साप चावल्यानंतर तिने जे काही केलं ते पाहून डॉक्टरांचीसुद्धा बोबडी वळली..!

“आपल्याकडे सर्पदंश ही बाब अत्यंत दुर्लक्षित आहे. त्यामुळे ह्याविषयी जनजागृती झाली तर अनेक प्राण वाचू शकतील.”

Read more

‘डब्ल्यूएचओ’ ची रसद रोखणे हा अमेरिकेचा निव्वळ “मूर्खपणाच”!

अमेरिकेने निधी रोखल्यामुळे चीनने डब्ल्यूएचओला वाढीव निधी देण्याची तरतूद केली आहे. त्यामुळे जागतीक आरोग्य संघटनेचे वैयक्तिक नुकसान होणार नाही.

Read more

सगळ्या जगाच्या आरोग्याची जबाबदारी घेणाऱ्या WHO ची “ही” आर्थिक गणितं माहितीयेत का?

आता अमेरिकेने वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनला दिली जाणारी मदत, चीन बाबत पक्षपात केला म्हणून थांबवली आहे. अमेरिकेने सध्याचे फंडिंग का बंद केले आहे?

Read more

कोरोना संकट : जागतिक मंदीतही, चीनची चांदी

पुढील काही काळात कोरोना नावाच्या विषाणुंवर मानवजात निश्चित नियंत्रण मिळवेल. परंतु, यापुढे प्रत्येक राष्ट्राने कमीत कमी आरोग्याच्या बाबतीत स्वावलंबी असावे हे चित्र अधोरेखित होते

Read more

कोरोनाशी लढणाऱ्या डॉक्टरांसाठी सुरक्षाकवच ठरलेल्या या ‘खास’ पोषाखाबद्दल जाणून घेऊया!

एकदा हा सूट वापरल्यावर परत दुसऱ्यांदा घालता येत नाही. एका वापरानंतर हा सूट नष्ट करावा लागतो. शिवाय हा सूट काढल्यानंतर डॉक्टरांनी आंघोळ करणे अनिवार्य असते!

Read more

जगाला वेठीस धरणा-या या संसर्गजन्य रोगाला “COVID-19” हे नाव मिळण्याची प्रक्रिया नक्की वाचा

प्रश्न पडतोय की, WHO अशी नाव कसं ठरवत असेल? किंवा कुठल्या निकषांवर ह्या आजाराला असं नाव दिलं असेल.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?