‘भिकार मालिका बघून वेळ फुकट घालवू नका, चॉईस तपासा’; विक्रम गोखलेंचे आवाहन
‘ज्या गोष्टींमधून काहीतरी शिकायला मिळतंय, अशाच गोष्टी करा. उत्तम वाचा, उत्तम बघा आणि उत्तम अनुभवा. हजारो चॅनल्समधून जे चांगलं तेच बघा.’
Read more‘ज्या गोष्टींमधून काहीतरी शिकायला मिळतंय, अशाच गोष्टी करा. उत्तम वाचा, उत्तम बघा आणि उत्तम अनुभवा. हजारो चॅनल्समधून जे चांगलं तेच बघा.’
Read moreकिरण यांना गैरवागणुकीमुळे मालिकेतून काढले की आक्षेपार्ह लिखाण केल्याप्रकरणी राजकीय दबावामुळे अभिनेत्याची हकालपट्टी झाली?तुम्हाला काय वाटतं?
Read moreया मालिकेनेसुद्धा इतर मराठी मालिकांप्रमाणे चांगलं टेक ऑफ घेतलं, पण आता या मालिकेचासुद्धा सुर हरवलेला आहे हे नक्की!
Read more‘झी मराठी’ वाहिनी काही ताळ्यावर आलेली दिसत नाही. नव्याने सुरु झालेल्या मालिकांमध्ये सुद्धा ‘येड्याचा बाजार आणि भोंगळ कारभार’ सुरूच आहे.
Read moreसध्याची स्थिती पाहता, नव्या मालिकांकडून फार अपेक्षा नाहीत. त्या ठेवण्यात अर्थही नाही. अपेक्षा ठेऊन भ्रमनिरास होण्यापेक्षा अपेक्षा न ठेवणं बरं!
Read moreमराठी वाहिन्यांवरील नंबर एक वर असणा-या या मालिकेची भुरळ हिंदी मनोरंजन क्षेत्रालाही पडल्याने ‘अनुपमा’ नावाने ह्या मालिकेचा रिमेक करण्यात आला.
Read moreसुरवातीला गप्पा, गॉसिप, जुन्या आठवणी आणि रॅपिड फायर या खास फेरीत प्रत्येक मिनीटाला कलाकारांची होणारी पोलखोल प्रेक्षकांना कायमच बघायला आवडते.
Read moreएक पात्र म्हणून कदाचित जेडी सुद्धा वास्तववादी वाटणार नाही, पण अतुल परचुरेचा अभिनय या पात्रामध्ये वेगळीच जान फुंकतो.
Read moreमालिका पाहताना प्रक्षेक म्हणा किंवा स्वामी भक्त त्या मालिकेत नक्की काय शाेधत असतील ह्यांचा बारकाईने विचार केला तर हि मालिका छान चालेल.
Read moreनवं काहीतरी देणार या नावाने लोकांना मूर्ख बनवण्याचे धंदे हे चॅनेलवाले करत राहणार आणि मनोरंजन करून घेण्याच्या नावाखाली आपण मूर्ख बनत राहणार.
Read moreप्रेक्षकसंख्येला लागलेली गळती लक्षात घेता वाहिनीची खटपट सुरु असून एका गाजलेल्या मालिकेचा तिसरा सिझन आता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
Read moreस्वातंत्र्याच्या आधीचीही ही कथा असल्याने प्रेक्षकांना त्याकाळचे अनेक पैलू यानिमित्त छोट्या पडद्यावर बघता येतील.
Read moreअगदी एका वाक्यात वर्णन करायचं झालं तर “योग्य वेळी संपलेली प्रेमकथा” असंच मालिकेचं वर्णन करता येईल.
Read moreपोळी करपली किंवा कच्ची राहिली किंवा भाताची खीर तयार झाली तरी हे बिचारे पूर्वीसारखे कटकट न करता ते सगळं मजेत जेवतात.
Read moreकुठे गेल्या त्या हसत खेळत प्रेक्षकांच्या मनात घर करणाऱ्या मालिका व कुठे ह्या मालिका ज्यांचा लॉजिकशी दुरान्वयेही संबंध नाही!
Read moreया मालिकांमध्ये दाखवली जाणारी पात्रे, जागा, त्यांची राहण्याची ठिकाणे याचाही एक ठराविक बाज आहे.
Read more