सेक्स, दारू, सिगरेट, शिवीगाळ म्हणजेच बोल्डनेस : OTT विश्वाचा हा गैरसमज कधी दूर होणार
प्रथमदर्शनी तरी मला हा टीजर काही केल्या बोल्ड नव्हे तर हिडीस स्वरूपाचा वाटला आणि यात मी अतिशयोक्ति अजिबात करत नाहीये.
Read moreप्रथमदर्शनी तरी मला हा टीजर काही केल्या बोल्ड नव्हे तर हिडीस स्वरूपाचा वाटला आणि यात मी अतिशयोक्ति अजिबात करत नाहीये.
Read moreया मालिकेचा उल्लेख केला नाही तर हा लेख अपूर्ण राहिल. कविता चौधरी लिखित, दिग्दर्शित आणि त्यांचीच मुख्य भूमिका असणारी ही मालिका.
Read moreजेव्हा त्यांनी परत सिनेमात काम करायचं ठरवलं तेव्हा ते फक्त एक हाडांचा सापळा असल्यासारखे दिसत होते. त्यांच्या कारकिर्दीवर याचा परिणाम झाला.
Read more२०२१ या वर्षात लोकांनी गुगलच्या माहिती महासागराचा भारतीयांनी कसा उपयोग करून घेतला? याची माहिती गुगलने नुकतीच प्रकाशित केली आहे.
Read moreसध्या सरकारच्या धर्माचा प्रसार, स्त्रीयांवरील नियम या कृत्यांमुळे अफगाणी लोकांना भुतकाळ आता पुन्हा परतणार का? अशी भितीही व्यक्त केली जात आहे.
Read moreअगदी अमिताभ बच्चन आणि राजेश खन्ना यांनी देखील कितीतरी साऊथ मधून आलेल्या चित्रपटांच्या हिंदी व्हर्जन मध्ये काम केले आहे आणि सुपरस्टार झाले आहेत.
Read moreबॉलिवूडकरांबद्दलचं प्रेक्षकांचं मत तितकंसं चांगलं नसून आता मोठं बॅनर किंवा मोठ्या स्टारचं नाव पाहून लोकं सिनेमा बघायचा जायची शक्यता कमी आहे.
Read moreजितू भैय्याचा स्वप्नं आणि लक्ष्य यातला फरक सांगणार एकच डायलॉग सतत डोक्यात घोळत राहतो “सपने देखे जाते है और एम (aim) अचीव्ह किये जाते है.”
Read moreयापैकी काहीजण आजही ‘हॅपिली मॅरिड’ म्हणतात तर काहींनी लग्नानंतर अवघ्या काही वर्षात ‘तुझं माझं जमेना’ म्हणत एकमेकांची साथ सोडली.
Read moreगेल्या महिन्याभरापासून सगळीकडे एकच गोष्ट ऐकायला मिळत होती, कधी येणार मनी हाईस्ट? काय होणार प्रोफेसरचं? अखेर तो क्षण आलाय!
Read moreकेवळ हिंदीच्या पावलावर पाऊल ठेवून असाच कंटेंट याही प्लॅटफॉर्मवर येत राहिला तर मात्र याचा अल्ट बालाजी किंवा उल्लू व्हायला वेळ लागणार नाही!
Read more२०२१ मध्ये अशाच काही नवीन वेबसिरीज आणि त्यांचे पुढचे सीझन येणार आहेत ज्यांची लोकं बऱ्याच दिवसांपासून आतुरतेने वाट बघत आहेत.
Read moreमाननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लवकरात लवकर सगळ्यांच्या हिताचा विचार करून निर्णयात बदल करावा ज्यामुळे कुणावरच अन्याय होणार नाही!
Read moreमराठी वाहिन्यांवरील नंबर एक वर असणा-या या मालिकेची भुरळ हिंदी मनोरंजन क्षेत्रालाही पडल्याने ‘अनुपमा’ नावाने ह्या मालिकेचा रिमेक करण्यात आला.
Read moreसरकारच्या नियमावलीचा कंटाळा आला असला तरी तुमचा हा कंटाळा दूर करण्याची जबाबदारी ओटीटी प्लॅटफॉर्मने घेतली आहे.
Read moreतुम्ही कुठल्या देशातील आहात आणि कुठल्या देशात तुमचा व्ह्यूवर बेस, अर्थात प्रेक्षकवर्ग जास्त आहे, यावर या टॅक्सची रक्कम ठरणार आहे.
Read moreआनंदी लोक तर तुम्ही आजूबाजूला अनेक पाहिले असतील, पण आनंदी देश पहिला आहे का? हो जगात असा एक देश आहे, जो आनंदी देश म्हणून ओळखला जातो.
Read moreमराठी चित्रपटावरील भाषणामुळे निखिल वागळे ट्रोल झाले होते. या पोस्टच्या कमेंट बॉक्समध्ये असलेल्या अनेक कमेंट्सपैकी काहींनी तर धमाल उडवून दिली.
Read moreनवं काहीतरी देणार या नावाने लोकांना मूर्ख बनवण्याचे धंदे हे चॅनेलवाले करत राहणार आणि मनोरंजन करून घेण्याच्या नावाखाली आपण मूर्ख बनत राहणार.
Read moreटॉम अॅण्ड जेरी ही सिरीज जरी संपली असली तरी त्याला बघण्याची मजा आजही तशीच आहे. ९० च्या दशकातील मुलांचे बालपण अविस्मरणीय झाले आहे.
Read moreही मालिका आणि त्यातील पात्र ह्याच्याशी सगळे प्रेक्षक एकरूप झाले. सगळ्यांनी आपल्या भूमिका हुबेहुब वठवल्या, इतक्या की हे माथुर कुटुंब खरंच आहे असं वाटायचं!
Read moreपायरसीच्या अनधिकृत व्यवसायामुळे अनेक चॅनेल्स आणि निर्मिती संस्थांचे अतोनात नुकसान होते. चित्रपट चित्रपटगृहात चालू असताना त्याचा व्हिडीओ बनवून तो विकला जातो.
Read moreकाही नवीन अभिनेत्रींनी छोट्या पडद्यावर एन्ट्री घेतली आणि वयात आलेल्या पोरांच्या हृदयाचा ताबा वगैरे घेतला. आज अशा मालिका प्रौढ वर्ग वगळता पाहिल्या जात नाहीत.
Read moreहा गेम ज्यांनी बनवला ते सांगतात की “मला खरंतर नाविक पोपॉय सारखं पात्र गेमिंग मधे बनवायचं होतं. पण अपघातानेच मारियो चा जन्म झाला!”
Read moreविचार करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी असते आणि म्हणूनच कदाचित काहीतरी वेगळं करून दाखवणारी व्यक्ती त्या क्षेत्रातली लीडर ठरते.
Read moreआम्ही दिलेल्या या जाहिराती पहिल्या नसतील तर जरूर बघा आणि आम्हाला कळवा. जाहिरात आपल्याकडे भारतीय मानसिकतेनुसार बनवल्या जातात
Read moreराहुल गांधींचं काम करणारा अभिनेता कुठूनही राहुल गांधी दिसत नाही पण तो बोलायला लागला की दाद द्यावीशी वाटते.
Read moreमुव्ही बनवायचा म्हणून फालतू प्रेमकथा जोडण्याचा मोह टाळला आहे – त्यामुळे impact टिकून राहतो.
Read more