आज डायरेक्टरला कार भेट देणाऱ्या कमल हसनकडे ‘तेव्हा’ शाहरुखला द्यायला पैसे नव्हते
मला केवळ कमल हसन यांना स्पर्श करायचा होता असं तो (शाहरुख) म्हणाला होता. लोकांच्या मते, एकमेकांना खुश करायला सगळे असं बोलतात.
Read moreमला केवळ कमल हसन यांना स्पर्श करायचा होता असं तो (शाहरुख) म्हणाला होता. लोकांच्या मते, एकमेकांना खुश करायला सगळे असं बोलतात.
Read moreरजनीकांतचे हे घर म्हणणे एखाद्या आलिशान राजवाड्यापेक्षा अजिबात कमी नाही. त्याचे घर प्रत्यक्षात पाहण्याचा योग आपल्या नशिबी असणे तसे दुर्मिळच !
Read more२००९ मध्ये त्यांनी एकमेकांना डेट करत असल्याचे जाहीरही केलं. काही काळाने ते लिव्ह-इन मध्ये सुद्धा राहायला लागले.
Read moreमित्रांनो रंगीला सिनेमातला सीन असो किंवा ही घडलेली सत्यघटना, यातून आपण २ गोष्टी प्रामुख्याने शिकल्या पाहिजेत.
Read moreपोलीस किंवा कोणतीही अडचण आली तर स्थानिक लोक चित्रपटातील रॉकीच्या मागे उभे राहतात तसे थंगमसाठीही काहीही करायला तयार होते.
Read moreअंधा कानून सिनेमा बॉक्स ऑफिसरवर तर चाललाच मात्र यातील गाणी देखील सुपरहिट ठरली. टी रामा राव यांनी मग साऊथच्या सिनेमांची रांगच लावली.
Read moreजेव्हा या सिनेमाचा पहिला भाग आला तेव्हा बऱ्याच लोकांनी टीका केली होती. सिनेमाची कथा मांडणी, हाताळणी, यावरून बरेच प्रश्न उपस्थित केले होते.
Read moreमुलांच्या भविष्याचा विचार करुन हे कुटुंब इंग्लंडला स्थलांतरीत झालं. इथूनच स्टिव्हन्सनच्या आयुष्याला कलाटणी मिळाली.
Read moreRRR हा सिनेमा भारतातील दोन प्रसिद्ध स्वातंत्र्यसैनिक अल्लुरी सीताराम राजू आणि कोमाराम भीम यांच्या जीवनाचे काल्पनिक वर्णन आहे.
Read moreबाहुबलीच्या पहिल्या भागाच्या शेवटी “कटप्पा ने बाहुबली को क्यूँ मारा?” या प्रश्नावर चित्रपट संपवून प्रेक्षकांच्या मनात अशी उत्कंठा निर्माण केली
Read moreऐश्वर्याने होकार दिलेल्या इरुवर चांगलाच हिट झाला. केवळ बॉक्स ऑफिसवर नव्हे तर समीक्षकांनी देखील सिनेमाचे कौतुक केले होते.
Read moreखाली पडत असलेल्या लाकडांवरून पळत जाणं कसं शक्य आहे ? हा सुद्धा अनुत्तरित प्रश्नच आहे.अर्थात हे सिनेमा पाहताना कळतच नाही.
Read moreनवीन कुमार यांनी मोठ्या पडद्यावर दाखल होतांना ‘यश’ हे नाव स्वीकारलं होतं. त्यांचा पहिला सिनेमा बॉक्स ऑफिसवर विशेष चालला नव्हता.
Read moreप्रांतानुसार त्या त्या भाषेत उत्तमोत्तम चित्रपटांची निर्मिती होतच होती. पूर्वी बॉलिवूडचा जो दबदबा होता तसा प्रादेशिक सिनेमांचा नसायचा.
Read moreऋतूंनुसार मिळणारी फळं खाण्यावर, रताळ्यावर दालचिनीची पूड घालून खाण्यावर आणि सुस्प्स, नारळाचं पाणी पिण्यावर तिचा भर असतो.
Read moreअफवांच्या माध्यमातून मिळालेली ही माहिती कळताच रजनीकांत यांनी नापंसती दर्शवली. धनुषला जावई म्हणून स्विकारण्यास ते तयार नव्हते.
Read moreएरव्ही पडद्यावर रोमॅन्टिक कथा रंगवणाऱ्या हिरोच्या खऱ्याखुऱ्या आयुष्यात पहिल्यांदाच असा ट्विस्ट आला होता. पण हार मानेल तो अल्लु अर्जुन कसला…
Read moreआज दादा जे बोलतो ते कदाचित स्वानुभवावरूनच असेल कदाचित मात्र अभिनेत्री आणि क्रिकेटपटू यांचं एक वेगळंच समीकरण असते
Read moreअगदी अमिताभ बच्चन आणि राजेश खन्ना यांनी देखील कितीतरी साऊथ मधून आलेल्या चित्रपटांच्या हिंदी व्हर्जन मध्ये काम केले आहे आणि सुपरस्टार झाले आहेत.
Read moreही घटना उजेडात आल्यावर कल्पना केली नव्हती अशी टिकेची झोड त्यावर उठली. तत्कालिन विधानसभा अध्यक्ष यांनी महिला संघटनांना आव्हान केलं
Read moreया प्रकरणातलं वैशिष्ठ्य म्हणजे केवळ चित्रपटसृष्टीच नव्हे राजकारण, उद्योगक्षेत्र अशा अनेकांचे धाबे दणाणले आहेत.
Read moreआज बॉलीवूड मध्ये चर्चा असते ती साऊथच्या फिल्मची, हे साऊथचे पिक्चर चोरण्याचे अथवा रिमेकचे प्रकार नवीन नाहीत
Read moreबेगडी आणि चकाचौंदवाल्या चित्रपटाच्या कक्षेच्या बाहेर जाऊन खऱ्या विषयावरचा, विचार करायला भाग पाडणारा हा चित्रपट एक अस्वस्थ अनुभव आहे.
Read moreआज याच आमच्या चिरंजीवीचा ६२ वा वाढदिवस आहे. आज तो भले आंध्रमधील एक राजकीय नेता, वगैरे आहे. पण आमच्यासाठी कायमच तो दोन तीन दशकांपूर्वी होता तसाच सुपरस्टार आहे आणि राहिल.
Read more