चक्क हॉलिवूडने केला आहे ह्या ७ भारतीय चित्रपटांचा रिमेक… वाचा!
ज्या पद्धतीने, बॉलीवूड सिनेमा अधिकाधिक matured होत चालला आहे, ते पाहता येत्या काळात अजून बरेच सिनेमे हॉलीवूड मध्ये कॉपी होतील यात शंका नाही.
Read moreज्या पद्धतीने, बॉलीवूड सिनेमा अधिकाधिक matured होत चालला आहे, ते पाहता येत्या काळात अजून बरेच सिनेमे हॉलीवूड मध्ये कॉपी होतील यात शंका नाही.
Read moreगोविंदा आपल्या त्या निर्णयावर खुश आहे. बाकी यश अपयश चढ उतार हा आयुष्याचा एक भागच आहे. तो प्रत्येकाला अपरिहार्य आहे.
Read moreहा चित्रपट आपल्या संस्कृतीच्या विरोधात आहे असं सांगून पाकिस्तानने हा चित्रपट पाकिस्तानात प्रदर्शित होऊ देण्यापासून रोखला होता.
Read more१९९३ साली आलेला ‘हम है राही प्यार के’ हा चित्रपट १९५८ साली आलेल्या ‘हाऊस बोट’ या हॉलिवूड चित्रपटाचा अनऑफिशियल रिमेक होता.
Read moreया चित्रपटात मुख्य भूमिका कंगना राणावत ने साकारावी हा देखील एक विचित्र योगायोग असावा . ए .एल .विजय यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला होता .
Read moreया चित्रपटात आपली बायको प्रिया हिला वंध्यत्व आल्यामुळे पैशांच्या मोबदल्यात राज आणि प्रिया हे जोडपं सरोगेट मातेकडून मूल घ्यायचं ठरवतात.
Read moreसमीक्षकांनी चित्रपटांचे आणि कंगणच्या भूमिकेचे कौतुक करून देखील या चित्रपटांना त्याचा फारसा काही फायदा झाला नाही.
Read moreपोलीस स्टेशनला संजय दत्तलला घेऊन आल्यानंतर त्याच्या चौकशीला सुरवात केली, मात्र संजय दत्तन चौकशीमध्ये साहाय्य करण्यास नकार दिला
Read moreदिव्या भारतीने तिच्या तीन वर्षांच्या चित्रपट कारकिर्दीत एकूण १४ हिंदी चित्रपटांमध्ये काम केले. याशिवाय तिने ६ दक्षिण भारतीय चित्रपटही केले.
Read moreसालेमसोबत एक महिना तुरुंगात काढण्यासाठी त्याने सरकारकडे अर्ज केला होता. यामागे त्यांनी अबू सालेमला समजून घ्यायचे आहे
Read more‘द काश्मीर फाईल्स’ हा सिनेमा आणि त्याचे दिगदर्शक विवेक अग्निहोत्री हे सध्या चांगलेच चर्चेत आहेत. प्रेक्षकांना हा सिनेमा आवडला आहे.
Read moreबाहुबलीच्या पहिल्या भागाच्या शेवटी “कटप्पा ने बाहुबली को क्यूँ मारा?” या प्रश्नावर चित्रपट संपवून प्रेक्षकांच्या मनात अशी उत्कंठा निर्माण केली
Read moreसिनेमा लक्षात राहतो ते त्यातील कलाकारांचे अभिनय सिनेमाची कथा गाणी यापेक्षा तो सिनेमा लक्षात राहतो त्यातील संवांदामुळे
Read moreदोन वर्षांपूर्वी जसे सुशांत सिंग प्रकरण याच कारणामुळे गाजले होते तसेच काही वर्षांपूर्वी डिम्पल गर्ल प्रीती झिंटाच्या बाबतीत घडले होते
Read moreआजवर भारतीय चित्रपटात अनेक खलनायक होऊन गेले आहेत ज्यांची चर्चा आजही होत असते नायकापेक्षा खलनायक जास्त लक्षात राहतो
Read moreखरं तर सल्लू भाईला वॉन्टेड सिनेमापासून एक नवी ओळख मिळाली, कारण भाईने काही वेगळ्या धाटणीचे सिनेमे करण्याचा प्रयत्न केला
Read moreपुस्तकी ज्ञानच नव्हे तर टेक्नॉलॉजीचे सखोल ज्ञान असेल तर स्त्रीचे बाळंतपणही वैद्यकीय उपकरणांशिवाय पार पाडण्याची करामत या सीनने दाखवली.
Read moreबिपाशा जेव्हा या शो वर आली तेव्हा करीनाच्या म्हणण्याला प्रत्युत्तर म्हणून ‘करीना जरा जास्तच एक्सप्रेशन्स देते’ असं बिपाशा म्हणाली होती.
Read more‘तिरंगा’ या चित्रपटात नानांचे १२-१३ सीन्स होते. या चित्रपटात राजकुमार आणि नाना दोघांनीही उत्तम भूमिका साकारल्या होत्या.
Read moreतिने २००७ मध्ये ‘उल्लासमगा उत्सवमागा’ या चित्रपटाद्वारे तेलगू चित्रपटात पदार्पण केले . हा चित्रपट खूप हिट झाला
Read moreसूर्यवंशी किंवा सिंघम यांसारख्या कॉप-एज-प्रोटागोनिस्ट थीम असलेल्या कथा हिन्दी सिनेमात याआधी फारशा वापरल्या गेल्या नव्हत्या
Read moreमध्यांतर खरंतर प्रेक्षकांसाठी सुरु झालंच नव्हतं. मग नेमकं का केलं जायचं मध्यांतर आणि आजही बॉलिवूडमध्येच हे मध्यांतर का सुरु आहे…
Read moreहे सगळे चित्रपट इतिहासावर आणि ऐतिहासिक पात्रांवर बनवण्यात आलेले आहेत. पण खरा इतिहास दाखवण्यापेक्षा रंजक पद्धतीनेच हे सिनेमे समोर आले होते!
Read moreसध्या सरकारच्या धर्माचा प्रसार, स्त्रीयांवरील नियम या कृत्यांमुळे अफगाणी लोकांना भुतकाळ आता पुन्हा परतणार का? अशी भितीही व्यक्त केली जात आहे.
Read moreठग्स ऑफ हिंदुस्थान साफ आपटला होता. त्यामुळे आपला स्टारडम राखण्यासाठी त्याने चक्क हॉलिवूडच्या रिमेकचा आधार घेतला.
Read moreपैसा, प्रसिद्धी त्याच्या वाट्याला आली पण त्याचा उपभोग कसा घ्यायचा आहे मात्र त्याला समजलं नाही. व्यंग फक्त शरीरापुरते असते
Read moreआज बॉलीवूड मध्ये त्याच त्याच पठडीचे सिनेमे बनवणे कमी होत चालले आहेत त्याजागी वास्तवाला धरून येणारे सिनेमे पुढे येत आहेत
Read moreचित्रपटाच्या हिट झाला कि चर्चा होते ती हिरो हिरोइनची मात्र अन्य कलाकारांचे कधीच कौतुक केले जात नाही अनेक लोक मागे पडले जातात
Read more३१ नामांकने आणि ६ ऑस्कर पुरस्कारांचा पडद्यामागचा हा अस्सल मुंबईकर चेहरा विसरणे अशक्यच. चेहरा बॉलीवूड ने देखील आठवला पाहिजे
Read moreमराठी चित्रपटावरील भाषणामुळे निखिल वागळे ट्रोल झाले होते. या पोस्टच्या कमेंट बॉक्समध्ये असलेल्या अनेक कमेंट्सपैकी काहींनी तर धमाल उडवून दिली.
Read moreती आज आपल्यात नसली तरी तिने साकारल्या भुमिकेतून नेहेमीच वेगवेगळ्या अंदाजात ती आपल्या मनावर अधिराज्य गाजवते यात शंका नाही.
Read moreसुशांत आधीच तू डिप्रेशनमध्ये होतास आणि जर तू असतास तर छिछोरे सारखा ह्या सिनेमाला मिळालेला रिस्पॉन्स बघून आणखीनच खचला असतास!
Read moreकरण जोहर आपल्या तख्त’ या बिगबजेट सिनेमाचं शुटींग या महिन्यात सुरू करणार होता. त्यासाठी युरोपमध्ये भव्य सेट तयार करण्यासही सुरुवात झाली होती.
Read moreहा चित्रपट करावाच अशी सुझान रोशननी म्हणजेच जी एकेकाळी हृतिकची बायको होती, तिने हृतिकला गळ घातली. जर हृतिकच्या जागी दुसरा कोणी असता तर..?
Read moreराहुल गांधींचं काम करणारा अभिनेता कुठूनही राहुल गांधी दिसत नाही पण तो बोलायला लागला की दाद द्यावीशी वाटते.
Read moreकुठेही हिडीस अंगविक्षेप नाही की लव्ह स्टोरी आहे म्हणुन कथानकाची गरज नसतांना मुद्दाम घातलेले किसिंग सीन्स नाहीत.
Read moreत्यांनी राजेश खन्नांच्या त्या सुपरस्टार वलयाचा मोठ्या निकरीने संघर्ष केला पण मराठी रंगभूमी उद्ध्वस्त होऊ दिली नाही.
Read moreया गाण्याचा उल्लेख झाल्या झाल्या, सुरुवातीला वाजणारी सिग्नेचर ट्यून आपसूक मनात वाजली नाही, तर तुम्ही नाइन्टीज फॅन नाही, असेच म्हणावे लागेल.
Read moreभारतातील सिनेमा हा भारतातल्या बदलत जाणाऱ्या सांस्कृतिक आणि सामाजिक घटनांचा खूप जवळचा साक्षीदार मानायला हवा.
Read moreसगळ्या संकल्पनांच्याही पुढे जाऊन विशाल भारद्वाजच्या “हैदर” मधून त्याने Oedipus complex दाखवलाय, ज्यात नायकाच आपल्या आईवर प्रेम असतं.
Read moreह्या शीर्षकांमध्ये इतका गहन अर्थ असतो कि तो कोणाच्याही लक्षात येत नाही. त्यासाठी तो रसिक अगदीच ‘दर्दी ‘ असायला हवा.
Read more‘कहानी ‘ च्या पोस्टरवर प्रेग्नन्ट विद्याची छबी होती आणि पोस्टरवर टॅगलाईन होती – ‘Mother’ of story
Read moreमधुर एक अप्रतिम दिग्दर्शक आहे यात शंकाच नाही. पण त्याच्या याच रिक्रिएशनच्या हव्यासापायी अलीकडील त्याचे बहुतेक सर्वच सिनेमे फसतात.
Read more