विराट कोहली संपला नाही! तो पुन्हा येणार…नक्कीच येणार!
सचिनला या अशा खराब स्थितीतून जावं लागलं नाही का? बऱ्याचदा जावं लागलं. विराटचं ७१ वं शतक होत नाहीये, सचिन बराच काळ नर्व्हस नव्वदमध्ये होता.
Read moreसचिनला या अशा खराब स्थितीतून जावं लागलं नाही का? बऱ्याचदा जावं लागलं. विराटचं ७१ वं शतक होत नाहीये, सचिन बराच काळ नर्व्हस नव्वदमध्ये होता.
Read moreलक्ष्यमधला हृतिक जास्त जवळचा वाटण्यामागचं कारण म्हणजे उच्चभ्रू सोसायटीतला असूनही त्याचे प्रॉब्लेम्स हे सर्वसामान्यांचे प्रॉब्लेम्स होते.
Read moreबौद्ध धर्म भारतातून नष्ट झाला तो काही अंशी स्वतःच्या अधःपातामुळे आणि मुसलमानी विध्वंसामुळे. हिंदुधर्मीयांचा त्याच्याशी संबंध नाही.
Read moreअशी वाकड्या वळणावर जायची वागळेंची ही पहिली वेगळं नाही. वागळेंच ‘जोशी ओ जोशी’ हे प्रकरण आपल्याला आठवत असेलच.
Read moreस्टॉक शॉर्ट करणं म्हणजे असा स्टॉक विकणं, जो तुमच्याकडे सध्या नाही, मात्र तो तुम्ही कमी किंमतीत खरेदी करू इच्छित आहात.
Read moreहिंदू स्त्रियांनी अधिक स्त्रियांना जन्म दिल्यास हा भर हलका होईल हे कोणी म्हटलं की त्यांना पुरोगामी समाजवादी हिंदूद्वेष्टा म्हणणं हीच धर्माची सेवा.
Read moreशिव सैनिकांनी ज्या वर्षी बाळासाहेब ठाकरे व प्रबोधनकार ठाकरे यांच्या नावाची शिफारस केली, आश्चर्य म्हणजे त्याच वर्षी ती लगेच मंजूर झाली.
Read moreसावित्रीबाई फुले, आनंदी गोपाळ, फातेमा शेख यांनी धर्माच्या बेड्या झूगारून तुमच्यासाठी शिक्षणाची दारं खुली केली, त्यांचा असा अपमान करू नका…
Read moreलग्नं नसेल टिकणार तर ते रबरबँडसारखं ओढून ताणून ठेवण्यात काहीच अर्थ नाहीये, हे वास्तव आमच्या पिढीने पचवलं आहे.
Read moreसत्य कथेतील चंद्रु वकीलही स्वतः मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आहेत. त्यांनीही अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी डॉ. आंबेडकरांचा मार्ग निवडला.
Read moreआज त्यांच्या जाण्याने आणि आणि त्या निमित्ताने आलेल्या या अनेक आठवणीने आणि माझ्या आईच्या आठवणीने डोळे भरून आले.
Read moreपाकिस्तान, इंग्लंड, न्यूझीलंड ‘आणि’ ऑस्ट्रेलिया या चार संघांनी उपांत्य सामन्यांमध्ये धडक मारली आहे. थोडक्यात स्पर्धेची चुरस अद्याप टिकून आहे.
Read moreविराटने कर्णधारपदावरून पायउतार होणं, हा निर्णय चांगला आहे. संघाच्या आणि त्याच्या भल्यासाठी त्याने हा निर्णय घेणं ही चांगली गोष्ट आहे.
Read moreसगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भलामोठा नेट रनरेट घेऊन बसलेल्या अफगाणिस्तान संघाच्या जवळपास पोचण्यासाठी न्यूझीलंड नक्कीच प्रयत्न करेल.
Read moreभारत हरला म्हणून शमीला लक्ष्य करायचं, का तर त्याचं नाव मोहम्मद आहे म्हणून… मग तुम्ही कसले क्रिकेट चाहते रे…??
Read more‘गोलंदाजी करू न शकणारा हार्दिक पंड्या भारतीय संघासाठी अवघड जागेचं दुखणं बनलाय.’ थोडक्यात काय, तर सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही…
Read moreमहेश तू सिनेमा काढ. तो हक्क तुला आहे. तुझ्या जमातीतील लोक गर्दी करून तो बघतील, हे तुलाही ठाऊक आहे. कारण, यशाचे गणित मांडण्यात तू पक्का आहेस.
Read moreभारतात मुघल काळात हा शोरबा भरपूर लोकप्रिय झाला. नंतर आदिलशाही, निजामशाही काळात त्याला राजेमहाराजांचा आश्रय लाभला
Read moreतो संघात होता म्हणून संघ बॅलन्स होता, पण तो नाहीये म्हणून बॅलन्स फारसा बिघडला नाही. त्याची ‘फार उणीव’ भासली नाही.
Read moreमनसेकडे एक असा नेता आहे ज्यांचा राजकीय अनुभव ३२ वर्षांचा आहे. राज ठाकरे ह्यांचा राजकीय करिष्मा अबाधित आहे आणि कायम राहील.
Read moreशहरातील सिमेंटचे रस्ते हे नागरिकांच्या साेयीसाठी नसून अधिका-यांच्या कर्तृत्त्वाला वाव मिळावा, उन्नती व्हावी यासाठी तयार करण्यात आले आहेत
Read moreविराटने कर्णधार म्हणून एकदाही आयपीएल जिंकलेली नाही आणि धोनीची सुद्धा ही शेवटची आयपीएल स्पर्धा ठरण्याची शक्यता आहे.
Read moreकर्णधार म्हणून ८ वर्ष तो संघाचा भाग राहिला, आणि यातील यातील अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतके सामने त्याने मिस केले असतील.
Read moreप्रत्येक गावामध्ये, खेड्यामध्ये, शहरामध्ये पब्लिक लायब्ररी असतेच असते. आजमितीला अमेरिकेत १०,००० हून जास्त पब्लिक लायब्ररी आहेत.
Read moreआता पार्सल सेवा महागणार… यात खरंच किती तथ्य आहे, ते समजून घ्यायचं की उगाच आपलं संधी मिळालीय, तर फाडा बिल मोदींच्या नावाने असं वागायचं?
Read moreभारतातील तुकडे तुकडे गॅंगला समर्थन आणि रसद पुरवता पुरवता खुद्द पाकिस्तानच पुन्हा एका फाळणीच्या उंबरठ्यावर आहे हे मात्र नक्की!
Read moreकेवळ हिंदीच्या पावलावर पाऊल ठेवून असाच कंटेंट याही प्लॅटफॉर्मवर येत राहिला तर मात्र याचा अल्ट बालाजी किंवा उल्लू व्हायला वेळ लागणार नाही!
Read moreमार्टिना नवरातिलोव्हाच्या कारकिर्दीची तिन्हीसांज आणि स्टेफी ग्राफची पहाट या गोष्टी एकत्र घडल्या. नवरातिलोव्हा नंतर कोण हा प्रश्न तिने सोडवला.
Read moreव्यक्तिशः मला असे वाटते की दाभोलकर त्यांच्या नकळत या व्याख्येला धरून जगले म्हणून दाभोलकर हे एक अत्यंत धार्मिक व्यक्ती होते.
Read moreशंभरातला एखादा व्हिडीओ बघण्यासारखा असतो. तो गाजतोही. बाकीचे असेच व्हिडीओ असतात. मग त्यातून सुरु होते लाईक्स आणि व्ह्यूअरशिप मिळवण्याची धडपड.
Read moreलोकशाहीचा सूर्य मावळू द्यायचा नसेल देशाचे उजाड माळ-रान करायचे नसेल तर योग्य आणि अयोग्य यांच्यात गफलत करण्याचा मोह सर्वानीच टाळायला हवा.
Read moreहा भक्तिरस होता की तालरस होता ते बाप्पा जाणे. पहिल्या पावसाच्या मृदगंधाने जसे वेडेपिसे व्हायला होते तसे कांहीसे
Read moreमी असा घामाने भिजून कुठल्या गावी बसस्टॅंडच्या बाकावर बसलो असतो तर क्षणार्धात झोपलो असतो. त्याचं सरबत घुसळणं चालूच होतं.
Read more