राजकुमार साहेबांनी “त्या” दिग्दर्शकाला स्वतःला श्रद्धांजली वाहायला सांगितलं आणि…

राजकुमार यांनी अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले. राजकुमारसाठी असे म्हटले जात होते की तो स्वतःच्या अटींवर काम करणारा अभिनेता होता.

Read more

बॉलिवूडचे ‘शो मॅन’ ठरलेले सुभाष घई रातोरात कुठे गायब झाले… ते आता करतात काय?

शो मॅनची उपाधी मिळालेले सुभाष घई हे नाव अचानक सिनेसृष्टीत कमी ऐकायला मिळू लागलं. ते फार कमी पुरस्कार सोहळ्यांना हजेरी लावू लागले.

Read more

शहीद भावासाठी बनवलेल्या सुपरहिट “बॉर्डर”ला खुद्द PMनी दिला होता ग्रीन सिग्नल; आज २५ वर्षे पूर्ण!

गुंतवलेला सगळा पैसा या चित्रपटानं नंतर दामदुप्पट वसूलही केला. १९९७ चा हा सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला आणि इतिहास घडवला!

Read more

कश्मिर फाईल्स मधले ७ सीन्स सेन्सॉरने हटवले, नाहीतर वाद आणखीन चिघळला असता!

याचबरोबर या फ़िल्मला एडल्ट सर्टिफिकेट देण्यात आले आहे . म्हणजे हे चित्रपट बघण्याकरीता कमीत कमी वयाची १८ वर्ष पूर्ण असणे गरजेचे आहे.

Read more

‘द काश्मीर फाईल्स’ने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात घडवलेले ५ मोठे बदल!

सिनेमातून राजकीय भाष्य जरी केलं असलं किंवा एखादी बाजू घेऊन जरी कथा मांडली असली तरी जे सत्य आहे ते लोकांच्या मनाला भिडतं!

Read more

नात्यात ‘मैत्री’ अत्यंत महत्वाची हे पटवून देणारी विवेक-पल्लवीची आगळीवेगळी लव्हस्टोरी

विवेक आणि पल्लवी त्या मैफिलीत भेटले, पहिल्या भेटीत उद्धट वाटणारी पल्लवीच पुढे विवेकला भावली. एकमेकांच्या कामाबद्दल दोघांनाही खूप आदर होता.

Read more

गे आर्मी ऑफिसरवर सिनेमा बनवण्यात संरक्षण खात्याची आडकाठी कशामुळे?

ओनिरच्या प्रस्तावित सिनेमात मेजर जे सुरेश यांचे काश्मीर मधील एका १५ वर्षीय मुलासोबत अनैतिक शारीरिक संबंध होते हे दाखवण्यात येणार होते.

Read more

लहान मुलांचे प्रौढ बायकांसोबत तसले चाळे : मांजरेकरांचा सिनेमा ‘बोल्ड’ की ‘अश्लील’?

“दम असेल तर थिएटरात येऊन पाहायचं” असं धमकीवजा आव्हान देत महेश मांजरेकर यांनी या सिनेमाचं प्रमोशन केलं आणि सुरुवातीला चांगलाच प्रतिसाद आला!

Read more

“भन्साळी मला सेटवर मारायचे, शिवीगाळ करायचे कारण..” रणबीरचा गौप्यस्फोट!

तुमचा पेशा कोणताही असो, तुम्ही वयाने आणि अनुभवाने कितीही मोठे असो दुसऱ्याला विनाकारण शिवीगाळ करणं किंवा मारहाण करणं हे चुकीचंच आहे.

Read more

‘द काश्मीर फाइल्स’ हा सिनेमा मीडिया इंडस्ट्रीच्या दुटप्पीपणाचा मुखवटा फाडणार का?

पुढच्या वर्षी गणतंत्र दिवसाच्या मूहर्तावर हा सिनेमा थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. अक्षय कुमारच्या पृथ्वीराजबरोबरच हा सिनेमा रिलीज होणार आहे.

Read more

छातीवरच्या केसांमुळे झाला राडा आणि सलमानने अनुरागला सिनेमातून हाकलून दिलं!

जेव्हा अनुराग कश्यपच्या हातात चित्रपटाची धुरा गेली तेव्हा त्यांना सलमान खान एक टिपिकल ‘देसी हिरो’ दिसला नाही.

Read more

एक गाणं ज्यामध्ये साऱ्या बॉलीवूडने झाडून हजेरी लावली, फक्त आमिर सोडून! असं का?

अनेक फिल्मी अदाकारा ज्या एकमेकांच्या कॅट फाईटसाठी प्रसिद्ध आहेत त्या या गाण्यात एकत्र दिसल्या पण तीन खान मात्र एकत्र येवू शकले नाहीत.

Read more

दोघांत तिसरा? नाना पाटेकरांमुळेच या जोडप्यामध्ये निर्माण झाला होता तणाव (?)

जरी या विषयावर तिघांपैकी कुणीच काही उघडपणे बोललं नसलं तरी त्यांनी या सगळ्याचा परिणाम त्यांच्या नात्यावर होऊ दिला नाही!

Read more

२० मिनिटांत स्क्रिप्ट लिहून १५ मिनिटांत होकार आला अन् तयार झाला सुपरहिट ‘वास्तव’!

गुन्हेगारीच्या मार्गावर पळत सुटलेला रघू जेव्हा सुटकेसाठी स्वतःच्या आईकडे येतो आणि आपल्याला मुक्ती द्यायला सांगतो तो सीन आजही अंगावर येतो.

Read more

सेन्सॉर बोर्डचे नियम धाब्यावर बसवून, कोणतीही काटछाट न करता रिलीज केलेला ‘गुंडा’!

सिनेमा कसा असू नये यासाठीच गुंडा ओळखला जातो पण तरी अशा सिनेमाला प्रदर्शनानंतर मिळालेलं अभूतपूर्व यश बघून कोणीही तोंडात बोटं घालेल.

Read more

केवळ ऐश्वर्याच्या प्रेमाखातर सलमान या सिनेमाचा क्लायमॅक्स बदलणार होता पण….!

सलमानचं हे मत व्यवसायिकपेक्षा व्यक्तिगत जास्त वाटल्याने सुद्धा संजय लीला भन्साळी यांनी त्याकडे दुर्लक्षित केलं असावं.

Read more

वाचा, सरफरोश सुपरहिट होऊनही नसीर आमीरसोबत काम करणं पसंत का करत नाही.

यात काम करताना नसीर यांनी आमिरवर खास टिप्पणी केली “आमीरचा मेंदू ताळ्यावर आहे, त्यामुळेच तो जे काम करतो ते उत्तम करतो!”

Read more

…म्हणून तेव्हाच्या सर्वात मोठ्या दिग्दर्शकाने ‘सुपरस्टार काकाच्या’ कानाखाली लगावली!

इतकंच सुनावून तो दिग्दर्शक थांबला नाही तर त्यानं त्याला एक जहाल वाक्यही सुनावलं, “सुपरस्टार होगा तू ते तेरे घर का”.

Read more

दिग्दर्शकाची प्रियंकाकडे अंतर्वस्त्र दाखवण्याची मागणी – बॉलिवूडचा दबंग आला धावून

आपली लाज राखण्याचा प्रियंकाने आटोकाट प्रयत्न केला मात्र बॉलिवूडच्या या बड्या दिग्दर्शकाला हे मान्य नव्हते.

Read more

नाना पाटेकर आणि अनुराग कश्यप : बॉलिवूडच्या निर्लज्ज दुटप्पीपणाचा बुरखा पुन्हा फाटलाय

असले सोयीस्कर स्टॅन्ड घेणाऱ्या आणि दुजाभाव करणाऱ्या सगळ्या सेलिब्रिटीजनी हे लक्षात ठेवावं कि “ये पब्लिक हे सब जानती है!”

Read more

“प्यासा” बायोपिक गुरुदत्त ह्यांच्या मृत्यूचं रहस्य उलगडू शकेल, वाचा!

“प्यासा”मधून त्यांच्या गूढ मृत्यूमागचं रहस्य लोकासमोर येतील अशी अपेक्षा आहे. ह्या अपेक्षा पूर्ण होतात का हे लवकरच कळेल!

Read more

बॉलिवूडच्या पार्ट्यांऐवजी रुईयाच्या मित्रांसोबत वेळ घालवणं पसंत करणारा दिग्दर्शक निशिकांत कामत!

“फिल्म इंडस्ट्री हे माझं आयुष्य नसून ते माझ्या आयुष्याचा एक भाग आहे.” इतकं स्पष्ट बोलणारा बहुदा एकमेव मराठी दिग्दर्शक!

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?