तेलाच्या धोक्यामुळे भजी खाण्याचा मोह टाळताय? या घ्या “ऑईल-फ्री” भजीच्या टिप्स!
कोणतेही पदार्थ तळण्याआधी थोडेसे शिजवून घ्या. त्यामुळे ते पदार्थ लवकर तळून होतात, शिवाय त्यात तेलही कमी राहते.
Read moreकोणतेही पदार्थ तळण्याआधी थोडेसे शिजवून घ्या. त्यामुळे ते पदार्थ लवकर तळून होतात, शिवाय त्यात तेलही कमी राहते.
Read moreकधीकधी व्यवस्थित झोप झाल्यावर देखील दिवसभर दमल्यासारखे वाटत असतं. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी काही गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे!
Read moreनिरोगी राहण्यासाठी, वजन कमी करण्यासाठी, शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी इतर अनेक गोष्टींसाठी आपल्याला योग्य आहार घेणे खूप आवश्यक असते.
Read moreप्रत्येक हार्मोनची आपल्या शरीरात एक पातळी असते. हॉर्मोन्सची पातळी वाढली किंवा घटली, की आपल्यात शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या बदल घडू लागतात.
Read moreभारतात पाश्चात्य देशांच्या तुलनेत सोडा, शीतपेय घेण्याचे प्रमाण कमी आहे, पण हल्ली फास्टफूड बरोबर या गोष्टींकडे लोक वळू लागल्याचे दिसून येते.
Read moreअंघोळीदरम्यान कान साफ करणे, अंघोळीनंतर बड्सचा वापर करून कानातील मळ काढून टाकणं या गोष्टी अगदी सर्रासपणे केल्या जातात.
Read moreकाही वर्शांपूर्वी करिना कपूरनं झिरो फ़िगरचं खूळ पसरविलं होतं. परिणामी तिच्यासारखं डाएट करणारा एक मोठा गट समाजात तयार झाला.
Read moreकधी सलाड म्हणून खाण्यासाठी, तर कधी कोशिंबीर म्हणून आपण काकडी खातो. काकडी खाण्याव्यतिरिक्त या मार्गांनी वापरणे सुद्धा गुणकारी ठरते.
Read moreया झोपेचे सर्वांगीण फायदे आहेत. त्याबद्दल मात्र फारशी चर्चा होताना दिसत नाही. आरोग्यच नव्हे, तर इतर गोष्टींवरही लवकर उठण्याचा परिणाम होतो.
Read moreपावसाळी चप्पल/सॅन्डल चावणं टाळायचं असेल तर सगळ्यात सोपा उपाय म्हणजे योग्य मापाच्या पावसाळी चपला/सँडल्स खरेदी करा.
Read moreमानवी जीवनाच्या वय वर्षे ३० पर्यंत शरीरातील हाडांची घनता समाधानकारक असते. पण त्यानंतर ती कमी होऊ लागते. म्हणूनच खबरदारी घेणे आवश्यक असते.
Read moreआपले शरीर किंवा हात पाय ओले राहिल्यास ह्या दिवसांमध्ये सर्दी खोकला लवकर होतो, हे टाळण्यासाठी शरीर ओले ठेवू नये, पूर्णपणे कोरडे करावे.
Read moreकमी रक्तदाबाचा त्रास असणारे हे उच्च रक्तदाबाचा त्रास होणाऱ्यांच्या तुलनेत संख्येने फारच कमी असल्याने बहुतेकांना ह्या बद्दल विशेष माहिती नसते.
Read moreएवढंच नाही तर पॅडलिंग, बोटिंग किंवा मासेमारी यांसारख्या डायरेक्ट पाण्याच्या संपर्कात न येणाऱ्या गोष्टी केल्या, तरी शॉवर घेणे महत्त्वाचे आहे.
Read moreसुटलेले पोट तुमच्या व्यक्तिमत्वाचे तीन तेरा वाजवते. अशावेळी नक्कीच तुम्ही निराश होता आणि पोट कमी करण्याच्या अगदी हात धूऊन मागे लगता.
Read moreहार्वर्ड विद्यापीठाच्या संशोधनात हे सुद्धा समोर आलं आहे की, कमी रक्तदाब असलेल्या व्यक्तींना सुद्धा हृदयविकाराचा त्रास होत असतो.
Read moreएका संशोधनातून ही हटके गोष्ट सिद्ध झाली आहे ती गोष्ट म्हणजे – रोजच्या दैनंदिन खाद्यपदार्थांच्या सेवनाने देखील सिगारेट सुटू शकते.
Read moreज्या लोकांना सतत सतर्क रहावे लागते असे लोक तसेच विद्यार्थी, उष्णतेशी संबंधीत काम करणारे यांना गार पाण्याच्या अंघोळीचा सल्ला दिला जातो.
Read moreकमी उंचीच्या लोकांना बऱ्याचदा कमी उंची मुळे एका न्यूनगंडाचा सामाना करावा लागतो. त्यामुळे उंची वाढवण्यावर लोकांचा भर असतो. पण ही उंची वाढवायची कशी?
Read moreशेन वॉर्नच्या मृत्यूनंतर एक महत्वाची गोष्ट आपल्यासमोर आली ती म्हणजे तो मृत्यूच्या आधी १४ दिवस पूर्णपणे लिक्विड डाएटवर होता!
Read moreकॉन्ट्रासेप्टिव्ह्जच्या वापरालाही प्रोत्साहन दिलं गेलं पाहिजे. या तपासणीसंदर्भात तुम्हाला डॉक्टरांनी दिलेल्या सूचनांचं पालन करावं लागेल.
Read moreसर्व चष्मा असणाऱ्या ही खास माहिती घेऊन आलोय… तुम्हालाही चष्मा सोडवण्याची खरंच इच्छा असेल तर आम्ही सांगतोय त्या गोष्टी एकदा करून पहा.
Read moreमासे आपल्याकडे विपुल प्रमाणात मिळतात ,आठवड्यातून किमान दोन वेळेला तरी मासे खाल्ले पाहिजेत असे आहारतज्ज्ञ सांगतात.
Read moreवजन वाढणे म्हणजे नेमकं काय? तर शरीरात फॅट्स अतिप्रमाणात वाढले तर आपण लठ्ठ होतो म्हणजेच आपलं वजन वाढतं.हे तेच कमी कस होत हे कोणाला कळत नसत
Read moreप्रकृती,वेळ, ऋतु,याचा विचार करूनच ऊसाच्या रसाचे सेवन करावे. ऊस या तसा उष्ण असतो त्यामुळे तो प्रमाणातच प्यावा
Read moreजास्त वजन, वय, कौटुंबिक इतिहास आणि फॅट प्रचंड प्रमाणात असलेले पदार्थ हे आपल्या कोलेस्ट्रॉलच्या पातळीवर परिणाम करणारे घटक आहेत.
Read moreलोह व व्हिटॅमिन-बी भरपूर प्रमाणात असल्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी कच्चा फणस चांगला. रक्तातील इन्सुलिनची पातळी फणसामुळे सुधारते.
Read moreतुम्हालाही यशाच्या शिखरावर जायचं असेल तर त्याची सुरुवात ही आजपासूनच करायला हवी. कोणत्याही गोष्टीचा झटपट रिझल्ट मिळत नाही.
Read moreहे फळ आकाराने लहान असते आणि या फळाला कठीण कवच किंवा आवरण असते. संस्कृतमध्ये याला दधीफल असे म्हणतात तर, इंग्रजीमध्ये ‘वूड एप्पल’ असे म्हणतात.
Read moreचांगल्या सवयी ह्या एकदम लागत नसतात, त्यासाठी सातत्य असावे लागते. चांगल्या सवयी लागण्यासाठी थोडी मेहनतदेखील घ्यावी लागते.
Read moreदारू चे फायदे आणि तोटे असे दोन्ही आहेत. फायदा असा की दारु आपल्या शरीराला उष्ण ठेवते आणि त्यामुळे सर्दी खोकला नाहीसा होऊ शकतो!
Read moreसध्या लॉकडाऊनसदृश्य स्थितीमुळे घराबाहेर न पडणं, हादेखील एक महत्त्वाचा मुद्दा बनला आहे. त्यामुळेच, या लक्षणांकडे कधीही दुर्लक्ष करू नका.
Read moreघाण्याच्या तेलामध्ये अनेक प्रकारची शुद्ध आणि नैसर्गिक खनिजे असतात ज्याचा शरीराला काही अपय न होता फायदाच मिळतो, म्हणूनच ते उपयुक्त आहे!
Read moreएक महत्त्वाचा पर्याय म्हणजे सायकलिंग! सायकलिंग हा काहींचा विरंगुळा, काहींचे प्रवासाचे साधन आणि त्याचबरोबरीने अनेकजणांचा व्यायाम असतो.
Read moreसेलिब्रिटी आहार तज्ञ ऋजुता दिवेकर यांनी बसून काम केल्यामुळे होणारं नुकसान टाळण्यासाठी अवघ्या १०-१५ मिनिटांचे सोपे व्यायाम सांगितले आहेत.
Read moreमाणसांमध्ये जसे साथीचे रोग असतात तसे पक्षांमध्ये देखील साथीचे आजार पसरत असतात, बर्ड फ्लू हा पक्षांमध्ये पसरणारा एक संसर्गजन्य रोग आहे.
Read moreही थेरपी बऱ्याच गंभीर पेशंट्सवरसुद्धा गुणकारी ठरलेली आहे. ज्यामुळे plasma दान करण्याच्या अनेक मोहिमांनी जोर धरलाय.
Read moreकाळे, चमकदार केस हे सर्वांनाच हवे असतात. पण सर्वच एवढे नशीबवान नसतात. आजकालच्या आधुनिक आणि धावपळीच्या जगात तर अवेळी केस पांढरे होतात
Read moreआपल्या या मेंदूलाही थकवा येतच असतो त्यालाही चार्जिंगची गरज असतेच. मेंदूला जर विश्रांती मिळाली नाही तर माणसाचा दिवस आळसावलेला जातो.
Read moreअती श्रम, अती ताण, खाण्या-पिण्याकडे हवे तसे लक्ष न देता येणे ह्यामुळे आपल्या शरीरात निरनिराळ्या रोगांनी घर केले आहे.
Read moreसगळ्याच भावना काही वाईट नसतात. काही वेळा असे होते की काही प्रसंगामध्ये आपण आपल्या भावनांवरचे नियंत्रण गमावतो!
Read moreसोबत रुचकर स्टार्टर्सं असतील तर ‘सोनेपे सुहागा.’ चार घास जरा जास्तच जातात अशावेळी. पण मद्यासोबतच्या काही खाद्यपदार्थांमुळे त्रास होऊ शकतो.
Read moreआजकाल आपला ‘स्क्रीन टाइम’ इतका वाढला आहे, की सतत मोबाइल किंवा लॅपटॉप घेऊन एकाच स्थितीमध्ये आपण किती तरी तास बसून काम करतो!
Read moreमोठं झाल्यावर आपण आपला आहार काळजीपूर्वक आणि योग्य पद्धतीने करू लागलो, तरीही लहानपणातल्या अनेक सवयी आयुष्यभरासाठी परिणाम करणाऱ्या असतात
Read moreआयुर्वेदानुसार ज्यांना श्वासोच्छवासाचा त्रास होत आहे त्यांनी संध्याकाळी ५ नंतर दही खाणे टाळावे. यामुळे जास्त प्रमाणात कफ होऊ शकतो.
Read moreशरीरासंबंधीत आजार हे आपल्या डेली लाइफस्टाइल वर अवलंबून आहे. जर त्याच्यात आपण बदल केला तर अल्सर सारख्या आजारांवर कायमचा फुल्ल स्टॉप लागू शकेल.
Read moreजर या आजाराकडे लक्ष दिले नाही तर, अन्य काही मानसिक तसेच शारीरिक आजार उद्भवू शकतात. त्यामुळे अशा आजारा बाबतीत सजग राहणे गरजेचे आहे.
Read moreगुडघेदुखी, सांधेदुखी असणाऱ्या लोकांनी डॉक्टरच्या सल्ल्यानुसारच चालावे. सर्वसाधारण व्यक्तीने चालताना खूप जोरात अथवा खूप हळू चालू नये.
Read moreफुफ्फुसांना सर्वात जास्त धोका धुम्रपानापासून असतो, मात्र असे काही खाद्यपदार्थ आहेत ज्यापासून धुम्रपानाइतकाच धोका आहे.
Read moreनिरोगी जीवनासाठी योग्य आहारविहाराच्या बरोबरीने, योग्य प्रमाणात पाणी पिणंही आवश्यक असतं. मात्र बरेचजण एक चूक अगदी सर्रास करताना दिसतात.
Read moreआयुर्वेदानुसार डिंकाचे अनेक फायदे आहेत. शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी डिंक मदत करतो. हिवाळ्यामध्ये सर्दी, खोकला, ताप याच्या साथी येतात.
Read moreचेहरा उगीचच फुगीर वाटत असेल तर नियमितपणे ही थेरपी घेतल्याने तो फुगीरपणा जाऊन तुमचा चेहरा छान बारीक दिसू लागतो!
Read moreइसेन्शिअल ऑइलच्या मदतीनेदेखील पायांवरची सूज कमी होऊ शकते. त्वचेच्या आणि केसांच्या समस्यांपासून दिलासा मिळवायचा असेल तर हे तेल गुणकारी ठरते.
Read moreजर चुकून डोळे आले तरी घाबरून जाऊ नये कारण हा त्रास दोन ते तीन दिवसांत बरा होतो तसेच इन्फेक्शन कमी होण्यासाठी डॉक्टर अँटिबायोटिक ड्रॉप्स देतात
Read moreआपल्या यंत्रणेत काही बिघड झाला असेल तर शरीर आपल्याला संकेत देतं. आपण धावपळीत त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो.
Read moreतुम्ही खूप व्यायाम करून देखील तुमचे पोट सुटते, कारण तुम्ही योग्य पदार्थ खात नाहीत. यावर काय उपाय करावे किंवा असे होण्यापासून कसे थांबवावे?
Read moreलिपस्टिक तयार करताना वापरली जाणारी केमिकल्स स्त्रियांच्या शरिरातील हार्मोन्स वर हल्ला करुन त्याची पातळी कमी जास्त करतात.
Read moreचाळीशी आल्यानंतर महिलांमध्ये मासिक पाळी बंद होते ज्याला की ‘मेनोपॉझ’ म्हणतात. असेच काही बदल पुरुषांच्या शरीरात सुद्धा होत असतात.
Read moreटपरीवर चहा देताना एका विशिष्ट कपात तो दिला जातो हे तर सगळ्यांनाच माहित असतं. त्या काचेच्या कपात चहा पिण्याची मजाच काही और!
Read moreएका किंवा दोन्ही हातात मोबाईल धरताना त्याला खालच्या बाजूने करंगळीचा आधार दिला जातो. ही सवय अनेकांना असते. यामुळे काही दुष्परिणाम होऊ शकतात का?
Read moreसाय ही सुंदरता वाढण्यास मदत करते, ते ही घरगुती वस्तूंचा वापर करून असं जर तुम्हाला सांगितलं तर तुम्ही नक्कीच सायीचा वापर कराल.
Read moreआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट – व्हिडिओजसाठी फॉलो करा
Read moreफक्त आपले घर स्वच्छ ठेवणे पुरेसे आहे का? आपण स्वच्छ होण्यासाठी जिथे जातो ती जागाही तितकीच स्वच्छ आणि निर्जंतुक असायला हवी.
Read moreचुकीच्या वापरामुळे डोकेदुखी, मळमळ, डोळ्यांची आग, खोकला हे त्रास होऊ शकतात. तसेच कर्करोगासारखे गंभीर आजार होण्याचीही शक्यता असते.
Read moreजर तुम्हाला कुणी असं सांगितलं, की तुम्ही काय खाताय त्यावरही तुमचा मूड अवलंबून असतो, तर काय वाटेल तुम्हाला? पण मंडळी हे खरं आहे.
Read moreफिटनेस बँडची सवय लावून न घेता, हे यंत्र आपल्याला फक्त योग्य मार्गावर पुढे जाण्यास सहाय्यक म्हणून आणलंय हे ध्यानात असू द्या.
Read moreकधी आजीने, कधी मित्रांनी सांगितलेल्या गोष्टी आपण ऐकतो आणि त्यावर विश्वास ठेवतो. पण यातल्या अनेक गोष्टी अशा आहेत, जे सत्य नसून चक्क अफवा आहेत.
Read moreशरीरात योग्य प्रमाणात थायरॉईड हॉर्मोन्स तयार होण्यासाठी थायरॉईड ग्रंथीला पिट्युटरी ग्रंथीच्या मदतीची आवश्यकता असते.
Read moreआपल्या सर्वांना फिट राहायचं आहे पण त्यासाठी कुठलीही मेहनत घ्यायची नाहीये. मात्र इच्छेच्या बळावर आपण फिट राहू शकत नाही, तर मेहनत करावी लागते.
Read moreकोरोनाशी लढण्यासाठी जे जे शक्य आहे ते ते सर्व करायचं आहे. ही लढाई अदृश्य शत्रुशी आहे, त्याला हरवायचं तर स्वच्छता घ्यायलाच हवी.
Read moreडायटिंग प्रभावी करण्यासाठी ह्या मिश्रणाचे सेवन फायदेशीर ठरते. याचे नियमित सेवन आणि व्यायाम केल्याने वजन लवकर कमी केले जाऊ शकते.
Read moreताणतणावाचं व्यवस्थापन करुन मनानं प्रसन्न राहण्याचा प्रयत्न करणं, योगा प्राणायाम, मेडिटेशन यांच्या सहाय्यानं आरोग्य जपणं हे आपण करु शकतो.
Read moreआहारतज्ञ देखील दही किती महत्त्वाचे आहे ह्याचा प्रचार करताना आढळून येतात. दुपारी जेवणात दह्याचा समावेश करण्याची उत्तम पद्धत म्हणजे “दही भात”.
Read moreअश्या आजारावेळी आपण त्वरित डॉक्टरकडे जातो, कारण आपल्याला कोणताही धोका पत्करायचा नसतो. त्यामुळे आपण त्यावर कितीही पैसे खर्च करण्यास तयार असतो.
Read moreआपल्याला जर एखादी गोष्ट दिलेली आहे, तर तिचा आपल्या शरीरासाठी नक्कीच काही ना काही उपयोग होत असतो, हे आपण विसरत चाललो आहोत.
Read moreतुम्हीसुद्धा शक्य तेवढे वाहनांवरून जाणे टाळा आणि त्याऐवजी चालत जा जे तुमच्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे.
Read moreआरोग्यासाठी चुकीच्या असणाऱ्या अनेक पद्धतींमुळे डोकं वर काढणारा कॅन्सर डोकेदुखी ठरू शकतो. याशिवाय इतर गंभीर परिणामांना सामोरं जावं लागू शकतं.
Read moreजुनी मातीची आरोग्यदायी स्वयंपाकाची भांडी किचनमधून हद्दपार झाली. मात्र मागील काही काळापासून हीच मातीची भांडी पुन्हा किचनची शोभा वाढवत आहेत.
Read moreहा छोटासा व्यायाम केल्याने आपल्या अनेक समस्या सुटतील आणि आपण एका निरोगी जीवनाकडे वाटचाल कराल. दवाखान्यात वाया जाणारा आपला भरपूर पैसा वाचेल.
Read moreहिवाळ्यात योग्य प्रमाणात शेंगदाणे सेवन करणे शरीरासाठी उपयुक्त असते. शेंगदाणे म्हणजे प्रथिनांचा उत्तम स्त्रोतच!
Read moreआयुर्वेदापासून ते विज्ञानानेसुद्धा याचे अगणित फायदे सांगितले आहेत. आयुर्वेदात केळ्याला ‘अमृतफळ’ म्हटले आहे.
Read moreमीटिंगमध्ये किंवा मित्रांशी बोलतानाही जांभया देणं हे असभ्यपणाचं लक्षण मानलं जातं. तिथे चाललेल्या विषयाकडे तुमचं लक्ष नाही असं समजलं जातं.
Read moreकाही लोकांच्या तोंडावर मास्क असतो, पण तो खाली ओढलेला असतो. कुणाचा कपाळावर बसलेला असतो. कुणी ओढणी, मफलरने तोंड झाकतोय.
Read moreअस्थमा रुग्णांना बऱ्याचदा अटॅक येणे किंवा आणखीन काही त्रास होण्याची शक्यता खूप असते. त्यासाठी प्रत्येक अस्थमा पेशंटने तयारी केलीच पाहिजे.
Read moreआणखी एक असा पदार्थ आहे, जो आपलं आरोग्य सुदृढ ठेऊन आपल्या जिभेचे चोचले सुद्धा पुरवू शकते. तो म्हणजे काळा चहा…
Read moreपुन्हा घरात बसून राहावं लागणार आहे म्हणून घाबरून जाण्याचं काहीच कारण नाही. कारण या गोष्टी केल्यात, तर संकटावर मात करणं सोपं जाईल हे नक्की!
Read moreआज आपल्या आजूबाजूला अनेक औषधी वनस्पती आढळून येतात ज्यांचे फायदे आणि महत्व आपल्याला माहिती देखील नसते ते जाणून घेणे महत्वाचे आहे!
Read moreकधी डेटॉल नसेल तर? जर तुम्ही या झाडाची दोन पानं पाण्यात टाकलीत तर अनेक रोगांपासून तुमचं रक्षण होऊ शकतं. कोणतं झाड आहे असं?
Read moreदूध हे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मदत करते. पण फक्त दूध पिण्यापेक्षा त्यामधे काही पदार्थ एकत्र करून घेतले पाहिजेत
Read moreफळांचा रस पीत आहात तर तो तुमच्यासाठी तेव्हाच फायद्याचा ठरेल जेव्हा तुम्ही त्याबाबत काही महत्वाच्या बाबी जाणून घ्याल.
Read moreआताच्या धावपळीच्या जीवनात निवांत जेवायला वेळ कुठे असतो? असा प्रश्न मनात येईल. आपल्या सोयीप्रमाणे जेवण्याच्या पद्धतीमध्ये सुधारणा करता येतील.
Read moreदैनंदिन आयुष्यात आपण आता फिटनेसच्या बाबतीत खूपच जागरूक झालेलो आहोत तरी सुद्धा माणसाकडून काही शुल्लक चुका होत असतात
Read moreहि सोपी गोष्ट करा, त्याने शरीर ताजेतवाने राहते; त्यामुळे त्वचा तजेलदार राहते. या सर्व माहीतीचा समावेश तुमच्या दैनंदिनीत केला तर शरीर नक्कीच निरोगी राहील.
Read moreआज महिला कामानिमित्त फिरण्यासाठी बाहेर पडतातच अशा वेळी त्यांनी उन्हापासून आपले संरक्षण करण्यासाठी या गोष्टी पर्स मध्ये ठेवाव्यात
Read moreआपल्यापैकी अनेक मंडळी दिवसभर पाठदुखीने, मानदुखीने त्रस्त असतात. यामागील प्रमुख कारण म्हणजे रात्री व्यवस्थित झोप न होणं.
Read moreलहानपणी हा बहुतेकांचा आवडता खेळ असायचा. तसाच याही वयात खेळलात तर पुन्हा आवडू लागेल. कारण हा खेळसुद्धा मानला जातो आणि व्यायामाचा प्रकार सुद्धा!
Read moreपर्यावरणातील बदल, व्यक्तिगत ताण-तणाव या सर्वांमुळे केसांना नुकसान पोहोचत असते त्यामुळे; केसांची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.
Read moreभारतात आज हृदयाच्या रोगाने ग्रस्त होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत जात आहे. त्यासोबत त्याच आजाराने होणारा मृत्यूदर सुद्धा वाढत चालला आहे.
Read moreसर्वप्रथम चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स संपवायचे असतील तर तुमच्या त्वचेला नीट मोईश्चर मिळते आहे याची काळजी घेतली पाहिजे.
Read moreतुम्ही भाज्या शिजवून खा, उकडवून खा किंवा कच्च्या खा तुम्हाला फायदाच होणार आहे. फक्त त्यामध्ये सोडियमचे म्हणजेच मीठाचे प्रमाण कमी ठेवा!
Read moreबरेच अन्नपदार्थ हे आपण शिजवून किंवा त्यावरती काहीतरी प्रक्रिया करूनच ग्रहण करतो, परंतु काही अन्नपदार्थ कच्चेच ग्रहण करणे अधिक फायदेशीर असतं.
Read more‘पॅनिक अटॅक’ चा साधारणपणे अर्थ सांगायचा तर ‘ती मनस्थिती जेव्हा तुम्हाला तुमचं जगणं, तुमचा पुढचा क्षण हा एखाद्या डोंगरा एवढा दिसायला लागतो.’
Read moreजर गाजराचा वापर रोजच्या जेवणात केला तर त्याचा निरोगी स्किनसाठी ही फायदा होतो. चेहऱ्यावर येणारे पिंपल्स, डाग कमी होतात.
Read moreहिवाळ्यात त्वचेची काळजी घेत असतांना सर्वात नाजूक कोणता भाग असेल तर तुमचे ‘ओठ’. ओठांची काळजी घेताना या गोष्टी ध्यानात ठेवायलाच हव्या!
Read moreजेव्हा आपल्या आजूबाजूचे वातावरण स्वच्छ आणि सुंदर असते त्यामुळे आपल्याला आपोआपच तजेलदार वाटते आणि आपण सकारात्मक होतो.
Read moreगरगरणे हे लक्षण सर्व प्रकारच्या आजारांचं असू शकतं म्हणजे अगदी साधा आजार असो किंवा प्रचंड जीवघेणा आजार असो.
Read moreमहिला असो वा पुरुष सगळ्यांनी ह्या सौंदर्याचा दागिना असलेल्या आणि आरोग्याचा आरसा असलेल्या नखांची काळजी घेण्याच्या काही टिप्स ट्राय करून बघा!
Read moreहे वाचून कारल्याच्या भाजीला सुद्धा तुमच्या घरातील मुख्य भाजीमध्ये स्थान देऊन घरातील सर्वांना ती भाजी खाण्यासाठी प्रोत्साहित करू शकता.
Read moreकुटुंबातील कोणी आजारी असताना आपल्या मानसिक आणि शारीरिक या दोहो बाजूंनी परिणाम होत असतो त्यामुळे काळजी घेण्यासाठी व्यायाम उत्तम पर्याय आहे.
Read moreराजगिऱ्याच्या लाह्या सुद्धा बाजारात उपलब्ध आहेत. ज्या मुलांना दूध पिण्याचा कंटाळा येतो त्यांच्यासाठी हा उपाय अत्यंत फायद्याचा ठरेल.
Read moreतुम्हाला कोरफडीचे अधिकाधिक फायदे मिळवायचे असतील तर एलोवेरा जेल पेक्षा घरच्या घरीच तुम्ही एखादे कोरफडीचे झाड बाळगले तर अधिक फायदेशीर ठरेल.
Read moreकधीतरी असे करणे हे चालून जाण्यासारखे आहे पण याची जर सवय लागली तर आपल्याला अनेक शारीरिक व्याधी जडू शकतात असे बरेच आरोग्य विश्लेषक सांगतात!
Read moreकान दुखी जास्त तीव्र वाटते कारण कानाशी डोक्याच्या रक्तवाहिन्या जोडलेल्या असतात. ज्यामुळे कान दुखायला सुरुवात होताच डोके दुखी पण सुरू होते.
Read moreचिकट त्वचा आणि तारुण्यपिटीका यांवर इलाज करणे कठीण तर आहे पण काही घरगुती उपाय करून आपण ही समस्या दूर करू शकतो.
Read moreया तेलाचे कण आणि गंध रक्तवाहिन्यांमध्ये पसरतो ज्यामुळे फुफुसांमधील ऑक्सिजनचे प्रमाण वाढते आणि आणि श्वास घेण्यात सहजता प्राप्त होते.
Read moreबाजारातील खर्चिक प्रॉडक्ट वापरण्याऐवजी बरेच नैसर्गिक उपचार आहेत ज्यामुळे आपण ओठांना स्वस्थ आणि गुलाबी ठेऊ बनवू शकतो.
Read moreऔषधोपचार घेत असतानाच जर वरीलपैकी पदार्थ तुम्ही पूर्णपणे टाळले तर अतिसारातून सुरक्षित बाहेर पडणे सोपे होते.
Read moreपुरेपूर काळजी घेतली तर कोरोना पासून नक्की बचाव करता येऊ शकतो. योग्य काळजी घेतल्यास तुमचे मास्क अजून स्वच्छ होईल व तुम्ही सुरक्षित राहाल.
Read moreजर या शाम्पूची फार सवय लागली असेल तर ती वेळीच मोडा व शाम्पू चा अतिवापर टाळा किंवा गरजेपुरता, कमीतकमी वापर करा!
Read moreएक सामान्य माणूस नाही म्हटलं तरी दिवसाला २ कप चहा घेतोच. चहाचे फायदे काय ते वेगळं सांगायला नको. नुकसान देखील तेवढेच आहे.
Read moreकाजू आणि बदाम यांच्यानंतर मानाचं तिसरं नाव म्हणजे पिस्ता. हिरवट, पिवळसर रंगाची झाक असणारा हा छोटासा पिस्ता एका टणक शेलमध्ये बंद असतो.
Read moreया पुढे टूथ पेस्ट असो वा आणि कोणतेही सौंदर्य प्रसाधन, त्याच्यावर त्यामध्ये वापरल्या गेलेल्या द्रव्यांचे प्रमाण पाहूनच त्याचा वापर करावा.
Read moreइतके फायदे जर एका छोट्याश्या सुक्या मेव्यातून मिळणार असतील तर आपण सगळ्यांनीच नियमित ते आपल्या आहारात समाविष्ट करून घ्यायला हवे.
Read moreअनेकदा आपण बाह्य दबाव आणि इतर लोकांच्या अपेक्षांवरून आपल्या आयुष्याची दिशा ठरवितो, आणि इतरांना काय हवय याचा विचार जास्त करतो.
Read moreअनेक उष्णकटिबंध प्रदेश आहेत जिथे शाहळ्याच्या पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात पिण्यासाठी केला जातो. आयुर्वेदिक औषधांमध्ये या शहाळ्याच्या पाण्याचे घटक असतात.
Read moreस्त्रियांनी स्वतःच्या आरोग्याकडे, आणि घरच्यांनीही आपल्या घरातील अशा सर्व आघाड्यांवर लढणाऱ्या स्त्रियांच्या आरोग्याकडे अधिक लक्ष द्यायला हवे.
Read moreबदलत्या वातावरणानुसार तुम्ही त्वचेची काळजी ही घायला हवी. फक्त स्त्रियांनी नव्हे तर पुरुषांनी सुद्धा चेहरा स्वच्छ धुवावा, मोईस्चरायझर लावा
Read moreठराविक फूटाच्या वर ऊंची गेल्यास तुमच्या आरोग्याच्या विविध बाबींवरही काय परिणाम होऊ शकतो, अधिक उंच होण्यासाठी खूप प्रयत्न करताना, या गोष्टी नक्की वाचा
Read moreसिगारेट घेण्याची इच्छा झाल्यावर जर तुम्ही तुमच्या आवडीचे चांगले पदार्थ खाल्ले तर त्या इच्छेला आळा घालता येतो.
Read moreपाण्याने चेहरा धुतल्याचाअजून एक फायदा, चेहऱ्यावर साठून राहीलेला मळ नी त्याने येणारी दुर्गंधी निघून जाते. त्वचा तेलकट असल्यानं जाणवतो
Read moreमसाल्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या काही घटकांपैकी या एका घटकाचा उपयोग आपल्या शरीरासाठी खूपच लाभदायक असतो. अनेक व्याधींवर तो उपचार ठरतो.
Read moreहा पदार्थ फक्त मुखवास म्हणून उपयुक्त नाही, तर रक्तदाब नियंत्रित ठेवण्यापासून ते शरीरात पाण्याची योग्य मात्रा राखण्यापर्यंत महत्वाच्या कामासाठी उपयोगी आहे.
Read moreदात घासताना कोणतेही अतिरिक्त विचार मनात आणू नये आणि अगदी हळूवारपणे दात, योग्य तितक्या वेगाने, टूथब्रश वर योग्य तितका भार देऊनच दात घासावेत.
Read moreप्रमाणात बडीशेप खाणं नक्कीच फायदेशीर आहे पण काही खास अवस्थांमध्ये जर मोठ्या प्रमाणात याचे सेवन केल्यास शरीरावर विपरित परिणाम होतो.
Read moreचीज किंवा बटर आहारातून वर्ज्य करावे असे सांगतात पण ते आहारातून वर्ज्य करायची काही गरज नसते, जे तंदुरुस्त असतात त्यांनी हे डेअरी प्रोडक्टस् बिनधास्त खावेत.
Read moreचेहऱ्यावर नेहमी ताण राहिल्यास त्याचा प्रभाव हृदयावर पडतो. म्हणून नेहमी मनमोकळेपणाने हसत राहा म्हणजे तुमच हृदय अगदी निरोगी राहील.
Read moreग्रीष्म ऋतु मध्ये म्हणजेच उन्हाळ्यात शरीराला कसा थंडावा मिळेल, उन्हाने होणारा त्रास, अंगाची लाही लाही होणे हे टाळण्यासाठीची माहिती आयुर्वेदात दिली आहे.
Read more‘मदनबाण’ म्हणून ओळखला जाणारा एकेरी पाकळ्यांचा मोगरा हा अधिक लोकप्रिय तसेच अधिक गुणकारी आहे. आयुर्वेदातही या मोगऱ्याचे महत्त्व खूप वर्णिलेले आहे.
Read moreहे उपाय म्हणजे कोरोनावरील इलाज नाही तर शरीर सुदृढ ठेवण्यासाठी घरगुती उपाय आहेत. घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने हे उपाय केले जाऊ शकतात. पाहूया काय आहेत
Read moreकधी कधी आपण जास्त खात आहोत की काय या विचाराने सुद्धा आपल्याला स्ट्रेस येतो, जे की वेळीच ओळखणं आवश्यक आहे. स्ट्रेस कशाने येतो याचं उत्तर वेगवेगळं असू शकतं.
Read moreभारतात कोरोनाचा कम्युनिटी ट्रान्समिशन अर्थात समूह संसर्ग जर सुरु झाला तर अत्यंत बिकट अवस्था ओढावणार आहे. आणि जवळजवळ ३० ते ४० कोटी लोकांना याची लागण होईल.
Read moreलॉकडाऊनमुळे व्यसनाधीन लोकांच्या ‘आवडीची’ सामग्री मिळविणे अशक्य झाले आहे. कुठल्याही गोष्टीचे व्यसन लागणे वाईट, आणि त्याहीपेक्षा वाईट ते व्यसन सोडणे!
Read moreफराह खानने जरी कोणत्याही विशिष्ट नावांचा उल्लेख केलेला नसला तरी त्या त्या व्यक्तीवर नेम अचूक साधला गेला आहे. आणि यावर बरेच सिलिब्रिटीज सुद्धा व्यक्त झालेत!
Read moreमनुष्य हा एक समाजप्रिय प्राणी आहे त्यामुळे जर समाजासोबत राहिला नाही तर काही दिवसांनी माणसाचा मानसिक विकास देखील खुंटण्याची दाट शक्यता असते!
Read moreमधुमेहींनी घाबरून जाण्याचं कारण नाही परंतु अधिक सावध राहून स्वतःची किंवा आपल्या आजूबाजूला जे मधुमेही आहेत त्यांची काळजी घेणे आवश्यक आहे.
Read moreज्या गोष्टी आपल्या शरीराला आवश्यक आहेत त्याच गोष्टी जर आपल्या डाएट प्लॅन मधून काढून टाकल्या तर या अशा फिट राहण्याला काही अर्थ नसतो.
Read moreया काही हेल्थ टिप्स वापरून तुम्ही तुमच्या ह्या ट्रेस आणि चिडचिडेपणापासून नक्कीच सुटका मिळवू शकता.
Read moreबेड रेस्ट केल्याने कंबर किंवा पाठदुखी बरी होते असे अनेकांना वाटत असते पण खरेतर, रोजचे सामान्य काम करत राहिल्याने, सक्रीय राहिल्याने पाठदुखी लवकर बरी होऊ शकेल.
Read moreत्यामुळे मुलींना आवडेल असा कुठलाही व्यायाम किमान अर्धा तास तरी करायला हवा. तसेच योगा, प्राणायाम केल्यास मानसिक स्वास्थ्यही जपल्या जाते.
Read moreमेथी जीभेला जरी कडवट लागली तरी, Antioxidents चे प्रमाण भरपुर असल्याने, शरीराचे आरोग्य जपण्यास अत्यंत लाभदायक ठरते.त्यामुळे तिचा आहारात नक्की समावेश करावा.
Read moreसिंगाड्यातील mineralsही thyroid glandsच्या कार्याचे नियमन करतात. त्यामुळे thyroidism (hypo/hyper)च्या रूग्णांनी तो अवश्य खावा.
Read moreउत्तम शारीरिक आरोग्य हे केवळ शरीरच चांगले ठेवत नाही तर मानसिक आरोग्य देखील चांगले ठेवते , भावनिक समतोल (emotional balance ) देखील राखते.
Read moreहे प्रत्येक वेळी होताच असं नाही पण आपण नेहमी डॉक्टर कडे न जाता औषधं कि नक्कीच त्याचे आपल्या शरीरावर परिणाम होतात.
Read more