“चिनमधल्या चिमण्या संपवा!” – माओचा आदेश निसर्गाचा संहार करून गेला
कीटक हे चिमण्यांचं अन्न आहे. चिमण्याच नाहीशा झाल्या, तर कीटकांची संख्या वाढत जाईल हे सगळ्यांनाच लक्षात आलं.
Read moreकीटक हे चिमण्यांचं अन्न आहे. चिमण्याच नाहीशा झाल्या, तर कीटकांची संख्या वाढत जाईल हे सगळ्यांनाच लक्षात आलं.
Read moreचीनमधील एका प्रांतात ही घटना घडली आणि बघता बघता चर्चेचा विषय झाली. या डासाने चोराला कसे पकडून दिले हे खरोखर इंटरेस्टिंग आहे.
Read moreया सगळ्या प्रकरणात नितीन गर्ग नावाच्या एका चार्टर्ड आकाउंटंटने मदत केली असल्याची गोष्टसुद्धा या चौकशीदरम्यान समोर आली.
Read moreचीन म्हणजे आधुनिक असणारा प्रगत देश अशीच त्याची सर्वत्र ओळख आहे. चीनने सर्वच क्षेत्रात प्रगती केली आहे. हा देश सतत कौतुकाचा विषय ठरलाय.
Read more२०१९-२०२० मध्ये पाकिस्तानात ५.५ दशलक्ष गाढवे होती आणि २०२१-२०२२ मध्ये पाकिस्तानातील गाढवांची संख्या ५.७ दशलक्ष झाली आहे.
Read moreधार्मिक चालीरीती, प्रथा जर देशाच्या कायदा आणि सुव्यवस्थेत अडथळा ठरत असतील तर त्यांना थारा न देणे अगदी साहजिक नाही का?
Read moreसंपूर्ण स्त्री जातीच्या आणि मानवतेच्या अस्तित्वाला काळिमा फासणाऱ्या या घटनेमुळे जपानच्या चारित्र्यावरही कधी न पुसला जाणारा कलंक लागला!
Read moreकेवळ वाचण्यापेक्षा अश्या या महाकाय वास्तूला स्वत: अनुभवण्यात देखील अवर्णनीय आनंद आहे. संधी मिळाल्यास या भिंतीवर फेरफटका मारण्यास विसरू नका!
Read moreहे ठिकाण मध्ये चीन मध्ये आहे. या पर्वताचे नाव आहे- Tianmen Mountain! चीनमधील सर्वात प्रमुख टुरिस्ट अॅट्रेक्शन म्हणजे हे ठिकाण होय.
Read moreसरकली ना पायाखालची जमीन?? यावर तुम्ही लगेच विश्वास ठेवणार नाही म्हणा! हा लेख पूर्ण वाचा आणि मग स्वत:चं ठरवा हे दिसतंय ते खरं आहे की खोटं??
Read moreआत्तापर्यंत तरी, असा कोणताच पुरावा मिळाला नाही, ज्याने सिद्ध होईल की XE व्हेरिएन्ट हे ओम्रिकॉन च्या इतर प्रकारांपेक्षा वेगळे आहे.
Read moreआजाराला घाबरून लोक गाव सोडून जाऊ लागले, कारण त्यांना वाटतं हा रोग नव्या पिढीला होऊ नये, हे रहस्य शास्त्रज्ञ गेल्या ६० वर्षांपासून शोधत आहेत
Read moreरशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध संपल्यावर जगातील इतर देशांमध्ये या कर्जवसुली करण्यासाठी युद्धजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते हे स्पष्ट आहे.
Read moreदेशाला भेडसावत असलेली एक मोठी समस्या म्हणजे परदेशी कर्ज !.श्रीलंकेवर एकट्या चीनचे ५अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त कर्ज आहे
Read moreचीनचा मजुरी दर हा भरपूर कमी आहे. याचा अर्थ चीनमध्ये कामे करण्यासाठी मनुष्यबळ संख्येने जास्त आहे आणि ते चटकन वेळेत उपलब्ध देखील होते.
Read more“काश्मीरच्या लोकांनी पाकिस्तानच्या हाताने मरावं का ?” असा प्रश्न देखील फारूक अब्दुल्ला यांनी आपल्या देशाला केला होता.
Read moreया परंपरेला आता ग्रहण लागलं आहे, चायनिज तंत्रज्ञानाच्या रुपानं. आता कोणतीही नक्कल करणं इतकं सोपं झालं आहे की ही परंपरा, अभिमान लुप्त होत आहे.
Read moreएका अहवालानुसार, भारतात जवळपास ६२ कोटींपेक्षा जास्त लोक इंटरनेटचा वापर करतात. २०२५ पर्यंत ही संख्या ९० कोटींच्याही वर जाईल.
Read moreया निसर्गाने अजूनही आपल्या पोटात काही रहस्यं लपवून ठेवलेली आहेत. ज्या गोष्टींमागील वैज्ञानिक कारण शोधता शोधता वैज्ञानिकांच्या नाकीनऊ आले
Read moreतौलनिक अभ्यास करून संभाव्य परिणामांची केलेली मांडणी देखील तर्कसंगत वाटते. युद्ध घडूच नये ह्यासाठी केलेलं शक्ती-प्रदर्शन हीच सैन्यशक्तीची खरी गरज आहे.
Read more२० वर्षे अरबो रुपये खर्च करून अफगाणिस्तानवर कंट्रोल ठेवायचा ज्यांनी प्रयत्न केला, त्यांनी अचानक तिथून आपलं सैन्य मागे का घेतलं?
Read moreसौंदर्याचा मापदंड म्हणून ओळखली जाणारी, चीन मधली प्रथा फारच वेगळी आणि भयानक वाटते. काय आहे चीनमधील “सुंदर स्त्री”चा मापदंड?
Read moreअमेरिका आणि रशिया यांच्यात असलेले मतभेद हे जगजाहीर आहेत. हे मतभेद लक्षात घेऊन चीन रशिया सोबत मैत्री वाढवतोय
Read moreइराणच्या सेनेतील मेजर जनरल “कासीम सोलेमानी” यांची अमेरिकेने हत्या केली, आणि एकदम अचानक, ट्विटर वर #WorldWar3 हा हॅशटॅग ट्रेंड होताना दिसतो आहे.
Read moreज्यांनी आठवड्यातून ५ किंवा त्यापेक्षा कमी व्हाईट वाईन प्यायली होती त्यांना हा धोका ७ ते ८ टक्के कमी असल्याचं आढळलं.
Read moreया ‘मेटल बॉक्सेस’मध्ये ज्याप्रकारे माणसांना डांबलं जातंय ते दृश्यं व्हिडियोमध्ये पाहतानाही अत्यंत विदारक दिसतंय.
Read moreरक्तचंदनाला आज भारताचं नव्हे तर चीन, म्यानमार जपान आणि इस्ट एशिया या ठिकाणांवरून मोठ्या प्रमाणावर मागणी आहे.
Read moreयामुळे शहरात येणाऱ्या पुराचं प्रमाण कमी होईल. जलसाठ्यांची जी कमतरता निर्माण झाली आहे ती कमी होईल. भूजल पातळी त्यामुळे वाढेल.
Read moreहिरे जवाहीरे कोटीच्या कोटी उड्डाणे पार करतात. काही ब्रँडेड गाड्यांची किंमतही कोट्यवधी रुपये कसते, पण चक्क कबुतराची किंमत १४ कोटी?
Read moreतिबेटमधील सांस्कृतिक आणि धार्मिक स्वातंत्र्य दडपल्याचा चीनवर आरोप आहे. चीनने मात्र हे आरोप वारंवार फेटाळून लावले आहेत.
Read moreएवढं सगळं असूनही चिनी कंपनीशी केलेला हा करार म्हणजे सगळ्यांसाठीच आश्चर्याची बाब आहे. अनेक नेत्यांनी यावर टीकेची झोड उठवली आहे.
Read moreचीनमधील सरकारचे निर्णय अनेकदा हुकूमशाहीचा प्रत्यय येईल असेच असतात. मग ते माध्यमांवरील निर्बंध असो, किंवा जनतेवर लादलेले काही कठोर निर्णय असो…
Read more२३७५० फुट उंचीच्या शिखरावर ५६ किलो चा सरंजाम वाहून नेऊन, हे अवघड दिव्य पार पाडायला २४ सप्टेंबर १९६५ या दिवशी सुरवात झाली.
Read moreबलात्कार करणाऱ्या व्यक्तीला मृत्युदंडाची शिक्षा ठरवून तिने समस्त महिला वर्गात आपण जहाजावर ‘सुरक्षित’ असल्याची भावना निर्माण केली होती.
Read moreअर्थशास्त्राला भावनेशी काही घेणेदेणे नसते, त्याला फक्त स्वार्थ कळतो. आणि हाच अनेक राष्ट्रांच्या आर्थिक समृद्धीचा मार्ग राहिला आहे!
Read more१९५७ मध्ये रशियाने ‘स्पुतनिक’ हा उपग्रह लाँच केला होता, आणि आता चीनने केलेली ही मिसाईल टेस्ट त्यासारखीच आहे’
Read moreप्रत्येक क्षेत्रात प्रथम क्रमांक मिळवण्याची इच्छा बाळगणाऱ्या चीनने सर्वात श्रीमंत, सर्वात शक्तिशाली ही बिरुद मिळवली आहेत
Read moreतालिबान बदलला नाही, कधीही बदलणारही नाही फक्त आपण अतिचांगुलपणाने त्यांच्याकडे पाहण्याची दृष्टी बदलावी असा सल्लाही ते देतात.
Read moreआज अगदी विकसनशील देश असो किंवा विकसित देश अमेरिकेसारखा देश ज्यात त्यात आपले लक्ष घालताना दिसून येतो मात्र तो यशस्वी ठरत नाही
Read moreव्यसनं अनेक प्रकारची असतात काही चांगली तर काही वाईट. दारू, सिगरेट, ड्रग्स असल्या व्यसनाच्या तावडीत सापडलेल्या माणसाला त्यातून बाहेर काढणं हे जवळपास अशक्यच.
Read moreचीनचा वात्रटपणा आणि इतर देशांनी त्यासमोर घेतलेली माघार, अशा अनेक घटना ऐकलेल्या, वाचलेल्या, पाहिलेल्या असतील.
Read moreटीप या शब्दाची उत्पत्ती कधी, कशी आणि कुठे झाली याविषयी दोन-तीन मतप्रवाह आहेत. मात्र एक त्यातल्या त्यात सर्वमान्य प्रवाह असा….
Read moreआता त्या रॉकेटवरील चीनच्या अंतराळ संशोधन संस्थेचे नियंत्रण तुटले आहेत. त्यामुळे आता ते रॉकेट पृथ्वीवर पडणार आहे.
Read moreत्यानंतर जे घडलं, ते मात्र भलतंच होतं. मागच्या वेळी दुधाने तोंड भाजलं असल्याने, यावेळी भारत ताकही फुंकून पिणार हे नक्की!
Read moreलग्नाच्या आधी आणाभाका घेतलेले, एकमेकांशिवाय राहणे अशक्य असणारे सतत देखील एकत्र घालवायला कंटाळू लागले. कदाचित एकत्र राहिल्यामुळे स्वभाव कळले.
Read moreजनतेकडून त्यांना योगदान अपेक्षित असते आणि म्हणूनच भारत सरकारने ‘हम दो हमारे दो’ हे धोरण जनतेला राबवायला सांगितले.
Read moreआज आम्ही तुम्हाला अशा काही हॉटेल्सबद्दल सांगणार आहोत, जी पाण्याखाली बांधली गेली आहेत आणि यांच्यामधून तुम्ही पाण्याच्या आतमधील जगाला अनुभवू शकतो.
Read moreभारतीय लष्कराच्या अभियंत्यांना जेव्हा हे काम मिळालं तेव्हापासून एका क्षणाचीही उसंत न घेता त्यांनी लडाखमधील गलवान नदीवर हा पूल बांधून तयार केला आहे.
Read moreहम नही सुधरेंगे म्हणत चीनने पुन्हा गलवान व्हॅली आपली आहे म्हणत भारताच्या लडाख भागात घुसखोरी केली. अन नव्या वादाला तोंड फुटलं.
Read moreडेल्टा कंपनीची ११ वी प्लाटून आयबी रीजवर तैनात होती. ज्याचे कमांडर सुभेदार जोगिंदर सिंग होते.
Read moreइतिहासात डास आणि डायनोसॉर एकाच काळात होते. डायनोसॉर मेले डास जगले. उल्कापातात जगायची क्षमता डासापाशी होती डायनोसॉर पाशी नव्हती.
Read moreगेल्या वर्षी सुरू झालेली जाळपोळ अजूनही सुरू आहे. वर्षाच्या अखेपर्यंत हाॅंगकाॅंगमध्ये निवडणूका असून प्रो – बिजींग नेत्यांची निवडून येण्याची शक्यता कमी आहे.
Read more‘सीआयए’ला यू-2 या टेहळणी विमानांसाठी हवाई तळ हवा होता. या विमानांचा वापर भारतीय भूभागात घुसलेल्या चिनी सैन्याची माहिती देण्यासाठी केला जात होता.
Read moreअमेरिकेने निधी रोखल्यामुळे चीनने डब्ल्यूएचओला वाढीव निधी देण्याची तरतूद केली आहे. त्यामुळे जागतीक आरोग्य संघटनेचे वैयक्तिक नुकसान होणार नाही.
Read moreया वैश्विक महामारीमुळे संपूर्ण जागतिक व्यवहार, सामाजिक देवाणघेवाण, सांस्कृतिक व्यवहार, इतर अनेक अनेक बाबी एक ‘रिस्टार्ट’ बटण दाबल्यासारख्या बदलल्या आहेत.
Read moreझॅकॉनच्या नवीन भागात डिजिटल युआनची चाचणी घेण्यासाठी मॅकडोनाल्ड्स, स्टारबक्स आणि सबवेसह १९ किरकोळ विक्रेत्यांना आमंत्रित केले गेले आहे.
Read moreचीनच्या पहिल्या दलाने भारतीय सैनिकांवर हल्ला चढवल्यानंतर लगेचच भारतीय सैनिकांनी या हल्ल्याला धाडसाने प्रत्युतर दिले आणि हा हल्ला अयशस्वी करून दाखवला.
Read moreचीन बद्दल एकूणच विश्वासार्हता आता कमी होत आहे. जगभरातच चीनच्या प्रत्येक कृतीकडे संशयाने पाहिले जाते.
Read moreपुढील काही काळात कोरोना नावाच्या विषाणुंवर मानवजात निश्चित नियंत्रण मिळवेल. परंतु, यापुढे प्रत्येक राष्ट्राने कमीत कमी आरोग्याच्या बाबतीत स्वावलंबी असावे हे चित्र अधोरेखित होते
Read moreआज तैवाननं कोरोनाच्या साथीवर उत्तम नियंत्रण ठेवलंय. तैवानची लोकसंख्या २ कोटी चाळीस लाख आहे. तिथे दिवसाला ९२ लाख मास्क तयार होतायत.
Read moreकोरोनाचा पेशंट बरा झाला तरी आणि त्याची टेस्ट निगेटिव्ह आली तरी त्याच्या शरीरात कोरोनाचा विषाणू हा असतो आणि तो दुसऱ्याला हा आजार देऊ शकतो.
Read moreकोरोना आता जगातल्या सर्वच देशात पसरला आहे आणि सर्वच राष्ट्रांना लवकर निदान करण्याची आवश्यकता वाटू लागली आहे.
Read moreवस्तीतील एका २५ वर्षाच्या तरुणाला कोरोनाची लागण झाली आहे. घाटकोपरच्या ह्या झोपडपट्टीत जवळ-जवळ २३ हजार लोकांची वस्ती आहे.
Read moreहा रोग दुसऱ्या टप्प्यात रोखण्याचा प्रयत्न आपल्यालाच करावा लागेल. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जबाबदारीने वागले पाहिजे.
Read moreत्यामुळे एखादं हॉस्पिटल, एअरपोर्ट किंवा अन्य कोणत्याही महत्वाच्या ठिकाणी तुमची भेट एखाद्या रोबोटशी झाली तर घाबरु नका.
Read moreजेव्हा १९६६ मध्ये हे लोक नंदादेवी कॅम्प ४ कडे ते उपकरण शोधण्यासाठी गेले, त्यावेळेस त्यांना धक्काच बसला. कारण त्यांनी जिथे उपकरण ठेवलं होतं ते तिथं नव्हतं.
Read moreपाकिस्तानशी जबरदस्तीने जोडला गेलेल्या ह्या प्रदेशातील लोक गेली अनेक वर्षे स्वातंत्र्याची मागणी करत आहेत आणि त्यासाठी लढा देत आहेत; भारताची मदत मागत आहेत…
Read moreअशा कोणत्याही गोष्टीवर विश्वास न ठेवता आपल्या मेडिकल कन्सल्टंट किंवा डॉक्टर यांचा सल्ला घ्यावा.
Read moreचीन या व्हायरस बद्दल माहिती लपवत असल्याचा संशय आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यक्त करण्यात येतोय, सरकारने दिलेला आकडा विश्वासार्ह आहे का याबाबत साशंकता आहे.
Read moreमूळ भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ डॉ. एस. एस. वासन यांना या व्हायरस वरील संशोधनात यश मिळाले आहे.
Read moreकरोना व्हायरस बद्दल अनेक शंका-कुशंका निर्माण होत आहेत. हा आजार नेमका आला कुठून? सापांपर्यंत तो कसा गेला याविषयी आता चर्चा सुरू झाल्या आहेत.
Read moreकाही लोक मुद्दाम चुकीची माहिती पसरवत राहतात आणि त्यांच्यापासूनच खरंतर मोठा धोका आहे. आपल्या लोकसंख्येचा मोठा भाग हा वैज्ञानिकदृष्ट्या साक्षर नाही.
Read moreसन १९६२ नंतर भारत – चीन यांच्यात प्रत्यक्ष संघर्षाची वेळ कधीच आली नाही, परंतु ह्याचा अर्थ भविष्यात येणार नाही असेही नाही.
Read moreबऱ्याचदा आपण स्वस्त म्हणून मोठ्या ब्रँडचे प्रोडक्ट डोळे झाकून खरेदी करतो, पण मग आपल्या लक्षात येते की ती वस्तू ओरिजिनल ब्रँडची कॉपी आहे.
Read moreजगातील सर्वात मोठी भिंत म्हणून ओळखली जाणारी ही भिंत अवकाशातूनही दिसते अशीही एक वंदता आहे. अर्थात यात काहीही तथ्य नाही हे नंतर सिद्ध झालेच.
Read moreकाही पदार्थ विचित्र वाटत असले तरी काही लोकांचे अन्न आहे त्यामुळे अन्न हे पूर्णब्रह्म अस म्हणत आदर ठेवून जाणून घेऊया हे पदार्थ नक्की आहेत तरी काय?
Read moreचीन हा भारताचा शेजारी असल्यामुळे एका मर्यादेपेक्षा जास्त खराब संबंध भारताबरोबर ठेवणे हे चीनला सध्या तरी परवडण्यासारखे नाही. परंतु, याचा अर्थ असाही नाही की चीनकडून भारताला भविष्यात धोका नाही.
Read moreआपल्या वैयक्तिक हितसंबंधापेक्षा राष्ट्रप्रेम, राष्ट्रहित या गोष्टींचा अधिकाधिक विचार करावा अन्यथा जो अनर्थ होतो तो याहून वेगळा नसतो.
Read moreविल्यम शेक्सपिअर हे एक जगप्रसिद्ध इंग्रजी कवी, नाटककार आणि अभिनेता होते. त्यामुळे शेक्सपिअर हे नाव माहीत नाही असा एकही माणूस सापडणे मुश्कील आहे. ४०० वर्षांपूर्वी त्यांनी लिहून ठेवलेल्या कलाकृती आजही अजरामर आहेत.
Read moreअण्वस्त्र युद्धाने कोणाचाच फायदा होणार नसून नुकसानच होणार आहे. फरक फक्त नुकसान कोणाचे जास्त व कोणाचे कमी होणार एवढाच आहे.
Read moreआपले कर्तव्य बजावणाऱ्या अनेक सैनिकांना कामगिरीवर असताना झोप न येण्याची, वजन अचानक कमी होण्याची तक्रार सतावते. कधी-कधी त्याचा परिणाम मेंदूवर देखील होऊ शकतो.
Read moreभल्या भल्यांच्या आर्थिक नाड्या चीनच्या हातात आहे. असा हा आपला पक्का शेजारी कायम भारतावर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात असतो.पण आपण त्याला माग टाकलय.
Read more“सर्वंकष विकासासाठी ब्रिक्स ही महत्वाची संघटना असून भारताच्या महासत्तेकडे घेऊन जाणाऱ्या मार्गाची पहिली पायरी आहे असेच म्हणावे लागेल.”
Read moreराफेल विमानांची क्षमता केवळ संख्यात्मक मोजता येणार नाही तर गुणात्मक क्षमता देखील लक्षात घ्यावी लागेल.
Read moreइतिहासाकडून आपण जर काही शिकलो असलो तर चीनचे वाढते प्रभावक्षेत्र आपल्या केवळ चिंतेचा विषय नाही तर अभ्यास आणि पर्यायी नीती विकसित करण्याकडे असला पाहिजे.
Read moreया FATF च्या मागे भारताचा मोठा हात आहे. कारण पाकिस्तानच्या वाईट वागणुकीची झळ थेट भारताला भेट लागते.
Read moreसंवेदनशील ठिकाणी कर्मचार्यांना नोकरी देताना किमान त्यांची पार्श्वभूमी सूक्ष्मरित्या का तपासली जात नाही अशी विचारणा नागरिकांतून होत आहे.
Read moreजगातील एक शांतताप्रिय व पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेला हॉंगकॉंग हा प्रदेश अनेक दिवस संघर्षाच्या आगीत धगधगत होता.
Read moreउद्दिष्टे सोडून सार्कने कायमच अंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अभ्यासकांचे लक्ष वेधून घेतले ते भारत व पाकिस्तान यांच्यातील वादामुळे.
Read moreदेशाच्या अर्थव्यवस्थेत शेती हे प्रमुख क्षेत्र आहे. त्या शेतकऱ्यांचेच राहणीमान उंचावल्यामुळे अर्थव्यवस्थेत आमूलाग्र बदल झाला.
Read moreचीनला महासत्ता बनण्यापासून रोखण्याची ताकद आजच्या घडीला फक्त भारताकडे आहे त्यामुळेच भारताचे पंख छाटून टाकायचे हर तऱ्हेचे प्रयत्न चीन कडून होताना दिसत आहेत!
Read moreही योजना पूर्णत्वास आली तर ह्याने नक्कीच चंद्रावर जीवन असू शकते ह्या वैज्ञानिक बाबीला दुजोरा मिळेल.
Read moreजिनपिंग यांच्याकडे देशाचे राष्ट्राध्यक्ष पद, कम्युनिस्ट पार्टीचे सेक्रेटरी पद आणि चीनच्या लष्कराचे सर्वोच्च पद असे तीनही सर्वोच्च वर्तमान नेतृत्वपदे आहेत.
Read moreआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === चीनचं नाव घेतलं कि येतो डोळ्यासमोर अजस्त्र लोकसंख्या
Read moreया समारंभामध्ये सर्वात पहिल्यांदा सर्व १०० जोडपी हॉट एअर बलूनमध्ये बसून हवेत उडाली आणि त्यानंतर त्यांनी हवेत लग्नाच्या विधी पार पडल्या.
Read moreआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === भारत-चीन नात्याला नेमकं काय म्हणावं कळत नाही. शत्रुत्व म्हणता
Read moreकंपनीचा नर्सिंग असिस्टंट धर्मपाल दहिया जाट वीर, तो हातात बँडेज आणि इंजेक्शन घेऊन मोर्चा मोर्चावर जाऊन जवानांना मदत करत होता.
Read moreशांतता प्रस्थापित झाल्यावर १९४८ ला संपूर्ण कोरियात निवडणूक घेणे अपेक्षित होते, ज्याकारणाने २ वेगवेगळ्या फौजांच्या आधिपत्याखाली असलेला कोरिया एकसंध बनेल. घडले मात्र विपरीतच.
Read moreअसे म्हटले जाते की, या मंदिरातील बुद्धांच्या मुर्त्या १८८२ मध्ये म्यानमारमधून बनवून आणलेल्या होत्या.
Read moreएका देशाने जर दुसऱ्या देशास हे स्टेटस दिले तर त्या देशातील आयात ही उत्पादन मुल्यावर, निर्यात करणाऱ्या देशास स्विकारावी लागते. अतिशय कमी किंमतीत तयार झालेली चीनी वस्तु भारतात त्याच मुल्यात विकता येते.
Read moreभारताचा नकाशा चुकीच्या पद्धतीने दाखवणाऱ्या लोकांवर १०० कोटी रुपयांचा दंड ठोठावला जाऊ शकतो.
Read moreराजकारणात गुप्तता अत्यंत आवश्यक असते. लोक जोडावे लागतात, संकल्पसिद्धीसाठी त्यांची मोट बांधावी लागते.
Read moreजिनपिंग यांनी ठरवलं शेअर बाजार “वर” न्यायचा. संपत्ती निर्मिती तर हवीच शिवाय गुंतवणूकही घसघशीत हवी. जिनपिंग यांनी लोकांना शेयर मार्केट मध्ये उतरायला सक्ती सुरु केली.
Read moreप्रगती म्हणजे काय यावर विचारवंतांमध्ये अजून एकमत झालेलं नाही. पण विचारवंतांमध्ये चर्चा व्हायला किमान लोकशाही असावी लागते. चीन मध्ये तिचा मागमूस नाही.
Read moreचीनबद्दल विचार करणारा तिसरा वर्ग बराचसा वास्तववादी आहे. स्पर्धा असो की सहकार्य, भारत आणि चीन यांची बरोबरी होऊच शकत नाही असा यांचा रास्त होरा असतो.
Read moreभारतास आणखी एका मुद्यावर सावध राहण्याची गरज आहे, ती म्हणजे चीन-रशिया मैत्रीने रशिया-भारत दरम्यान अंतर वाढु नये.
Read moreजोरजबरदस्तीनं झालेल्या सामीलीकरणाच्या क्षणांपासूनच इथले उईगूर मुसलमान हे स्वत:ला चिनी समजत नाहीत. ते शिनजियांगला पूर्व तुर्कस्तान असा स्वतंत्र देश मानतात.
Read moreभारत सरकार व सिक्कीम सरकारने ५ डिसेंबर १९५० ला करार करून सिक्कीमच्या परराष्ट्रसंबंधाची, दळण वळणाची, अंतर्गत तसेच बाह्य संरक्षणाची जबाबदारी भारताने उचलली.
Read moreअनेक वर्षांच्या अत्याचारावर जर मात करायची असेल तर स्वतःला सक्षम बनवून त्या अत्याचाराचा प्रतिकार हाच एक मार्ग आहे. हि खूप मोठी शिकवण माझ्या मते इस्राइल ने जगाला दिली आहे.
Read moreआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === भारत चीन सीमेवर तणाव आता काही नवीन नाही.
Read more