युती बाबत गौप्यस्फोट करणाऱ्या, बलात्काराचा आरोप झालेल्या राहुल शेवाळेंचा राजकीय प्रवास इंटरेस्टिंग आहे

२०१० ते २०१४ पर्यंत मुंबई महानगरपालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष होते. २०१४ सालं त्यांच्यासाठी खरं तर लकी ठरलं. मोदी लाटेचा प्रभाव वाढतच होता.

Read more

पेट्रोल डिझेल स्वस्त करणारं ‘उत्पादन शुल्क’ नेमकं असतं तरी काय?

उत्पादन शुल्काला अबकारी कर असेही म्हणतात. हा एक प्रकारचा अप्रत्यक्ष कर आहे जो एखाद्या वस्तूच्या उत्पादनावर आकारला जातो.

Read more

आरे कॉलनी घडवण्यात, समृद्ध होण्यामागे पंडित नेहरू आहेत…!

मुंबईचे फुफ्फुस म्हणवल्या जाणाऱ्या आरेच्या जंगलातील संकटाचा एवढा गदारोळ झाला, लोक रस्त्यावर आले आणि झाडांना चिकटून रडले.

Read more

“शिंदे” घराण्याने इतिहासात किती महत्वाचं स्थान कमावलं आहे हे बघून थक्क व्हाल!

शिंद घराण्याच्याया तीन वेगवेगळ्या शाखा होत्या. त्यातील एक कराड, दुसरी जुन्नर तर तिसरी शाखा ही सिंदवाडी येथील होती.

Read more

महाराष्ट्रातील सत्ता-नाट्यातून सामान्य मराठी माणसाने शिकण्यासारखे ५ धडे!

अहो उद्धवजी २ शहरांची नावं बदलून “करून दाखवलं” च्या आविर्भावात सांगून जर तुमचं बहुमत सिद्ध करता आलं असतं तर काय हवं होतं?

Read more

शिंदे गोटातील बंडखोरांना संरक्षण द्यायला पुढे आलेल्या छावा संघटनेचा इतिहास रंजक आहे!

छावा संघटनेच्या पाठींब्याला का महत्व दिलं जात आहे? कोणी स्थापन केली आहे ही संघटना आणि त्यांचा काय उद्देश आहे? जाणून घेऊयात.

Read more

लाख चुका केल्या असतील, पण उद्धव ठाकरेंनी “या” बाबतीत नक्कीच मन जिंकलंय!

राजकारणात आले तरीही उद्धव ठाकरे ‘राजकारणी’ होऊ शकले नाहीत. छक्के-पंजे खेळणं, ओळखणं, डाव-प्रतिडाव यात ते कमीच पडलेत.

Read more

एका नेत्याची हत्या झाली आणि शिवसेनेला पहिला आमदार मिळाला

लाल बावटा संघटनेच्या यशवंत चव्हाण यांनी थेट बाळासाहेब ठाकरे याचं नाव घेऊन या मृत्यूसाठी त्यांना जबाबदार ठरवलं.

Read more

शिंदे गट मनसे बरोबर जाणं “या” ऐतिहासिक कारणांमुळे खरंच शक्य आहे!

सुरतहुन आसामला गेलेले एकनाथ शिंदे हे पून्हा गुजरातमधील बडोदा येथे चर्चेसाठी आले होते. यात चर्चेमध्ये अमित शाह, देवेंद्र फडणवीस देखील होते.

Read more

पक्षांतर विरोधी कायदा काय सांगतो? कोणत्या परिस्थितीत आमदारांवर बंदी येऊ शकते?

याआधी ही अनेक तज्ञ समित्यांनी अशी शिफारस केलेली आहे की पीठासीन अधिकारी, जो सहसा सत्ताधारी पक्षाचा सदस्य असतो

Read more

नरकासूराची राजधानी ते पांडवांची भूमी: गुवाहटीचा इतिहासही रंजक आहे

गुवाहाटी शहर रामायण आणि महाभारत या दोन्ही कथा आणि घटनांशी संबंधित आहे. गुवाहाटी शहरात पांडू नावाचे एक गाव होते.

Read more

”आज मेरा घर टुटा है, कल तेरा…” कंगनाची भविष्यवाणी लोक पुन्हा शेअर करताहेत…

कंगनाने केलेली भविष्यवाणी आज खरी ठरली का? मुख्यमंत्र्यांना कंगनाचा शाप भोवला का? अशा मिश्र प्रतिक्रिया सध्या सोशल मिडीयावर दिसून येत आहेत.

Read more

शिवसेनेतील बंडाळीचा इतिहास: राजकारणात रस असणाऱ्यांनी आवर्जून समजून घेतला पाहिजे

एकनाथ शिंदेंसारख्या विश्वासू नेत्याने पुकारलेले बंड हा मोठा हादरा मानला जातोय. हा धक्का सेना कसा पचवणार? याचं उत्तर येणारा काळच देईल.–

Read more

“हा” इतिहास सिद्ध करतो की बंडखोर शिंदेंची गद्दारी नव्हे तर – ‘खुद्दारी’…!

बरं अजूनही एकनाथ शिंदे आणि मंडळी काय म्हणतायत? की राष्ट्रवादी आणि काँग्रेससह सत्तेत बसायला नको. महाविकास आघाडीमधून बाहेर पडा.

Read more

शिंदे, ठाकरे आणि पवार: आजचा बंड म्हणजे १९७८ सालाचा सिक्वल!

शरद पवार यांनी वयाच्या ३८ व्या वर्षी ३८ आमदारांसह बंड पुकारलं आणि सर्वात तरूण मुख्यमंत्री ही बिरुदावली मिरवत हातात राज्याची सूत्रं घेतली

Read more

“उद्धव ठाकरे सज्जन गृहस्थ…” राजकीय विश्लेषक विश्वम्भर चौधरींची पोस्ट व्हायरल!

राज्याच्या गृहखात्यानं मुख्यमंत्र्यांना धोका दिला असा याचा अर्थ आहे. गृहमंत्री गृहखातं चालवत असले तरी सगळं रिपोर्टींग मुख्यमंत्र्यांना मिळावं

Read more

बंडखोर आमदारांची छावणी झालेल्या हॉटेलची “अंदर की बात”…!

राजकीय मंडळींपासून सामान्यांपर्यंंत सगळेच शिंदेच्या निर्णयाकडे डोळे लावून बसले असताना तिथे आमदार मात्र मेरेडियन हॉटेलमध्ये मुक्कामाला आहेत. 

Read more

सरकारचं धाबं दणाणून सोडणारी फडणवीसांची चाणाक्यनिती समजून घ्यायलाच हवी

फडणवीस यांच्या ”मी पुन्हा येईन” या वाक्याची चेष्टा झाली. पण त्यांनी आपले काम आणि पद हे सारे सांभाळत राजकारणावर आपली पकड ठेवली.

Read more

नको त्या लोकांचे कॉल्स टाळायचेत? फोन ‘नॉट रिचेबल’ लागावा यासाठीच्या १० ट्रिक्स

या निमित्ताने लोक असे नॉट रीचेबल का राहतात किंवा नॉट रीचेबल राहताना नको त्या लोकांचे कॉल्स कसे टाळावेत? याचे काय फायदे आहेत?

Read more

एकनाथ शिंदेंच्या नाराजीची ही ५ खरी कारणं राजकीय भूकंपाला कारणीभूत?…

ही संभाव्य कारणं असून भूकंपाच्या मुळाशी नेमकं काय खदखदतंय? ही वादळापुर्वीची शांतता आहे का? या प्रश्नांची उत्तरं येणारा काळच देईल.

Read more

मविआ सरकार पडण्याची शक्यता किती : समजून घ्या सरकार नेमकं कसं कोसळतं

विरोधी पक्ष सरकार विरोधात अविश्वास प्रस्ताव आणतात. हा प्रस्ताव स्वीकारण्याचा किंवा नाकारण्याचा सर्वाधिकार लोकसभेच्या अध्यक्षांना असतो.

Read more

एकनाथ शिंदे: कोणत्याही पार्श्वभूमी विना राजकीय स्थान भक्कम करणारा ठाण्याचा वाघ

२०१९ मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसह एकनाथ शिंदे हे प्रमुख नाव चर्चेत होते.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?