“त्या” कामुक गाण्याला २ दिग्गजांनी नकार दिला अन् हरहुन्नरी आशाजींनी इतिहास रचला
आशा मोठी झाल्यावर लताला तिच्याकडूनही तितकीच जबाबदारी आणि गांभीर्य अपेक्षित होते. पण आशाचा मूड लहानपणापासूनच वेगळा होता.
Read moreआशा मोठी झाल्यावर लताला तिच्याकडूनही तितकीच जबाबदारी आणि गांभीर्य अपेक्षित होते. पण आशाचा मूड लहानपणापासूनच वेगळा होता.
Read moreकाही वेळा चित्रपटांची नावं आठवत नाहीत, पण त्यातील गाणी मात्र लोकांच्या ओठावर असतात. ती गाणी ऐकताना चित्रपटाचं नाव आठवण्याचा प्रयत्न केला जातो
Read moreआपल्याकडे अनेक सिनेमे हे परदेशात बनवलेल्या सिनेमांवर आधारित असतात फक्त चित्रपटाला भारतीय स्वरूप देऊन त्यात बदल केले जातात
Read moreहे गाणं चित्रपटातून वगळण्यात आलं. या गाण्याचं कुठलंही चित्रीकरण नाही. पुढे २०१५ साली बॉम्बे वेलवेट या चित्रपटात हे गाणं घेण्यात आलं.
Read moreअगदी देव डी पासून नुकत्याच आलेल्या केदारनाथ, अंधाधुनपर्यंत त्याचं कोणतंही गाणं ऐका..काही न काही तरी नवीन प्रयोग त्यात तुम्हाला नक्कीच जाणवेल!
Read moreतीर ऐसा लगा, दर्द ऐसा जगा चोट दिल पे वो खायी, मज़ा आ गया… ‘मेरे रश्के क़मर, मेरे रश्के क़मर’, तूने पहली नज़र, जब नज़र से मिलाई मज़ा आ गया …
Read more४१ वेळा नामांकन हा विक्रम म्हणजे लोकांनी त्यांच्यावर आणि त्यांच्या गाण्यावर केलेले प्रेमच होते. यापैकी चार वेळा ते हा पुरस्कार जिंकू शकले.
Read moreराजस्थानी लहेजा वापरून केलेलं हे गाणं आणि त्यातून राजस्थानच्या वाळवंटात केलं गेलेलं शूटिंग यामुळे ते संस्मरणीय बनलं.
Read moreतुम्ही देखील कधी ना कधी हे गाणे नक्की ऐकले असेलच, पण या गाण्याचा खास करून ‘सिली सिली’ या शब्दांचा अर्थ तुम्हाला माहिती आहे का?
Read moreशंकर ह्यांनी ब्रेथलेस गाणे गाताना ३ वेळा श्वास घेतला आहे पण, तो कोणालाही कळणार नाही असा घेतला आहे. हा खुलासा त्यांनी स्वतः अनेक इंटर्व्ह्यु मधून केला आहे.
Read moreसिलोनवरून प्रसारित होणार्या हिंदी गाण्यांकडे कोणी फारसं लक्ष दिलं नाही. मात्र जसजशी लोकप्रियता भारतात वाढू लागली तसे डोळे उघडणं भाग होतं.
Read moreहिंदी चित्रपट गीतं ही फार फार तर चार ते पाच मिनिटांची असतात. मात्र काही गाण्यांनी हा नियम धुडकावून लावत लांबलचक लड लावली आहे!
Read moreदिग्दर्शक एसयू सनी याना हे गाणे लवकर चित्रीत करायचे होते मात्र मी त्यांना विनंती केली की मला सरावासाठी काही महिने लागतील
Read moreलतादीदींसारख्या इतक्या मोठ्या गायिकेला इतक्या अपरात्री फोन आलाय म्हटल्यावर त्यांनी ‘नाही’ म्हटलं असतं तरी आश्चर्य वाटलं नसतं
Read moreहे गाणं आपण वर्षानुवर्षे हमखास चुकीचं म्हणत आलोय. ‘आप जैसा कोई मेरे जिंदगी में आए तो बात बन जाए’ असे या गाण्याचे मूळ शब्द आहेत.
Read moreजशी एक जनरेशन इम्रान हाशमीचं भिगे होंट तेरे बघत रातोरात तरुण झाली, तसंच ९० ची जनरेशन रविनाचं हे गाणं बघत मोठी झाली!
Read moreसलमानने वॉन्टेड केला आणि सुपरहिट ठरला मात्र पुढे काय सलमान एका सुपरडुपर हिटच्या प्रतीक्षेत होता. आणि त्याला स्क्रिप्ट मिळाली.
Read moreमित्रांनो येत्या गणेशोत्सवात ही गाणी ऐका, पहा आणि आपल्या लाडक्या बाप्पाच्या सोबतीत हा गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा करा.
Read moreनृत्य माझे जीवन आहे. मी आता वेग कमी केला असला तरीही मी काम करण्यास पुरेशी तंदुरुस्त आहे.’ असं म्हणणाऱ्या सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शिकेला मानाचा मुजरा.
Read moreत्या शब्दांमुळे कुणालला असे वाटले कि हे गाणं शेवटचे गाणे ठरेल. तेव्हा त्याने देवाला प्रार्थना केली की मी हे गाणं गातोय पण तू सांभाळून घे!
Read moreलेखक, कवी ही मस्तमौला माणसं! लिहिताना नकळत त्यांच्या हातून सुद्धा चुका होतात पण ही गाणी वादाच्या भोवऱ्यात अडकण्याचं कारण म्हणजे त्यातले शब्द.
Read moreअमिताभला किशोर आणि रफी दोघांनी आवाज दिला असला तरीही अमिताभला खर्या अर्थानं आवाज शोभला तो किशोर कुमार यांचाच.
Read moreआशा भोसले यांचं उदाहरण घ्यायचं झालं तर त्यांनी इतक्या वेगवेगळ्या प्रकारची गाणी गायली आहेत की, हा त्यांचाच आवाज आहे हे कधी खरं वाटत नाही.
Read moreशब्दांना छानशा संगीताची जोड असूनही, काय सांगावं कदाचित किशोरदांच्या आवाजात हे गाणं ऐकता आलं नसतं, तर हे गाणं सदाबहार ठरलंही नसतं.
Read moreशुटिंगसाठी लोकेशन निवडलं गेलं, शाहरुख खानचं घर, मन्नत. आश्चर्य वाटलं नं वाचून? कधी काळी शाहरुखच्या घरात अनिल माधुरी थिरकले आहेत!
Read moreसाहिर यांनी अनेक दर्जेदार आणि अर्थपूर्ण गाणी दिली. शायर असणाऱ्या साहिर यांनी १९४९ साली आलेल्या हिंदी सिनेमासाठी पहिल्यांदा गाणी लिहिली.
Read moreहरे राम हरे राम हे गाणे दक्षिण कोरिया डान्स म्युझिक ग्रुप जीटीएल यांच्या माय लेकॉन या गाण्यामधून घेतले आहे.
Read moreविनोदकारांना पूर्ण, तीन मिनिटांची गाणी देण्याची परंपरा ह्यांनीच सुरू केली. ‘सीआयडी’ मधील “ऐ दिल है मुश्किल जीना यहां” जॉनी वॉकर ह्यांच्यावर चित्रित झालं!
Read more