यशाच्या शिखरावर असूनही या ६ कलाकारांनी मालिका का सोडली?
स्टार प्रवाहच्या ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून अभिनेते किरण माने घराघरात पोहचले, मात्र त्यांना अचानक या मालिकेतून काढून टाकण्यात आले.
Read moreस्टार प्रवाहच्या ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून अभिनेते किरण माने घराघरात पोहचले, मात्र त्यांना अचानक या मालिकेतून काढून टाकण्यात आले.
Read more‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं.. तुमचं आमचं सेम असतं…’ डिसेंबर- जानेवारी हे महिने प्रेमाचे महिने म्हणून ओळखले जातात.
Read moreया प्रकरणाचा निकाल अद्याप लागलेला नाही. त्याला योग्य शिक्षा होईल ह्याची आशा करु, तोवर देवमाणूस सिझन दुसरा ह्यात काय दाखवतात हे बघूया.
Read moreयातल्या प्रत्येक कलाकाराला प्रेक्षकांनी मोठं केलं आहे, पण राणे समर्थकांनी घातलेल्या राड्यानंतर नीलेश साबळे टीम सावध राहून काम करतील हे नक्की!
Read moreरोजचे डेली सोप बघण्यापेक्षा हसण्याचे कार्यक्रम बघावे तर तिकडेही विनोद निर्मितीची केविलवाणी अवस्था दिसून येत आहे.
Read moreयेत्या काळात झी मराठीचा अवॉर्ड शो रंगणार असून, त्यात एक खास मेजवानी वाहिनी आपल्यासाठी घेऊन आली आहे. मग याचा स्वरा आणि मायराशी नक्की संबंध काय?
Read moreया मालिकेनेसुद्धा इतर मराठी मालिकांप्रमाणे चांगलं टेक ऑफ घेतलं, पण आता या मालिकेचासुद्धा सुर हरवलेला आहे हे नक्की!
Read moreकुठे फिरायला मन मोकळेपणा जात येत नाही, बाहेर पडले तर ट्रॅफिकमध्ये अडकायला होणे यामुळे लोक घरी राहणं पसंत करत आहेत
Read more‘असे कार्यक्रम करत असताना सुद्धा, प्रेक्षकांचं मनोरंजन होणं गरजेचं आहे’ पण त्या नादात ‘रिऍलिटी शो’ला अभिनयाचा कारखाना करून टाकू नका…
Read more‘झी मराठी’ वाहिनी काही ताळ्यावर आलेली दिसत नाही. नव्याने सुरु झालेल्या मालिकांमध्ये सुद्धा ‘येड्याचा बाजार आणि भोंगळ कारभार’ सुरूच आहे.
Read moreसध्याची स्थिती पाहता, नव्या मालिकांकडून फार अपेक्षा नाहीत. त्या ठेवण्यात अर्थही नाही. अपेक्षा ठेऊन भ्रमनिरास होण्यापेक्षा अपेक्षा न ठेवणं बरं!
Read moreचांगल्या मालिकेच्या अपेक्षाच न ठेवणं बरं. ‘वासरात लंगडी गाय शहाणी’ मालिका येईल कदाचित, पण भरवशाच्या म्हशीला टोणगा होण्याचीच शक्यता अधिक आहे.
Read moreमराठी वाहिन्यांवरील नंबर एक वर असणा-या या मालिकेची भुरळ हिंदी मनोरंजन क्षेत्रालाही पडल्याने ‘अनुपमा’ नावाने ह्या मालिकेचा रिमेक करण्यात आला.
Read moreसंगीत ही एक तपश्चर्या आहे. असा एखादा शो जिंकून त्यात परीक्षक बनल्याने ती साधना पूर्ण होत नसते, त्यासाठी कित्येक वर्षं मेहनत करावी लागते.
Read moreएक पात्र म्हणून कदाचित जेडी सुद्धा वास्तववादी वाटणार नाही, पण अतुल परचुरेचा अभिनय या पात्रामध्ये वेगळीच जान फुंकतो.
Read moreनवं काहीतरी देणार या नावाने लोकांना मूर्ख बनवण्याचे धंदे हे चॅनेलवाले करत राहणार आणि मनोरंजन करून घेण्याच्या नावाखाली आपण मूर्ख बनत राहणार.
Read more‘चित्रपट, मालिकांच्या चित्रीकरणात पशु पक्षांना इजा झालेली चालत नाही. मात्र तेच माणसाचा पशु झालेला चालतो का?’ असा संताप प्रेक्षक व्यक्त करतायत
Read moreमालिका सुरु होऊन अनेक महिने झाल्यानंतर, मालिकेचं नव्याने बारसं होण्याची घटना पहिल्यांदाच घडत आहे. हा सगळा अट्टाहास टीआरपीसाठी सुरु आहे.
Read moreप्रेक्षकसंख्येला लागलेली गळती लक्षात घेता वाहिनीची खटपट सुरु असून एका गाजलेल्या मालिकेचा तिसरा सिझन आता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
Read moreसध्या कित्येक ओटीटी प्लॅटफॉर्म हे टीव्ही मालिकांची जागा घेऊ बघत आहेत, लोकं सुद्धा त्या प्लॅटफॉर्म वरचा कंटेंट आवडीने बघत आहेत!
Read moreवर्षानुवर्षे त्यातच अडकलेल्या प्रेक्षकवर्गाला चांगले काही दाखवून त्यांचे मनोरंजन आणि प्रबोधन करणे ही प्रसारमाध्यमांची जबाबदारी आहे.
Read moreप्रभा अण्णावतुल्ल्ला ह्यांनी ईशा आणि राजनंदिनीच्या घटक्यात प्रेमात पडण्याचा प्रकार विचित्र असल्याचं मत नोंदवलं आहे !
Read moreआमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi === झी मराठी नेहमीच मराठी रसिकांच्या मनातील आवड ओळखून
Read more