वडिलांनी हिऱ्याची अंगठी मुलीला दिली, मुलीने तीच अंगठी विकून वडिलांचा काटा काढला
एव्हाना ,वडिलांच्या मृत्युनंतरच आपण एकत्र येऊ शकतो ,याची खात्री दोघा प्रेम वीरांना झाली. आणि त्याचवेळी अपर्णाने वडिलाना मारण्याचा कट रचला.
Read moreएव्हाना ,वडिलांच्या मृत्युनंतरच आपण एकत्र येऊ शकतो ,याची खात्री दोघा प्रेम वीरांना झाली. आणि त्याचवेळी अपर्णाने वडिलाना मारण्याचा कट रचला.
Read moreया सगळ्याची सुरुवात १९९८ साली झाली होती. दिल्लीच्या आदर्शनगर विभागामध्ये पोलिसांना एक डोकं नसलेला मृतदेह सापडला.
Read moreअशाच प्रेमाच्या एकतर्फी रंगाने एका तरुण मुलीचा जीव घेतला होता. सबंध महाराष्ट्र त्या घटनेने हादरला होता. आजही लोक ती घटना विसरले नाहीत.
Read more५ वर्षे हा खटला चालला. पुराव्याअभावी यात राणेंची निर्दोष मुक्तता झाली. मंत्री असतानादेखील राणेंना या प्रकरणात कोर्टात हजेरी लावावी लागली.
Read moreदेशभरात या हत्येचे पडसाद उमटले होते, राजकारण ढवळून निघाले. गुणी गायकाच्या हत्येचे गूढ उलगडून काढावे, अशी मागणी होत होती.
Read moreचोरी करण्यासाठी लहान मुलांचे अपहरण करायचे आणि मुले त्रास देऊ लागली तर त्यांना मारून टाकायचे अश्या पद्धतीने ही टोळी काम करत असे.
Read more६ वर्षे हा खटला चालला आणि न्यायाधीश वा.ना.बापट ह्यांनी त्यांना फाशीची शिक्षा सुनावली, दिनांक २५ ऑक्टोबर १९८३ रोजी त्यांना फाशी देण्यात आली!
Read moreया प्रकरणाचा निकाल अद्याप लागलेला नाही. त्याला योग्य शिक्षा होईल ह्याची आशा करु, तोवर देवमाणूस सिझन दुसरा ह्यात काय दाखवतात हे बघूया.
Read moreया घटनेनंतर काही वर्ष पोलिस तपास करत होते, मात्र पडद्यामागील बड्या सुत्रधारांमुळे या केसच्या फाईल्स कधी बंद झाल्या ते कुणालाही कळलं नाही.
Read moreह्या खुन्याची पद्धत सोपी होती; रस्त्याच्या कडेला एकट्या, झोपलेल्या व्यक्तीला हेरून, खुनी त्याचा डोक्यात मोठा दगड घालून खून करायचा.
Read moreएका प्रोजेक्टवर काम करत असतांना ते डॉक्टर ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या संपर्कात आले होते. ‘राष्ट्रसेवा’ हेच त्यांच्या आयुष्याचं ध्येय होतं.
Read moreया हत्येमुळे उत्तरप्रदेशमधलं बाहुबली त्रिपाठी आणि त्यांच्या कुटुंबाच्या वर्चस्वाला सुरुंग लागला आणि बघता बघता साम्राज्य रसातळाला गेलं.
Read moreही केस सीबीआयने हाताळावी अशी कोर्टात मागणी करणारी रेहमानची आई आजही या प्रकरणात न्याय होण्याच्या प्रतीक्षेत आहे.
Read moreसतत साक्ष बदलल्याने ही केस खूपच गुंतागुंतीची झाली. अगदी एखाद्या सस्पेन्स थ्रिलर सिनेमाची गोष्ट असते अशी ही केस होती.
Read moreओव्हल ऑफिसमध्ये ते आपल्याला खिडकीतुन बाहेर काही तरी बघताना आढळतात, कधी जिन्यावर तर कधी व्हरांड्यात त्यांच्या चालण्याचा आवाज येतो.
Read moreआपल्याकडे अनेक महान व्यक्तींचे मृत्यू हे शेवटपर्यंत गूढ म्हणूनच राहिले आहे त्यांच्या मृत्यूमागची कारणं आज देखील स्पष्ट झाली नाहीत
Read moreहे सगळं सांगण्याचा प्रपंच एवढ्यासाठीच की कोणत्याही व्यक्तीचं चारित्र्य कसं आहे हे तिच्या भाषेवरून किंवा राज्यावरून ठरवणं योग्य नाही.
Read moreस्टिफन किंग बद्दल खूप माहिती इंटरनेट वर आहे. पण, एक गोष्ट ज्याबद्दल कायम बोललं जातं ती ही की, पूर्ण जगाला घाबरवणाऱ्या या लेखकाला सुद्धा भीती वाटते.
Read moreत्यादिवशी दिल्लीतील अनेक प्रतिष्ठित मंडळी त्या पार्टीत हजर होती आणि त्याच वेळेस जेसिका वर गोळ्या झाडून तिचा खून करण्यात आला.
Read moreअक्कु यादवच्या खुनाने महिलांवरचे अत्याचार थांबले नाहीत. पण, त्रस्त समाज आणि भ्रष्ट पोलीस यांना या घटनेमुळे एक उत्तर मिळालं होतं हे नक्की.
Read more