इलॉन मस्कचं कथित प्रेमप्रकरण बलाढ्य “गुगल”मधे त्सुनामी घेऊन आलंय….
इलॉन मस्क आणि निकोल शनहान यांच्यातील अनैतिक संबंध हे या होऊ घातलेल्या घटस्फोटाचं प्रमुख कारण असल्याचं बोललं जात आहे.
Read moreइलॉन मस्क आणि निकोल शनहान यांच्यातील अनैतिक संबंध हे या होऊ घातलेल्या घटस्फोटाचं प्रमुख कारण असल्याचं बोललं जात आहे.
Read moreसर्वात महत्वाचं म्हणजे समोरची व्यक्ती कसं वर्तन करेल हे आपल्या हातात नसतं त्यामुळे त्याच्या वर्तनाचा त्रास स्वत:ला करुन घेणं टाळा.
Read moreअमृताचा जन्म १९७९ साली झाला. . नागपूर येथे शिक्षण झाल्यानंतर अमृतानी पुणे येथील सिंबायोसिस कॉलेजमध्ये एमबीए केलं.
Read moreरणदीपमध्ये मला माझ्या भावाचाच भास होतो, असं म्हणज दलबीर यांनी रणबीरवर बहिणीप्रमाणेच माया केली. चित्रपटानंतरही त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते
Read moreआज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत, ज्या तुम्हाला तुमच्या जोडीदारात दिसत असतील तर “काहीतरी गडबड” असण्याची शक्यता आहे.
Read moreकधी मित्र, कधी बॉयफ्रेन्ड तर कधी सारा अली खान सारखे इतर स्टारकिड्स… नव्या अनेकांसोबत पार्टीत धुंद असताना यापुर्वीही दिसली आहे.
Read moreएकटेपणा हा कुणालाही त्रासदायकच वाटतो. एकटेपणाची जाणीव किती जीवघेणी असू शकते याची प्रचीती आपल्या जवळच्या माणसावर जेंव्हा ही वेळ येते, तेंव्हा जाणवते.
Read moreजेव्हा तुम्ही तुमच्या भावी जोडीदाराला भेटता, तेव्हा त्या व्यक्ती तुमच्याशी कशा पद्धतीने वागते याचा अंदाज घ्या. लहान गोष्टींपासून सुरुवात करा.
Read moreत्यांचा स्वभाव,आवडी निवडी, एकूण व्यक्तिमत्व , विचार, वागण्याची बोलण्याची पद्धत ह्या गोष्टी स्त्रिया आवर्जून जोखतात.
Read moreकार्ली राईट हिच्या जुन्या प्रियकराला फेसबुकवरून पत्र लिहिलंय, आणि ते awesome आहे. सोशल मीडिया वर हे पत्र भन्नाट viral होतंय!
Read moreनात्यांच्या स्वरुपात जरी कालानुरूप बदल होत गेले असले तरी प्रेम व्यक्त होण्यात, ते feel करून घेण्यात अजिबात बदल घडत नसतात.
Read moreकथेत जरी ह्याला नायकाचा रांगडेपणा किंवा मर्दानी प्रेम वगैरे अश्या संज्ञा दिल्या असतील तरी प्रत्यक्षात मात्र असे घडणे चुकीचे आहे.
Read moreविनोद खन्ना आणि अमृता सिंग यांनी ‘बंटवारा’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. येथूनच या दोघांमधील जवळीक वाढली होती.
Read more१९६० च्या आधीपर्यंत अमेरिकेत लिव्ह इन रिलेशनशिप अशक्य होतं. त्यावेळी अविवाहित जोडप्यांना घर किंवा खोली मिळणे खूप कठीण असायचं.
Read moreयाच घोळक्यात एक दुसरा गट होता, जो या घटनेकडे वेगळ्या नजरेने पाहत होता. त्यांच्यामत तिने जे केले ते आपल्या वडिलांवर असणाऱ्या मायेपोटी केले.
Read moreदरम्यानच्या काळात सर जेम्स गोल्डस्मिथ यांची मुलगी जेमिमा गोल्डस्मिथ हिच्याशी इम्रानचा पहिला विवाह झाला होता.
Read moreमदर्स डेला अनेकजण आपल्या आईला भेटवस्तू देतात, लांब परदेशात असलेली मुलं व्हाट्सअँपच्या माध्यमातून शुभेच्छा देत असतात.
Read moreकालांतराने त्यांच्यात जवळीक निर्माण झाली. पण त्यावेळी पंकजजी दिल्लीत अभिनय शिकण्यासाठी गेले होते. म्रीदुलाजी मात्र कलकत्त्यातच होत्या.
Read moreएकमेकांसोबतची अनेक संभाषणं पाहिली की ही शंका मनात आल्याशिवाय राहत नाही. यात तथ्य किती हे अखेरीस शाहरुख, गौरी आणि प्रियांकालाच माहीत.
Read moreशेवटी प्रपोज कधी आणि कसं करावं हे तुमचं परस्परांमधलं नातं कसं आहे आणि तुमच्या प्रिय व्यक्तीला नक्की काय आवडेल ह्याचा विचार करावा
Read moreप्रेमाचा प्रवास जसा सुरस, मजेदार, मनोरंजक, आंबटगोड वगैरे म्हणावा असा असतो, तसाच काहीसा टिंडरचा प्रवास होता असं म्हणायला हवं.
Read moreएकमेकांना डेट करायला सुरुवात केल्यानंतरचे सुरवातीचे दिवस अगदी गुलाबी असतात. त्यातही जर ती पहिलीच डेट असेल तर बघायलाच नको.
Read moreप्रेम व आकर्षण ह्या दोघांमधील फरक ओळखणे खूप गोंधळात टाकणारे असू शकते. अनेकदा आकर्षणाला प्रेम समजून गैरसमज होऊ शकतो.
Read moreजर तुम्हाला सुखी जीवन जगायचे असेल तर आणि जीवनात जोडीदारावर असलेला ‘आंधळा विश्वास’ व्यक्त करण्यासाठी तुम्ही ते शेअर करण्याची काहीएक गरज नाही.
Read moreआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट – व्हिडिओजसाठी फॉलो करा
Read moreतुमच्यातील सच्चेपणा हाच कोणालाही प्रभावित करायला पुरेसा आहे यावर विश्वास ठेवा आणि जसे आहात तसेच रहा अन्यथा नातं त्रासदायक ठरतं.
Read moreअफवांच्या माध्यमातून मिळालेली ही माहिती कळताच रजनीकांत यांनी नापंसती दर्शवली. धनुषला जावई म्हणून स्विकारण्यास ते तयार नव्हते.
Read moreतरुणांसोबत मोठी पिढी देखील मागे नसते, व्हेलेंटाईन डे हा फक्त गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड, प्रियकर-प्रेयसी, नवरा-बायको यांच्याच प्रेमाचा दिवस का?
Read moreएरव्ही पडद्यावर रोमॅन्टिक कथा रंगवणाऱ्या हिरोच्या खऱ्याखुऱ्या आयुष्यात पहिल्यांदाच असा ट्विस्ट आला होता. पण हार मानेल तो अल्लु अर्जुन कसला…
Read moreजर तुम्हाला त्या व्यक्ती बरोबर भविष्यकाळ कसा असेल याची कल्पना देखील करता येत नसेल तर अशा नात्यामध्ये स्वतःला अडकवून ठेवणे मूर्खपणाचे ठरेल.
Read moreआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट – व्हिडिओजसाठी फॉलो करा
Read moreतिने २००७ मध्ये ‘उल्लासमगा उत्सवमागा’ या चित्रपटाद्वारे तेलगू चित्रपटात पदार्पण केले . हा चित्रपट खूप हिट झाला
Read moreआपल्या संस्कृतीने काही गोष्टींबाबत आपल्या डोळ्यांवर पट्टी बांधली आहे. एक उन्नत जीवन जगण्याची नेमकी पद्धती आपण विसरत आहोत.
Read more” मला आई व्हायचंय…आई होणं हा माझा हक्क आहे! राणी कळवळून तिच्या भोवतालच्या लोकांना सांगत होती… पण तिला सर्व लोक गर्भपात करण्याचा ते सल्ला देत होते.
Read moreबबून म्हणजे वानर जमातीतील एक प्राणी होय. म्हणजे थोडक्यात, इंग्रज आपल्या भारतीयांना वानर किंवा माकड म्हणून त्यांची खिल्ली उडवत असत.
Read moreहे पत्र वाचताना राहून राहून ‘ भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी…. अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी’ हे गाणे आठवत होते.
Read moreसेक्युलर लोकांनी कितीही डोळे झाकून घेतले तरीही लव्ह जिहाद नक्कीच आहे आणि त्यामुळे अनेक मुलींचे आयुष्य कायमस्वरूपी उध्वस्त झाले आहे
Read moreपत्नी किंवा आपला लाईफ पार्टनर आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग असतो. तेव्हा पत्नी संदर्भातली कोणतीच गोष्ट शक्यतो विसरू नये.
Read moreॲनीचा मृतदेह मिळाल्यावर आणि संशयितांच्या अटकेनंतर दक्षिण आफ्रिकेतच नव्हे तर जगभरातील माध्यमांमध्ये या घटनेला प्रसिद्धी मिळाली
Read more५६ वर्षांचा आमीर आता तिसऱ्यांदा लग्न करतोय हे ऐकल्यावर धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. याप्रकरणी सध्या एका अभिनेत्रीचे नाव चर्चेत आहे.
Read moreसलमान जेव्हा-जेव्हा प्रेमात पडला, तेव्हा ती ‘मोठी आणि व्हायरल न्यूज’ झाली आहे. फिल्मी भाषेत म्हणायचं, तर जुहीला पाहून त्याचं हृदय धडधडत असे.
Read moreशोधामागे केवळ गरजच आहे असं नाही; तर एका नवर्याचं बायकोवरचं प्रेम देखील या शोधासाठी कारणीभूत आहे, वाचून बघा!
Read moreबॉलीवूडची या दोन जोड्या जशा चर्चेत आहेत तशा याआधी रणबीर दीपिका, सलमान कतरीना यांच्या लग्नबद्दल भरपूर चर्चा रंगल्या होत्या
Read moreमुली समोर आल्या की बुजरी मुलं मुलींच्या नजरेला नजर देऊन बोलू शकत नाहीत. त्यांना मुलींशी मैत्री करता येत नाही. हा स्वभाव बदलता येऊ शकतो का?
Read moreतिथेच मोहत्ता यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. आजूबाजूला इमारत नसल्याने ‘मोहत्ता पॅलेस’पर्यंत समुद्राचा मंद वारा नेहमीच पोहोचायचा.
Read moreआज आपल्याकडे लग्न सोहळे हा चर्चेचा आणि कुतूहलाचा विषय असतो. काही वर्षांपूर्वी अंबानी पिरामल यांच्या विवाहाच्या चर्चा अनेक दिवस रंगल्या होत्या.
Read moreप्राणी,पक्षी आणि माणूस यांच्यातील नाते फार जुने आहे. माणसाने पशुपालन सुरु केले आणि माणूस व प्राणी यांच्यात जवळचे नाते निर्माण झाले.
Read moreकाही लोकांची लव्ह स्टोरी अडथळ्यांची सगळी शर्यत पार करून लग्नाच्या टप्प्यापर्यंत पोहोचते काही जणांची लव्ह स्टोरीजचा ब्रेकअप होते
Read moreजोडप्यांच्या आयुष्यातील संकटांचं निवारण होत नाही, त्यांची त्यातून सुटका होत नाही तोवर त्यांची काळजी घेत त्यांची खातीरदारी केली जाते.
Read moreतुम्हाला ठाऊक आहे का दातांच्या समस्या जसे कीड लागणे, दातात पोकळी निर्माण होणे, दात पिवळे पडणे हे सगळे संसर्गजन्य आहे.
Read moreकोणत्याही नात्याला लेबल किंवा नाव लावलं की मग येतात अपेक्षा, मालकी हक्क. प्रेमाचं सहज सुंदर नात निर्माण करण्यासाठी या नावांच्या…
Read moreमुलींपेक्षा बाहुल्या अधिक देखण्या आणि लाघवी असतात असं त्याचं मत आहे. यासाठीच एखाद्या मुलीच्या प्रेमात न पडता त्याने बाहुलीची निवड केली.
Read moreप्रेम ही जगातील सर्वात सुंदर भावना आहे. तो बोलेल याची वाट पाहू नका. तुम्ही सांगून मोकळ्या व्हा. वेळोवेळी व्यक्त करा. प्रेमानं प्रेम वाढतं.
Read moreसध्या तुमच्या बहिणीला ज्या गिफ्ट्सची सर्वात जास्त गरज आहे, जी गिफ्ट्स तिचा केवळ वर्तमान नव्हे, तर भविष्यही उज्वल करतील अशीच ओवाळणी यंदा द्या.
Read moreत्यांच्या भावना मांडायला त्यांच्याजवळ शब्दच नव्हते. त्यांची सर्व शब्दसंपत्ती जणू त्यांनी इतरांसाठी राखून ठेवली होती. आजही जी गाणी ऐकल्यावर आपण अंतर्मुख होऊन जातो अशी गाणी आहेत गीतकार साहिरची.
Read moreअशोक चक्राला कर्तव्याचे चाक देखील म्हटले जाते. हे २४ आरे एका व्यक्तीचे २४ गुण दर्शवतात. अशोक चक्रामध्ये अश्या सर्व गुणांचा उल्लेख केलेला आहे!
Read moreमुलगा असो वा मुलगी पहिल्या क्रशनंतर प्रत्येक व्यक्ती मध्ये एक वेगळाच चेंज होतो. एक वेगळीच फिलिंग मनातून येते,
Read moreव्यक्तिगत पातळीवरच्या प्रेमाला निम्न दर्जा देण्याचा खटाटोप करत राहण्यापेक्षा त्याला साजेसा आपल्या संस्कृतीतला पर्याय उपलब्ध करून देणं, ही महत्वाचं आहे.
Read moreआपला हा किस्सा फेसबुक अथवा ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईटद्वारे शेअर केला की हे पोर्टल तुम्हाला तुमच्या आवडत्या व्यक्तीचा शोध घेण्यास मदत करेल.
Read moreपरिपक्वता नसेल तर साधी मस्करी देखिल न्यूनगंड जगवू शकते. तिथे कपल म्हणून रहावे की मित्र म्हणून हा एक निरुत्तरीत प्रश्न आहे.
Read moreजग किती ही प्रगतीपथावर असलं तरी, एक मुलगा आणि मुलगी बोलतेय हे पचनी पडणारं त्यावेळी आजूबाजूला कोणी नव्हतचं…
Read moreसगळ्या संकल्पनांच्याही पुढे जाऊन विशाल भारद्वाजच्या “हैदर” मधून त्याने Oedipus complex दाखवलाय, ज्यात नायकाच आपल्या आईवर प्रेम असतं.
Read moreतुमच्या लॉंग डिस्टन्स रिलेशनशीपमध्ये जवळीक आणण्यासाठी तुम्ही ऑनलाईन मल्टीप्लेयर गेम्स खेळू शकता.
Read moreजर तिला तुमच्याशी बोलण्याची इच्छा असले तर मग तुम्ही पुढे संवाद वाढवू शकता. तुम्ही स्वतःच्या दिसण्याची फारशी काळजी न करता तिच्यासमोर आत्मविश्वासाने बोला.
Read moreसेंट वेलेंटाईन हे बऱ्याच हुतात्मा ख्रिस्ती संतांच नाव होत,आणि कुठल्या वेलेंटाईनच्या नावाने हा सण साजरा होतो याबद्दलही बरीच मतमतांतर आहेत.
Read more