणी.
Read moreआज २०२२ मधली फिल्म इंडस्ट्री पाहून माधुरी दीक्षित म्हणते, “फिल्म इंडस्ट्रीत महिलांकरिता सध्याचा काळ आणि हे युग उत्तम आहे.”
Read moreइंस्टा-फेसबुकचे पासवर्ड शेअर करणे, नेटफ्लिक्स अमेझॉन प्राईम सारख्या ओटिटी प्लॅटफॉर्मचे अकाउंट शेअर करणे अशा गोष्टी होत असतात.
Read moreजेव्हा एक कलाकार त्याच्या कलेपेक्षा त्याच्या वादग्रस्त विधानांसाठी ओळखला जात असेल तेव्हा त्याच्या कलेत नक्कीच काहीतरी कमतरता असते!
Read moreआज ही सेरीज अव्वल स्थानावर आहे आणि भरभरून फायदा करून देणारी ठरली आहे. मनी हाईस्ट ही आजवरची सर्वात जास्त पाहिली गेलेली गैरइंग्रजी सिरीज आहे.
Read moreकेसाच्या रचनेपासून ते मनोरंजनापर्यंत सगळ्या गोष्टी हे सरकार ठरवतं अशा देशात रोजच जीवन जगणं हे देखील एक प्रकारची समस्या होऊन बसले आहे.
Read moreयापुढे ओटीटी प्लॅटफॉर्मवर काम करणार नाही असं म्हणताना, त्याने ओटीटीचा उल्लेख चक्क ‘नकोशा कलाकृती टाकण्याचं डम्पिंग ग्राउंड’ असा केला आहे.
Read moreजितू भैय्याचा स्वप्नं आणि लक्ष्य यातला फरक सांगणार एकच डायलॉग सतत डोक्यात घोळत राहतो “सपने देखे जाते है और एम (aim) अचीव्ह किये जाते है.”
Read moreगेल्या महिन्याभरापासून सगळीकडे एकच गोष्ट ऐकायला मिळत होती, कधी येणार मनी हाईस्ट? काय होणार प्रोफेसरचं? अखेर तो क्षण आलाय!
Read moreमनी हाईस्ट या वेबसिरिजमध्ये बऱ्याच ठिकाणी हे गाणं आणि यातली कडवी तुम्हाला ऐकायला मिळतील, लवकरच या सिरिजचा शेवटचा सीझन रिलीज होणार आहे!
Read moreसरकारच्या नियमावलीचा कंटाळा आला असला तरी तुमचा हा कंटाळा दूर करण्याची जबाबदारी ओटीटी प्लॅटफॉर्मने घेतली आहे.
Read moreएका टाइमलाइन मधली मुलगी स्वतःचा भूतकाळ बदलू पाहतीये, तर दुसऱ्या टाइमलाईनमधली मुलगी स्वतःचं भविष्य काय असेल ते जाणून घ्यायचा प्रयत्न करतीये!
Read moreसंपूर्ण सिरीजमध्ये ती फक्त तिची बॉडी आणि तिच्या शारीरिक गरजा याबाबतीतच बोलत असते, विचित्र आणि अश्लील चित्र काढत असते वगैरे वगैरे!
Read moreतांडव असो किंवा सेक्रेड गेम्स अशा कलाकृतींना आणि त्यात दाखवलेल्या आक्षेपहार्य दृश्यांना आपण सभ्य आणि सांविधानिक भाषेत विरोध दर्शवायला हवा!
Read moreसुपरस्टारच्या नावापेक्षा सिनेमाची कथा दिग्दर्शक याकडे बघून सिनेमे पाहिले जातायत हा सर्वात मोठा बदल डिजिटल माध्यमाने घडवून आणला!
Read moreआम्ही या लेखात आम्ही तुम्हाला ७ अशा वेबसिरीज आणि फिल्मची नावं सांगणार आहोत ज्या तुम्ही या २ दिवसात बघून त्याचा आस्वाद घेऊ शकता!
Read moreबायकॉट हा शब्द वापरुन आपणच यांच्या विचारधारेला खतपाणी घालत आहोत. त्यांचे विचार अगदी बरोबर आहेत हेच आपण यातून सिद्ध करत आहोत!
Read moreएकीकडे ग्राहकांना घर बसल्या अगदी कमी खर्चात सिनेमा बघायला मिळणार आहेत. दुसरीकडे, मल्टिप्लेक्स मालक, कर्मचारी हवालदिल झाले आहेत.
Read moreहा चित्रकार सणकी, विक्षिप्त, म्हणून तत्कालीन समाजाद्वारे हेटाळला गेला, पण आज त्याची चित्रे पाहिली तर त्यातील संदेश, सौंदर्य काही वेगळेच असल्याची जाणीव होते.
Read more२७ जून २०२० ला या वेबसिरीजचा तिसरा आणि शेवटचा भाग नेटफिलक्स वर रिलीज केला जाईल. तेव्हा आधीचे भाग बघून तुम्हाला पडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील.
Read moreमनोज बाजपेयी देखील या सिनेमाचा एक भाग आहे म्हटलं जातंय मात्र ट्रेलर मध्ये मनोज बाजपेयी कुठेही दिसत नाही, त्यासाठी सिनेमाच पहावा लागेल!
Read more५३ मिनिटांच्या मालिकेतील भागात पात्राला कळतं की कोरोनाचा विषाणू एका विघातक विचारांच्या समूहाने जाणून- बुजून सगळ्या माणसांना अपाय करण्यासाठी तयार केला आहे.
Read moreजर तुम्हाला खरच काहीतरी चांगलं नवीन, डोक्याला चालना देईल असं काही बघायचं असेल तर तुमच्याकडे नेटफ्लिक्स किंवा प्राइम याशिवाय सुद्धा बरेच पर्याय उपलब्ध आहेत
Read moreअश्या या क्रांतिकारी कल्पना काहींनी धुडकावल्या, स्वतःवर विश्वास ठेवत या लोकांनी त्या सत्यात उतरवल्या आणि आज ती माणसे यशाच्या उंच शिखरावर आहेत.
Read moreअशा खूप कमी वेबसिरीज आहेत ज्यांची उत्सुकता आपल्याला जराही वेळ ब्रेक घेऊ देत नाही. अशा काही सीरिज पैकी या दोन सिरीज The Spy आणि The Family man.
Read moreनेमक्या याच मानसिकतेचा अभ्यास करून नेटफ्लिक्स लोकांना काय आवडतं याचा अभ्यास करते व ते देण्याचा प्रयत्न करते.
Read moreआमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi === भारतात सध्या webseries ला सूगी चे दिवस आलेत
Read more