उत्तुंग दिघे साहेबांचं व्यक्तिमत्व आवाक्यात घेऊ नं शकलेला अधुरा “धर्मवीर”
अर्ध्याहून अधिक सिनेमा दिघे साहेब ग्रेट होते हेच आपल्यासमोर मांडतो, पण दिघे साहेब नेमके ग्रेट ‘कसे’ झाले हे मात्र सिनेमा तुम्हाला दाखवत नाही.
Read moreअर्ध्याहून अधिक सिनेमा दिघे साहेब ग्रेट होते हेच आपल्यासमोर मांडतो, पण दिघे साहेब नेमके ग्रेट ‘कसे’ झाले हे मात्र सिनेमा तुम्हाला दाखवत नाही.
Read moreप्रतापराव गुजर सहा सैनिकांनीशी मारले गेले हे केवळ एका इंग्रजी पत्रात असून त्यातही, त्या सहा जणांची नावे इतिहासाला माहीत नाहीत.
Read moreसिनेमा चालण्यासाठी यात अनावश्यक माल मसाला नसल्याने हा सिनेमा तुम्हाला ‘प्यूअर मनोरंजनाचा झटका’ नक्कीच देतो!
Read moreचित्रपटाच्या सुरवातीपासून पडद्यावर जो गोंधळ रंगतो, तो पावणेदोन तापस प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवेल असा विश्वास टिम व्यक्त करते.
Read moreज्या लार्ज स्केलवर मराठी ऐतिहासिक सिनेमे प्रेझेंट करायला हवेत त्याची सुरुवात करणारा म्हणून आपण नक्कीच या सिनेमाकडे बघू शकतो.
Read moreफोटोमध्ये दाखवलेला डायलॉग नेमका कोणत्या चित्रपटातील आहे ते ओळखा. आणि चित्रपटातील नाव कमेंटमध्ये नक्की कळवा.
Read moreचित्रपटाच्या शीर्षकात म्हटल्याप्रमाणे खऱ्या अर्थाने ही एक सांगीतिक प्रेमकहाणी आहे. संपूर्ण चित्रपटात हे प्रेम भरलेले आहे.
Read moreफोटोत दिसणाऱ्या सीनवरून चुकीचं नाव ओळखा. कमेंट बॉक्समध्ये तुमची उत्तरे नोंदवा आणि इतरांनीही दिलेली धमाल उत्तरे वाचायला विसरू नका.
Read moreआकड्यांच्या बाबतीत अंतिम वरचढ ठरेल पण छोट्या छोट्या सीन्समधून, डायलॉग्समधून मनात घर करून बसलेल्या मुळशी पॅटर्नची जागा अंतिम घेऊ शकणार नाही!
Read moreदिलीप प्रभावळकर या भन्नाट कलाकाराचा आज वाढदिवस. सर्वप्रथम या उत्कृष्ट कलाकाराला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
Read moreअनेक चित्रपट लौकिकार्थाने यशस्वी होत नसले तरी ते खूप काही सांगू जातात. “पळशीची पीटी!” हा त्यातलाच एक चित्रपट…! पळशी नावाच्या गावातून येऊन यशाचं शिखर पादाक्रांत करणाऱ्या सामान्य मुलीची ही असामान्य कथा आहे.
Read moreहा चित्रपट अशा काही मोजक्या चित्रपटांमध्ये मोडतो, की ज्याचा ट्रेलर चित्रपट पाहून झाल्यावरही आवर्जून पहावा असा आहे. कारण याच्या ट्रेलरमध्ये काही सुंदर संकल्पना मांडलेल्या आहेत.
Read more