डॉन ३ साठी बच्चन-शाहरुख एकत्र? पण मूळ डॉनचे दिग्दर्शक बच्चनला घेणारच नव्हते!
बच्चन साहेबांचा पहिला सिनेमा ‘सात हिंदुस्थानी’ १९६९ मध्ये आला होता. १९७१ साली ‘आनंद’मधल्या भूमिकेसाठी त्यांना फिल्मफेअर मिळाला होता.
Read moreबच्चन साहेबांचा पहिला सिनेमा ‘सात हिंदुस्थानी’ १९६९ मध्ये आला होता. १९७१ साली ‘आनंद’मधल्या भूमिकेसाठी त्यांना फिल्मफेअर मिळाला होता.
Read moreइतकेच नव्हे तर, शुद्ध तमिळ भाषा जतन करण्यासाठी तमिळ भाषेतून इतर भाषेतील शब्द काढून हद्दपार कसे करता येतील हे ही पहिले गेले.
Read moreकारण काही असो पण प्रियदर्शन दिग्दर्शित हा कॉमेडीपट सुनिल शेट्टीला त्यातील हिरोंच्या हेराफेरी नंतर मिळाला होता हे ही तितकच खरं!!
Read moreदक्षिण भारतातील लोकांना असं वाटतं की, “आमच्या राज्यात रहायचं असेल तर इथे येणाऱ्या प्रत्येकाने ‘आमची’ भाषा शिकलीच पाहिजे.
Read moreबिपाशा जेव्हा या शो वर आली तेव्हा करीनाच्या म्हणण्याला प्रत्युत्तर म्हणून ‘करीना जरा जास्तच एक्सप्रेशन्स देते’ असं बिपाशा म्हणाली होती.
Read moreमनोरंजन क्षेत्र हे असं क्षेत्र आहे जातेः आज काम आहे तर उद्या नाही, अगदी मोठमोठाल्या मंडळींनकडे काही वर्ष काम नव्हते
Read moreझोमॅटोला नाही म्हणा, असं नेटकरी म्हणू लागलेत. “हिंदी येत नाही, मग रिफंड मिळणार नाही” असं कुणी म्हणत असेल, तर मग कुणालाही राग येणं साहजिक आहे.
Read moreवास्तवात या महिलांची नग्न छायाचित्रं, व्हिडिओ प्रसारीत केले जात होते आणि मुख्य म्हणजे याची कल्पना घरातील कोणालाही नव्हती.
Read moreसदस्यांमधील खाजगी गोष्टी, चर्चा, काही वेळा घडणारे इंटिमेट सीन्स या सगळ्याच गोष्टी निर्माते प्रेक्षकांपर्यंत पोहचू देत नाहीत.
Read moreमराठी वाहिन्यांवरील नंबर एक वर असणा-या या मालिकेची भुरळ हिंदी मनोरंजन क्षेत्रालाही पडल्याने ‘अनुपमा’ नावाने ह्या मालिकेचा रिमेक करण्यात आला.
Read more११ कोटी मराठी लोकांचे राज्य आपल्या स्वतःच्या ताकदीवर आणि स्वतःची दृष्टी वापरून मराठी संवर्धन करू शकते, स्थानिकांना प्राधान्य आणि मराठी संवर्धन याबद्दल आग्रही असलेच पाहिजे.
Read moreविनाकारण अमुक भाषा वापरा, अमुक भाषा वापरू नका ही सक्ती तुम्हाला करता येणार नाही. अशी सक्ती करणे लोकशाहीच्या विरुद्ध आहे.
Read more