टेंशनमधे, स्ट्रेसमधे गोड खावंसं का वाटतं? तुमचा मेंदू मोठाच घोळ घालतोय!
कामाचा ताण फार असेल, तर अनेकांना चॉकलेट खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही फार काही खाल्लेलं नसेल, तर चॉकलेट खायला काहीच हरकत नाही.
Read moreकामाचा ताण फार असेल, तर अनेकांना चॉकलेट खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही फार काही खाल्लेलं नसेल, तर चॉकलेट खायला काहीच हरकत नाही.
Read moreआयुष्यात येणारा प्रत्येक दिवस एकसारखा नसतोच. काही दिवस अगदी आनंदाची बरसात घेऊन येणारे, तर काही दिवस उगाच मनाचा हिरमोड करणारेही असतात.
Read moreसकारात्मक विचार, योग, ध्यान-धारणा यांच्या माध्यमांतून आणि भगवद्गीतेच्या शिकवणुकीतून शरीर आणि मनावर उपचार करणे हे तिचे ध्येय आहे.
Read moreकितीही धावपळ असू द्या, आपल्या जीवनशैलीत लक्षपूर्वक जर आपण बदल केला आणि जर उत्तम स्मरणशक्ती आणि दीर्घ आयुष्य मिळणार असेल तर कोणाला नको आहे?
Read moreआपल्या मानसिक आरोग्याचा आपल्या आयुष्यातील व्यक्तींशी फार जवळचा संबंध असतो. मानसिक आरोग्य जर चांगले तर आपली मनःस्थिती चांगली असते.
Read moreएक महत्त्वाचा पर्याय म्हणजे सायकलिंग! सायकलिंग हा काहींचा विरंगुळा, काहींचे प्रवासाचे साधन आणि त्याचबरोबरीने अनेकजणांचा व्यायाम असतो.
Read moreभारतात १०.६ टक्के वयस्कर मंडळी कुठल्या ना कुठल्या मनोवैज्ञानिक विकारांमधून जात असल्याचे केंद्र सरकारने सांगितले होते.
Read moreसगळ्याच भावना काही वाईट नसतात. काही वेळा असे होते की काही प्रसंगामध्ये आपण आपल्या भावनांवरचे नियंत्रण गमावतो!
Read moreजर या आजाराकडे लक्ष दिले नाही तर, अन्य काही मानसिक तसेच शारीरिक आजार उद्भवू शकतात. त्यामुळे अशा आजारा बाबतीत सजग राहणे गरजेचे आहे.
Read moreआपल्याला या तणावाची इतकी सवय झालेली असते की, त्याचा आपल्या मनावर किंवा शरीरावर काही विशेष परिणाम जाणवत नाही.
Read moreअलिकडेच आपण जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा केला. यानिमित्तानं आजवर विविध मानसिक आजारांवर बनलेल्या चित्रपटांची एक झलक!
Read moreआपल्या हवामानाला ते अन्न अत्यंत चुकीचे आहे. त्याचा आपल्या शरीरावरच नाही तर मेंदूवर देखील विपरित परिणाम होतो हे संशोधकांनी सिद्ध केले आहे.
Read moreसरकारने लॉकडाऊनच्या निर्णयात शिथिलता आणली आहे, तरीही मित्रांसोबत हँगआऊट करण्याची ही वेळ नाही. आपली काळजी घेतली पाहिजे
Read moreएका शब्दाच्या उच्चाराने जर इतके फायदे होणार असतील तर प्रत्येकाने रोज काही वेळ स्वतःसाठी काढण्याचा प्रयत्न नक्कीच केला पाहिजे.
Read moreतिने आत्महत्या केली; यापेक्षा हल्लेखोराने केलेल्या हल्ल्यात तिचा मृत्यू झाला हे ऐकायला आणि पचवायला अधिक सोपे आहे, असं तिचं मत होतं.
Read moreअशा व्यक्तींना कोणाच्या तरी मदतीची गरज असते. कुणी तरी त्यांचं दुःख, त्यांची व्यथा, त्यांचे भावविश्व जाणून घ्यावे एवढीच त्यांची अपेक्षा असते.
Read moreनिसर्गतःच माणसाची घडण अन्य प्राण्यांपेक्षा वेगळी झाली. विचार करण्याच्या देणगीमुळे माणसात कुटुंब आणि त्यानंतर समाज या संकल्पनांचा विकास झाला.
Read moreअभ्यासातून असे कळले आहे आपल्या आयुष्यात असणाऱ्या चांगल्या गोष्टींचे आभार मानल्यामुळे सकारात्मक वाटते आणि काम करण्याची नवीन ऊर्जा मिळते.
Read moreसंवादाचा अभाव हाच ज्वलंत प्रश्न आज समाजासमोर आ वासून उभा आहे. त्यामुळेच अशी विदारक चित्रे आणि कटू प्रसंग निर्माण होत आहेत.
Read moreअनेकदा आपण बाह्य दबाव आणि इतर लोकांच्या अपेक्षांवरून आपल्या आयुष्याची दिशा ठरवितो, आणि इतरांना काय हवय याचा विचार जास्त करतो.
Read moreप्रश्न हाच पडतो, की या लोकांना आत्महत्या का करावीशी वाटली असेल? कारण बाहेरून बघणार्यांना असं वाटतं की यांच्याकडे तर पैसा, प्रसिद्धी सर्वकाही आहे तरीदेखील यांना काय दुःख असेल?
Read moreथोडक्यात काय तर सुदृढ आणि निरोगी शरीर हीच मोठी संपत्ती आहे. पण त्या संपत्तीची जपणूक करायची असेल तर व्यायाम करुनच ती राखता येते.
Read moreमनुष्य हा एक समाजप्रिय प्राणी आहे त्यामुळे जर समाजासोबत राहिला नाही तर काही दिवसांनी माणसाचा मानसिक विकास देखील खुंटण्याची दाट शक्यता असते!
Read more