“परफेक्शन” ची व्याख्या ठरवू शकणारे हे १५ इंग्रजी चित्रपट बघायलाच हवेत…!
हॉलीवूडचा चित्रपट म्हणलं कि आपल्या सर्वांना मनोमन तो भारीच असणार याची खात्री असते. कारण त्यांचे जवळ जवळ सगळेच चित्रपट हे सुंदर आहेत.
Read moreहॉलीवूडचा चित्रपट म्हणलं कि आपल्या सर्वांना मनोमन तो भारीच असणार याची खात्री असते. कारण त्यांचे जवळ जवळ सगळेच चित्रपट हे सुंदर आहेत.
Read moreज्या पद्धतीने, बॉलीवूड सिनेमा अधिकाधिक matured होत चालला आहे, ते पाहता येत्या काळात अजून बरेच सिनेमे हॉलीवूड मध्ये कॉपी होतील यात शंका नाही.
Read moreहिंदू संस्कृती, प्राचीन हिंदू वाङ्मय, हिंदू देवता मला अतिशय आवडले व ती संस्कृतीच अतिशय समृद्ध आहे. मला त्यात थेट हस्तक्षेप करायचा नाही.
Read moreआपण सगळेचजण कधी ना कधी चुकतो त्यामुळे फॉरेस्टप्रमाणे आपणही स्वतःला फार गांभीर्याने न घेता जितकं विनम्र राहता येईल तितकं राहावं.
Read moreअजून एक मुख्य कारण म्हणजे पूर्वीच्या हॉलीवूड चित्रपटांमध्ये कलाकार आपलं गाणं स्वत: गायचे. प्लेबॅक सिंगर वगैरे नावाचा प्रकार नव्हताच मुळी
Read moreहॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आपल्या एकुलत्या एक मुलाला आपलीच संपत्ती देऊ पाहत नाही हे आश्चर्याचे आहे, नाही का?
Read more‘‘तुम्हाला एकटं एकटं वाटत असेल तर लाइट बंद करा व एखादा हॉरर सिनेमा बघा, काही वेळात तुम्हाला तुम्ही एकटे आहात असं अजिबात वाटणार नाही.’’
Read moreआपण भारतीय सर्वात जास्त आनंदी राहणारे लोक आहोत. या आनंदी राहण्याचं एक महत्वाचं कारण समोर आलंय ते म्हणजे भारतीय संगीत.
Read moreआपले भूतपूर्व प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांनी असं वक्तव्य केलं होतं की “आफ्रिका, मिडल ईस्टमधली लोकं हे भारतीय सिनेमा बऱ्यापैकी फॉलो करतात!”
Read moreचित्रपटाचा आपल्यावर तात्पुरता परिणाम होत असल्याचं सर्वमान्य असलं तरी, काही चित्रपट मात्र जगण्याची एक वेगळीच दिशा देऊन जातात.
Read moreसरदार उधममध्ये जे दाखवलं तसंच किंबहुना त्याहून अधिक भीषण हत्याकांड झालेलं आहे, बरं त्यात दिग्दर्शकाने कुठेच काही मनचं दाखवलेलं नाही!
Read moreकास्टिंग टीम जगभरातील व्हिलनचं काम करणाऱ्या कलाकारांचा अभ्यास करत होती. भारतातील खलनायक त्यांच्या पसंतीस पडला होता.
Read moreया चित्रपटांमधून युद्ध ही मानवजातीसाठी हानीकारक असतात असा छुपा संदेश दिला गेला. जगभरात समस्यांचं निवारण करत रॅम्बो फिरू लागला!
Read moreसरकारच्या नियमावलीचा कंटाळा आला असला तरी तुमचा हा कंटाळा दूर करण्याची जबाबदारी ओटीटी प्लॅटफॉर्मने घेतली आहे.
Read moreMarvel च्या सिनेमात काम करणार असूनसुद्धा त्यांनी आजवर त्यांचा एकही सिनेमा पाहिलेला नाही असंही त्यांनी कबूल केले आहे.
Read moreया सिनेमात घडलेल्या घटना खऱ्या असल्याच्या अफवा पद्धतशीरपणे चित्रपटाचे प्रमोटींग म्हणून पसरवल्या गेल्या होत्या. ज्या नंतर सिनेमासाठी फायदेशीर ठरल्या!
Read moreतो त्याच्या अभिनयातून कायमच लक्षात राहील, पण त्याचा अभिनय अजूनही लोकांना पाहायचा होता. म्हणूनच त्याचं असं जाणं चटका लावून जातयं
Read moreइतकी संवेदनशील व्यक्ती किती चांगली कलाकार असेल हे आपण समजू शकतो. मार्लन ब्रँडो यांच्या नंतर आजपर्यंत कोणीही ऑस्कर नाकारला नाहीये.
Read moreकाही वेळेस कलाकार मोठा की त्या पात्राने त्याला दिलेली इमेज मोठी असा प्रश्न पडतो. अर्नोल्डने टर्मिनेटर फ्रँचाईजीला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे!
Read moreखरोखरच जर एकाच ठिकाणी आणि एकटचं राहायची परिस्थिती जर माणसावरओढावली तर ते सहन होईल का? त्या परिस्थितीला आपण कसे सामोरे जाऊ?
Read moreहिचकॉक ऑस्कर ऍवॉर्ड कधीही जिंकू शकला नाही तरी देखील हिचकॉक हा गेल्या शतकातील हॉलिवूडचा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ठरला याबद्दल आपण आज जाणून घेऊ!
Read moreह्यापैकी कोणताही सिनेमा बघितला की एक प्रश्न आपल्याला नेहमीच पडतो की, “कधी तरी आपल्याला भूतकाळात जाऊन एखादी गोष्ट बदलणं शक्य होईल का ?”
Read moreजोपर्यंत तुम्ही या सिनेमाकडे हॉरर कॉमेडी दृष्टीकोनातून न बघता सामाजिक-राजकीय दृष्टीकोनातून बघत नाही, तोपर्यंत त्यातील भयावहता तुमच्या लक्षात येणार नाही.
Read moreया सिनेमा मध्ये एका लीडर ने अवश्य कराव्यात अश्या गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत आणि त्याच बरोबर कोणत्या गोष्टी अजिबात करू नयेत हे सुद्धा दाखवण्यात आलं आहे.
Read moreसिनेमागणिक हा अभिनेता तरुण होऊ लागला आणि ती आजारपणाची बातमी आली. न्यूरोएंडोक्राइन म्हणजे आतड्याच्या भागात असणाऱ्या टिश्यूचा आजार त्याला होता.
Read moreकंपनीचे पैसे संपत आले होते. कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आलं, एकंदरच कंपनीवर अत्यंत वाईट वेळ आली होती आणि कित्येकांचं भविष्य धोक्यात आलं!
Read moreख्रिसमसच्या सुट्टीचा काहीच प्लॅन नाहीये ? तर मग, सुट्टीत कुठेही बाहेर न जाता घरीच ख्रिसमसचा आनंद देणारे हे १० हॉलिवूड चित्रपट आवर्जून बघितलेच पाहिजेत ..
Read more