“त्या पदार्थांचा” व्यापारी ते भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; थक्क करणारा प्रवास…
सन १८५६ मध्ये त्यांनी केलेल्या भरीव सामाजिक कार्याबद्दल त्यांना विशेष सन्मान प्रदान करण्यात आला, आणि आजही ते समाजात आदर्श आहेत.
Read moreसन १८५६ मध्ये त्यांनी केलेल्या भरीव सामाजिक कार्याबद्दल त्यांना विशेष सन्मान प्रदान करण्यात आला, आणि आजही ते समाजात आदर्श आहेत.
Read more‘अंबानी’ हे आडनाव अनिल यांना किती दिवस जेल मधून जाण्यापासून वाचवू शकतं? याकडे सर्व मीडिया आणि कर्जदारांचं लक्ष लागून राहिलेलं आहे.
Read moreतुटपुंज्या पगारात आयुष्य काढता येणं अशक्य असल्याचं ओळखून हळूहळू लहान का होईना, स्वत:च्या व्यवसायाचं स्वप्न बघायला सुरवात केली होती.
Read moreव्हिडिओकॉनच्या ९०००० करोड रुपयांच्या दिवाळखोरीची बातमी वणव्यासारखी पसरली, आणि कित्येक वर्षांच्या मेहनतीने उभा केलेला डोलारा कोसळू लागला.
Read moreटाटांनी जरी EV क्षेत्रात दमदार पाऊल टाकले तरी त्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. मात्र आव्हानांना तोंड देण्यासाठी टाटा सज्ज आहेत.
Read moreकधीकाळी पैशांच्या राशीत लोळणारे भारतातले ६ बिझनेसमन आपल्या कारकिर्दीत अशाच मोठ्या चुका केल्यामुळे आज दरिद्री झालेत.
Read moreतसं बघायला गेलं तर मुकेश अंबानींनी आपल्या यशाचं श्रेय दुसऱ्याला दिल्याचे प्रसंग किरकोळ आहेत, पण यावेळीस मात्र वेगळंच काहीतरी समोर आलं आहे!
Read moreही केस सीबीआयने हाताळावी अशी कोर्टात मागणी करणारी रेहमानची आई आजही या प्रकरणात न्याय होण्याच्या प्रतीक्षेत आहे.
Read moreसर्वात मोठ्या ईस्ट इंडिया कंपनीला पहिलं खिंडार १८५७ मध्ये पडलं होतं जेव्हा कंपनीत काम करणाऱ्या सैनिकांनी ब्रिटिशांविरुद्ध बंड पुकारलं होतं.
Read moreभारत आणि जपान वेस्ट टर्मिनलच्या लिलावात भाग घेऊ शकत नसला तरी एखादा उद्योजक प्रायव्हेट पार्टी म्हणून त्यात भाग घेऊ शकतो.
Read moreखरंच जर भविष्यात एयरइंडिया ही पुन्हा टाटा ग्रुपकडे आली तर ही त्यांची आजवरची सर्वात मोठी जीत असेल हे मात्र नक्की!
Read moreया ग्रेट उद्योजकांकडे बघून आपल्याला अंदाज येईल की उद्योजक होण्याआधी एक चांगला माणूस बनणं किती गरजेचं आहे ते!
Read moreरॉकेट सिंग ह्या सिनेमात सांगितलं आहे बिझनेस म्हणजे फक्त प्रॉफिट, पैसा, प्रसिद्धी नाही. तर बिझनेस म्हणजे माणसं आणि त्यासोबत जोडलेला विश्वास.
Read more