सुशांतसारखं स्वतःला संपवून टाकावंसं वाटायचं : चंदेरी दुनियेचे काळेकुट्ट भयाण अनुभव
तिने बॉलिवूडच्या दुटप्पीपणाबद्दल तसेच कंपूशाहीबद्दल खुलासा केला असून ती कशी या इंडस्ट्रीबाहेर फेकली गेली यावर तिने भाष्य केलंय!
Read moreतिने बॉलिवूडच्या दुटप्पीपणाबद्दल तसेच कंपूशाहीबद्दल खुलासा केला असून ती कशी या इंडस्ट्रीबाहेर फेकली गेली यावर तिने भाष्य केलंय!
Read moreफॅमिली ड्रामा असलेला हा सिनेमा आणि याचं कथानक ट्रेलरवरून तरी बरं वाटतंय, पण या सिनेमातल्या एका गाण्यामुळे एक वेगळाच वाद समोर आला आहे.
Read moreआधी फक्त अजय देवगण या जाहिरातीत दिसायचा, नंतर शाहरुख खानही त्याला जॉइन झाला आणि आता यात नव्या भिडूची एंट्री झालीये ती म्हणजे अक्षय कुमारची.
Read moreएकंदरच सध्या सोशल मीडियाच्या जमान्यात या स्टार लोकांनी स्वतःचीच किंमत जी कमी करून घेतली आहे त्याची जाणीव यांना कधीच होणार नाही.
Read moreसिनेमातून राजकीय भाष्य जरी केलं असलं किंवा एखादी बाजू घेऊन जरी कथा मांडली असली तरी जे सत्य आहे ते लोकांच्या मनाला भिडतं!
Read moreसिनेमा आवडला किंवा नाही या गोष्टी वैयक्तिक आहेत, पण इतक्या गंभीर गोष्टींवर अशा भाषेत टिप्पणी करणं मानवतेच्या कोणत्या व्याख्येत बसतं?
Read moreमद्रास आणि काही दाक्षिणात्य कलाकारांनी मणीरत्नम यांना आधार दिला पण या बॉलिवूडने या सगळ्या कृत्याची एका शब्दाने निंदादेखील केली नाही.
Read moreइतर स्टारकिडप्रमाणेच हादेखील चित्रपटांत दिसेल असं चाहत्यांना वाटत होतं मात्र् तसं झालं नाही, किशोरींचा मुलगा कोणत्याही चित्रपटात दिसला नाही.
Read moreचित्रपट हे खरंतर खूप पॉवरफूल माध्यम आहे, पण सध्या भारतात काही मोजकीच लोकं त्याचा सदुपयोग करताना दिसत आहेत!
Read moreआपले भूतपूर्व प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांनी असं वक्तव्य केलं होतं की “आफ्रिका, मिडल ईस्टमधली लोकं हे भारतीय सिनेमा बऱ्यापैकी फॉलो करतात!”
Read moreयामध्ये कार्तिकची काहीच चूक नसेल आणि यामागे बॉलीवूडचाच कुरूप चेहरा असेल तर खरंच वेळीच हे सत्य लोकांपुढे यायला हवं!
Read moreहिंदी चित्रपटसृष्टिने आपल्याला काय दिलं तर रिमेक, बायोपीक किंवा दळभद्री सिक्वल्स. यापलीकडे हिंदी सिनेमा जाईल अशी आपण आशाच उराशी बाळगून आहोत.
Read moreपुढच्या वर्षी गणतंत्र दिवसाच्या मूहर्तावर हा सिनेमा थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. अक्षय कुमारच्या पृथ्वीराजबरोबरच हा सिनेमा रिलीज होणार आहे.
Read moreकरोडो रुपये खर्च करून बॉलिवूडकर रामायण आणखीन भव्यपणे सादर करतीलदेखील पण त्यामागे त्यांचा काही छुपा अजेंडा नसावा हीच अपेक्षा!
Read moreबाजीराव पेशवे किंवा तानाजी मालुसरे यांना नाचवणं चुकीचं आहे त्याप्रमाणेच मुघलांचे गोडवे गाणाऱ्या कलाकृती निर्माण करणंदेखील तितकंच चुकीचं आहे.
Read moreबॉलीवूडचा हा दुटप्पी, पाखंडी चेहेरा आपल्याला नवा नाही. एखाद्या धर्माविषयी इतका तिरस्कार योग्य नाही. याला अप्रत्यक्षरित्या आपणच जवाबदार आहोत.
Read moreबॉलिवूडमध्ये गुजराती, साऊथ इंडियन, बंगाली, गोवन अशा वेगवेगळ्या प्रांतातल्या लोकांना एका ठराविक साच्यातच दाखवलं जातं!
Read moreइस्लामोफोबिया, लव जिहाद प्रमोट करून बॉक्सिंगच्या मुखवट्यामागे एक घिसंपिटं कथानक आणि अपेक्षित क्लायमॅक्स म्हणजे हा सिनेमा तुफान!
Read moreधर्मांवरून सुरु झालेल्या वादात, जगा आणि जगू द्या, हे तत्व नाहीसे झाले असून, सगळेच एकमेकांच्या धर्मावरून घालून पडून बोलण्यात मोठेपणा घेत आहेत.
Read moreराधेमध्ये ज्याप्रकारे मराठी कलाकारांना सादर केलं आहे ते बघता मलातरी प्रकर्षाने जाणवतंय की या मराठी कलाकारांनी आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे.
Read moreसाऊथकडच्या इंडस्ट्रीतसुदधा प्रकाश राज, कमल हसन, सिद्धार्थ असे वेगवेगळे दिग्गज अभिनेते आपल्या अकलेचे तारे तोडत असतातच!
Read moreसाऊथ बॉम्बेला आपल्या आई बापाच्या पैशावर इंटरनॅशनल टूर करणाऱ्या स्टारकिड्सच्या हातात या इंडस्ट्रीचा लगाम जायला लागला तर आणखीन होणार तरी काय?
Read more