प्लाझ्मा दान करताय, किंवा इतरांना तसा सल्ला देताय? आधी या महत्वाच्या ८ बाबी वाचा!
ही थेरपी बऱ्याच गंभीर पेशंट्सवरसुद्धा गुणकारी ठरलेली आहे. ज्यामुळे plasma दान करण्याच्या अनेक मोहिमांनी जोर धरलाय.
Read moreही थेरपी बऱ्याच गंभीर पेशंट्सवरसुद्धा गुणकारी ठरलेली आहे. ज्यामुळे plasma दान करण्याच्या अनेक मोहिमांनी जोर धरलाय.
Read moreयेत्या काळात आरोग्य यंत्रणांनी सज्ज व्हावे, तंत्रज्ञानाच्या मदतीनेे जास्तीत जास्त लोकांपर्यंत सेवा पोहोवाची असेही त्यांनी सुचवले आहे.
Read more‘डोलो ६५०’ या औषधी गोळीमुळे मायक्रोलॅब्स लिमिटेड या कंपनीने मार्च २०२० पासून ५६७ कोटी रुपये इतकी आर्थिक उलाढाल केली आहे.
Read more‘बुरांश’ वनस्पतीवर झालेल्या संशोधनाची माहिती नुकतीच ‘बायोमॉलिक्युलर स्ट्रक्चर अँड डायनॅमिक्स’ या पत्रकात प्रकाशित करण्यात आली होती.
Read moreही पँडेमिकच्या शेवटाची सुरुवात आहे, सगळ्यांना योग्य इम्युनिटी मिळाल्यामुळे हळूहळू गोष्टी पूर्वपदावर येतील. असे तज्ज्ञांनी सांगितले आहे.
Read more‘नेत्यांना कोरोना होत नाही, राजकीय मंडळींना कोरोना घाबरतो’ असं उपहासाने म्हणत यावर प्रश्नचिन्हही उभे केले गेले.
Read moreकुणालाही क्वारंटाईन व्हावं लागेल अशी परिस्थिती आहे. घरातील रुग्णांसाठी हे जितकं कठीण आहे तितकंच घरात राहणाऱ्या इतरांसाठीही कठीण आहे.
Read moreत्यामुळे एकंदरित हा सगळा गोंधळ लक्षात घेता तुम्ही बुस्टर डोस घेणार की नाही? तुमचे मत कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.
Read moreओमायक्रॉनचा धोका नेमका कसा रोखता येईल? मास्क घालूनही कोरोना झाला या तक्रारींचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न तज्ञांनी केला आहे.
Read moreदेशातील ८० टक्के लोक सध्या सर्दी, खोकला, ताप या विकारांनी आजारी आहेत. अनेकांनी कोरोनाची चाचणी करत पॉझिटिव्हचा अहवाल आल्याने कपाळावर हात मारला
Read moreआयसीएमआरने जारी केलेल्या नव्या गाईड लाईन्स नुसार कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या लोकांची सरसकट चाचणी आता होणार नाही.
Read moreआपल्याकडे अशी साधनं घरात असायलाच हवीत जी आपल्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हायची वेळ न आणता घरातल्या घरातच आपल्याला कोरोनावर मात करायला मदत करतील
Read more४५ दिवसांपासून कोमात असलेल्या एका नर्सला व्हायग्राचा भारी डोस देण्यात आला. त्यामुळे आता ती शुद्धीवर आली आणि बरी आहे.
Read moreआजार झाल्याच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये ही लक्षणं जास्त संक्रमित होण्याचा धोका असतो. सध्या थंडीत फ्लूच्या लक्षणांनी जोर धरला आहे.
Read moreया डोसला कोविड १९ प्रिकॉशन डोस म्हणलं गेलं आहे. १० जानेवारी २०११ पासून देशभरात या प्रिकॉशनरी डोसची सुरवात होणार आहे.
Read moreही संकल्पना काही नवीन नाही, याआधी देखील काही कंपनी यावर काम करत होती, परंतु कोरोना नंतर बहुतांश कंपन्या घरून काम करण्यास प्राधान्य देत आहेत.
Read moreडेल्टा व्हायरस चिंतेचा विषय ठरू शकतो हे सांगण्यासाठी WHOने अनेक महिने घेतले, पण ओमिक्रोनला मात्र लगेचच चिंतेचा विषय ठरवले गेले.
Read moreया सिनेमात एक एलियन पृथ्वीवर येतो आणि एक जैविक विषाणूची मदत घेऊन संपूर्ण पृथ्वीला वेठीस धरतो असं दाखवण्यात आलं आहे!
Read moreदोन्ही लसींचे बुस्टर डोस दिले जाणार आहेत का? ते सामान्यांसाठी कधी उपलब्ध होतील? याबाबतही अद्याप तज्ञांनी माहिती दिली नसल्याने संभ्रम कायम आहे.
Read moreत्या दिवशी तज्ञांची भिती खरी ठरली. साऊथ आफ्रिकेत वेगाने पसरणाऱ्या कोरोनाच्या आक्राळविक्राळ रुपाचा जन्म झाला होता.
Read moreत्या दिवशी तज्ञांची भिती खरी ठरली. साऊथ आफ्रिकेत वेगाने पसरणाऱ्या कोरोनाच्या आक्राळविक्राळ रुपाचा जन्म झाला होता.
Read moreकोरोनाशी लढण्यासाठी जे जे शक्य आहे ते ते सर्व करायचं आहे. ही लढाई अदृश्य शत्रुशी आहे, त्याला हरवायचं तर स्वच्छता घ्यायलाच हवी.
Read moreसर्वेक्षणातून समोर आलेली माहिती, ‘नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता कमी झाली आहे’ या वाक्याला दुजोरा देणारी आहे असं म्हणायला हरकत नाही.
Read moreज्यांना शारीरिक संबंध ठेवायचेच असतील, अय्याशी करायचीच असेल त्यांना त्यासाठी खरंच बेड्सची आवश्यकता भासेल का?
Read moreराकेश झुनझुनवाला यांची भविष्यवाणी खरी ठरो आणि आपण या संकटातून लवकर मुक्त होवो, तोपर्यंत आपली काळजी घेणं आपल्या हातात आहे!
Read moreकोरोनाचा वाढता धोका, वेदनादायी उपचार, वाढती नकारात्मकता अशा कठीण परिस्थितीत एका नव्या जीवाची जबाबदारी घेणे अनेकांना मान्य नाही.
Read moreआनंदाचीच, कौतुकाची बाब म्हणजे भारतातील या पहिल्यावहिल्या प्रयोगात एका मराठमोळ्या रणरागिणीचा सिंहाचा वाटा आहे.
Read moreगुळण्या केल्याने कोरोना होणारच नाही हा विश्वास व्यक्त करणारे अनेकजण आजही दिवसातील जास्तीत जाास्त वेळा गुळण्या करत गरम पाण्याची वाफही घेतात.
Read moreभारतात तयार होणाऱ्या लसींकडे सध्या सगळेच जण एक ‘जीवन संजीवनी’ म्हणून बघत आहेत. ‘कोवॅक्सिन’ ही संपूर्णपणे भारतीय असलेली पहिली लस आहे.
Read moreकोरोनसारखे भयंकर संकट अजून सुद्धा सावरायची चिन्ह दिसत नाहीत. आज कोरोना हा आजरा कितीपत शरीरात पसरला आहे यावरून टेस्ट केल्या जात आहेत
Read moreकाही लोकांच्या तोंडावर मास्क असतो, पण तो खाली ओढलेला असतो. कुणाचा कपाळावर बसलेला असतो. कुणी ओढणी, मफलरने तोंड झाकतोय.
Read moreमरण पावलेल्या लोकांना स्मशानभूमीपर्यंत पोहचवून त्यांचे अंतिमविधी योग्य पद्धतीने पार पडण्याची जबाबदारी वर्षा वर्मा या महिलेने घेतली आहे.
Read moreकोरोनाची पहिली लाट ओसरली आणि रेमडीसिवीरच्या उत्पादनाचा वेग कमी करण्यात आला हे सध्याच्या तुटवड्याचं कारण तज्ञांकडून सांगितलं जात आहे.
Read moreआरोग्य व्यवस्थेचे चाक जमिनीत रुतले आहे. लढायला हाती शस्त्र नाही आणि जी कवचकुंडले जीव वाचवू शकत होती ती परदेशात वाटून टाकली आहेत.
Read moreमास्कच्या वापरानंतर तुम्ही जेव्हा मास्क फेकाल तेव्हा त्यातून एक झाड उगवणार आहे. हा भन्नाट विचार केलाय एका भारतीय अवलियाने.
Read moreकाही लोकांमध्ये अजूनही लस बद्दल गैरसमज आहेत. लस घेतल्यावर ताप येतो असे मत लोक इतरांना सांगून ते इतरांना सुद्धा संभ्रमित करत आहेत.
Read moreबंगालमध्ये कोरोनाचा वाढता कहर लक्षात येऊनसुद्धा कशाप्रकारे त्याकडे जाणूनबुजून कानाडोळा केला गेला हे आपल्याला माहीत आहेच.
Read moreसरकारने लॉकडाऊनच्या निर्णयात शिथिलता आणली आहे, तरीही मित्रांसोबत हँगआऊट करण्याची ही वेळ नाही. आपली काळजी घेतली पाहिजे
Read moreबचाव हाच उपाय हे समजून कोरोनाशी लढूया आणि जिंकूया! आपली मुलं हीच आपली संपत्ती..ती आरोग्यपूर्ण जीवन कसे जगेल हेच पाहूया. चला लढूया!
Read moreनागरिकांचा सर्वोत्तम प्रतिसाद हवा असेल तर नागरिकांच्या लसीकरणाबाबत असलेल्या शंकांचे व समस्यांचे निराकरण करणे आवश्यक आहे.
Read moreआपलं ते वाईट आणि पाश्चात्य ते चांगलं या बऱ्याच लोकांच्या विचारसरणी मुळे परदेशी लशी सुरक्षित व आपली असुरक्षित ही भावना निर्माण होत आहे.
Read moreहे ॲप अधिकृत केलेलं असल्याने कोरोना लस घेताना आवश्यक असलेली माहिती आपण या ॲपला देऊ शकतो ही खात्री सरकारने लोकांना दिली आहे.
Read moreलस घेतल्यानंतर काहीजणांना इंजेक्शन घेतलेल्या जागेवर पुरळ उठणं, थोडीशी सूज येणं, इंजेक्शन घेतलेली जागा थोडी कडक होणं अशी लक्षणं दिसली.
Read moreकोरोना २.० चा फैलाव हा ७०% एवढा जास्त आहे. त्यामुळे युरोपात ब्रिटनला लागून असलेल्या देशात सुद्धा या कोरोना २.० चे रुग्ण दिसून यायला लागले.
Read moreआतापर्यंत सात कंपन्यांना कोरोनाच्या अवैध औषध विकण्यासाठी आणि साठा करून ठेवण्यासाठी फेडरल ट्रेड कमिशन या संस्थेने नोटीस दिली आहे.
Read moreआपणही मास्क वापरावा आणि इतरांना आपल्या वागण्यातून मास्क वापरण्यासाठी प्रेरित करावं असं आव्हान जयपूर सरकारने जनतेला केलं आहे.
Read moreजर सगळीकडेच अशी मोहल्ला पद्धती आणि स्थानिक भाषेतून सहज-सोपे शिक्षण मिळू लागले तरी बराच फरक पडेल हे निश्चित.
Read moreपुरेपूर काळजी घेतली तर कोरोना पासून नक्की बचाव करता येऊ शकतो. योग्य काळजी घेतल्यास तुमचे मास्क अजून स्वच्छ होईल व तुम्ही सुरक्षित राहाल.
Read moreएखादी साधी चूक, आपल्याला आपल्या कुटुंबाला, आपल्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांना संकटात टाकू शकते म्हणून असं कोणतंही कृत्य करु नका.
Read moreसरकारी नोकरीचे सुखासीन आयुष्य नाकारून त्यांनी आपल्या गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य केले.
Read moreतुम्हालाही जायला आवडतय का अशा सुंदर आणि हवेशीर वातावरणात. कारण आता घरात बसून वैतागून काम करण्यापेक्षा तिथे आनंदात आणि स्वच्छ हवेत राहाल हे मात्र नक्की.
Read moreबाहेरून घरात गेल्यानंतर लोक आंघोळ करत आहेत. कपडे लगेच धुतले जात आहेत. कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठीच हे उपाय केले जात आहेत.
Read moreइतिहासात डास आणि डायनोसॉर एकाच काळात होते. डायनोसॉर मेले डास जगले. उल्कापातात जगायची क्षमता डासापाशी होती डायनोसॉर पाशी नव्हती.
Read moreजागतिक स्तरावर आलेल्या या आपत्कालीन स्थिती मध्ये या महिला अर्थतज्ज्ञ योग्य प्रकारे नय्या पार लावतील अशी अपेक्षा ठेवण्यात काहीच हरकत नसावी.
Read moreज्यांना घरून करायची सवय आहे त्यांचं ठिके, पण ज्यांनी कधी स्वप्नात ही विचार केला नव्हता “वर्क फ्रॉम होम” चा, त्यांना कोरोनामुळे घरून काम करायला मिळतंय.
Read moreआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | === कोविड -१९ या महामारीच्या पार्श्वभूमीवर जगभरातील
Read moreअमेरिकेने निधी रोखल्यामुळे चीनने डब्ल्यूएचओला वाढीव निधी देण्याची तरतूद केली आहे. त्यामुळे जागतीक आरोग्य संघटनेचे वैयक्तिक नुकसान होणार नाही.
Read moreआपण नेहमीच वाचतो की अक्षय, शाहरुख, सलमान यांनी इतक्या कोटींची मदत केली! पण असेही काही कलाकार आहेत, की जे मदत करत आहेत, परंतु प्रसिद्धीपासून दूर आहेत.
Read moreया वैश्विक महामारीमुळे संपूर्ण जागतिक व्यवहार, सामाजिक देवाणघेवाण, सांस्कृतिक व्यवहार, इतर अनेक अनेक बाबी एक ‘रिस्टार्ट’ बटण दाबल्यासारख्या बदलल्या आहेत.
Read moreत्यांची टीम हिंदू मुस्लिम असा दुजा भाव न करता जो असेल त्यावर अंत्यसंस्कार करतात. कधी कधी मुस्लिम स्वयंसेवक हिंदूंवर अंत्यसंस्कार करतो तर कधी ह्या उलट होतं.
Read moreहा कार्यक्रम हा social distancing चं भान ठेवून प्रत्येक कलाकाराने घरातूनच सादर केला. कार्यक्रमातून कोरोना बाधित लोकांसाठी ५२ कोटी रुपयांची मदत जमा झाली.
Read moreझॅकॉनच्या नवीन भागात डिजिटल युआनची चाचणी घेण्यासाठी मॅकडोनाल्ड्स, स्टारबक्स आणि सबवेसह १९ किरकोळ विक्रेत्यांना आमंत्रित केले गेले आहे.
Read moreआदल्या रात्रीपासून लोकं दारूच्या दुकानाबाहेर ठाण मांडून बसले! एकवेळ कधी रेशनसाठी एवढ्या मोठ्या रांगा लागल्या नाहीत ज्या काल दारूच्या दुकानाबाहेर होत्या!
Read moreऑनलाईन गोष्टींमुळे गोष्टी सोप्या झाल्या आहेत हे बरोबर आहे. पण, कायम सतर्क असणं हे सुदधा अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा, तुमचा महत्वाचा डेटा धोक्यात येऊ शकतो!
Read moreजगभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अजूनही वाढतेच आहे. ती कमी होत नाहीये! अशावेळी एकतर या लॉकडाऊनच्या वाढण्याची मानसिक तयारी आपल्याला करावी लागणार आहे.
Read moreकोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे किती तरी खेळाडू हे त्यांच्या सरावाला सुद्धा पूर्ण वेळ देऊ शकत नाहीत. बऱ्याच खेळाडूंनी ऑलम्पिक कमिटी वर टीका केली आहे.
Read moreज्या काळात फेसबुक ट्विटर अशी माध्यमं नव्हती त्या काळातले हे कलाकार आज सोशल मिडियाच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधतायत आणि जुन्या आठवणी शेयर करतायत!
Read moreकरण जोहर आपल्या तख्त’ या बिगबजेट सिनेमाचं शुटींग या महिन्यात सुरू करणार होता. त्यासाठी युरोपमध्ये भव्य सेट तयार करण्यासही सुरुवात झाली होती.
Read moreआता तर १५ मे पर्यंत मुंबईतील कोरून पॉझिटिव्ह साडेसहा लाख होतील असा अंदाज व्यक्त केला जातोय, यावरूनच परिस्थितीचं गांभीर्य लक्षात येईल.
Read moreमे अखेरपर्यंत अशीच परिस्थिती राहिल्यास ५० % हॉटेल्सना कायमच कुलूप लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.कोरोमुळे या इंडस्ट्रीचे जवळपास ८०,००० कोटींचे नुकसान!
Read moreआज आपण ह्या लेखातून पाहूया की, अन्न सुरक्षा किंवा आपण जे सेवन करतो त्या अन्नामुळे कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव किंवा त्याचा संसर्ग होऊ शकत नाही का?
Read moreऑगस्ट २०१९ मध्ये केंद्र सरकाने ३७० कलम रद्द करून जम्मू-काश्मीरच केंद्र शासित प्रदेशात रूपांतर केलं त्यानंतर काश्मीर खोऱ्यात सर्वाधिक काळ संचारबंदी लागली!
Read moreआता अमेरिकेने वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनला दिली जाणारी मदत, चीन बाबत पक्षपात केला म्हणून थांबवली आहे. अमेरिकेने सध्याचे फंडिंग का बंद केले आहे?
Read moreह्या अशा आपातकाळात, अशा कित्येक आठवणी, सदिच्छा,आशीर्वाद, परस्पर स्नेह, सहयोग ह्यात गुंतवणूक करूया. हि गुंतवणुक आयुष्याला पुरते.
Read moreइतक्या छान ओळी वाचून आपण काय करू शकतो? फक्त कौतुक न करता ती गोष्ट आपण आचरणात आणायची आणि लॉकडाऊनच्या नियमांच पालन करून आपण घरातच बसायचं!
Read moreहे उपाय म्हणजे कोरोनावरील इलाज नाही तर शरीर सुदृढ ठेवण्यासाठी घरगुती उपाय आहेत. घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने हे उपाय केले जाऊ शकतात. पाहूया काय आहेत
Read moreआपल्यापैकी बऱ्याच जणांना दुसरी भाषा शिकावी असे वाटत असते, पण काही ना काही कारणांनी ते राहून जाते. आता आपली इच्छा पूर्ण करण्याची मस्त संधी मिळाली आहे.
Read moreडल्गोना कॉफी करायला सोपी आहे. मोजून ४ पदार्थ आवश्यक आहेत आणि चवीला तर उत्तमच असते त्याशिवाय नेत्रसुखद देखील, एकदातरी करून पहावीच!
Read moreअशा भयंकर आजाराची दहशत असताना आपल्या भारतात मात्र एक घटना अशी झाली आहे की एका नवजात शिशूचं नाव ‘कोरोना’ असं ठेवण्यात आलं आहे.
Read moreदिलदार स्वभावाच्या शाहरुखने कोरोनाशी लढायला आर्थिक मदत केली आहेच शिवाय आणखीन वेगवेगळ्या पद्धतीने शाहरुख करणार आहे ३ राज्यांची मदत!
Read moreभारतात कोरोनाचा कम्युनिटी ट्रान्समिशन अर्थात समूह संसर्ग जर सुरु झाला तर अत्यंत बिकट अवस्था ओढावणार आहे. आणि जवळजवळ ३० ते ४० कोटी लोकांना याची लागण होईल.
Read moreप्रश्न पडतोय की, WHO अशी नाव कसं ठरवत असेल? किंवा कुठल्या निकषांवर ह्या आजाराला असं नाव दिलं असेल.
Read more