“हा” इतिहास सिद्ध करतो की बंडखोर शिंदेंची गद्दारी नव्हे तर – ‘खुद्दारी’…!

बरं अजूनही एकनाथ शिंदे आणि मंडळी काय म्हणतायत? की राष्ट्रवादी आणि काँग्रेससह सत्तेत बसायला नको. महाविकास आघाडीमधून बाहेर पडा.

Read more

उद्धव ठाकरेंच्या खास गोटातल्या मिलिंद नार्वेकरांचा हस्तक्षेप खुद्द बाळसाहेबांनाही खटकायचा!

माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर ज्याप्रमाणे उद्धव ठाकरे यांचं पक्षातील पद वाढलं त्याप्रमाणे नार्वेकर यांना देखील बढती मिळत गेली.

Read more

मविआ सरकार पडण्याची शक्यता किती : समजून घ्या सरकार नेमकं कसं कोसळतं

विरोधी पक्ष सरकार विरोधात अविश्वास प्रस्ताव आणतात. हा प्रस्ताव स्वीकारण्याचा किंवा नाकारण्याचा सर्वाधिकार लोकसभेच्या अध्यक्षांना असतो.

Read more

उत्तुंग दिघे साहेबांचं व्यक्तिमत्व आवाक्यात घेऊ नं शकलेला अधुरा “धर्मवीर”

अर्ध्याहून अधिक सिनेमा दिघे साहेब ग्रेट होते हेच आपल्यासमोर मांडतो, पण दिघे साहेब नेमके ग्रेट ‘कसे’ झाले हे मात्र सिनेमा तुम्हाला दाखवत नाही.

Read more

राणे – ठाकरे संघर्षापेक्षाही “राणे – नाईक” कुटुंबांमधील वैर अधिक रक्तरंजित होतं!

५ वर्षे हा खटला चालला. पुराव्याअभावी यात राणेंची निर्दोष मुक्तता झाली. मंत्री असतानादेखील राणेंना या प्रकरणात कोर्टात हजेरी लावावी लागली.

Read more

एका सुपरस्टारला सोडवण्यासाठी सरकारने वीरप्पनला तब्बल १५ करोड दिले होते?

वीरप्पनचा इतिहास बघता त्याला राजकुमारच्या सुटकेसाठी पैसे द्यावे लागले असतील ह्याची शक्यता नाकारता येत नाही.

Read more

असं काय घडलं…? की इंदिरा गांधींनी या सिनेमावर थेट बंदी घातली!

आजही आंधी युट्यूबवर बघायला मिळेल, पण रिलीज होऊनसुद्धा काही काळ बॅन सहन करणाऱ्या या सिनेमाला नंतर वेगवेगळ्या पुरस्कारांनी सन्मानित केलं गेलं!

Read more

अटलजींचा आवाज दाबण्यासाठी इंदिराजींना बॉबी सिनेमाचा आधार घ्यावा लागला होता!

अटलजींच्या वक्तृत्वाने लोकांवरती गारूड केले. कडाक्याच्या थंडीमध्येही हजारो लोक या भाषणामुळे प्रभावित होऊन गेले.

Read more

जेव्हा पाकिस्तानचे लष्करशहा राष्ट्राध्यक्ष भारतीय नटावर देशप्रवेशाची बंदी घालतात…

भारतीय चित्रपट हे पाकिस्तानमध्ये कायमच लोकप्रिय होते आणि आहेत. बंदी घातली तरी अवैध मार्गांनी त्यांचा आस्वाद पाकिस्तानातील चाहते घेतच असतात.

Read more

“काहीही झालं तरी मी कोरोना लस घेणार नाही…” : सोनाली खरेच्या पतीचा विचित्र निर्णय!

देशात कोणतीही महामारी कायम टिकलेली नाही त्यामुळे जास्तीत जास्त लोकांचं लसीकरण करणं हाच एकमेव पर्याय साऱ्या जगासमोर आहे!

Read more

राखी आणि महात्मा गांधींच्या कमी कपड्यांची तुलना करणारे ‘विद्वान’ विधानसभा अध्यक्ष!

राखी सावंत आणि राजकारण हे समीकरणही नवीन नाहीये. काही दिवसांपूर्वी १७ तारखेला पंजाबच्या राजकीय वर्तुळात राखी सावंतचा उल्लेख निघाला होता.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?