बाळासाहेबांचं मंत्रीपद “दादा कोंडकेंनी” एका खास कारणामुळे नाकारलं होतं!
तापट बाळासाहेब चिडले की इतर कुणाचाही धडगत नसायची. त्यांचा राग शांत होईपर्यंत त्यांच्या खोलीत जाण्याची परवानगी केवळ दादांनाच होती.
Read moreतापट बाळासाहेब चिडले की इतर कुणाचाही धडगत नसायची. त्यांचा राग शांत होईपर्यंत त्यांच्या खोलीत जाण्याची परवानगी केवळ दादांनाच होती.
Read moreमासिक कधी प्रकाशित करायचं यांचा निर्णय घेण्यासाठी चौघेही बाळासाहेबांच्या त्या भगिनीकडं गेले. अंक प्रकाशित करण्यासाठी त्यांनी तारीख सांगितली.
Read moreसारं जग त्यांना राज ठाकरे म्हणूनच ओळखतं. राज यांनी शिवसेना सोडली तरी बाळासाहेबांनी दिलेलं नाव मात्र कायमचं त्यांच्यासोबत राहिलं.
Read moreखरं तर Thackeray या स्पेलिंगनुसार त्याचा उच्चार थॅकरे असा होतो. मग तरिही त्याचा उच्चार आपण ठाकरे असा का करतो?
Read moreराजकीय टीका करताना बाळासाहेब जाहीर भाषणात पवारांना ‘बारामतीचा म्हमद्या’ म्हणताना कचरत नसत हेही तेवढेच विशेष.
Read moreमराठी माणूस जोवर आहे आणि जिथे आहे, बाळासाहेबांची, त्यांच्या कलंदरपणाची, दिलदारपणाची, भडकपणाची, सर्वसमावेशक स्वभावाची आठवण करतच राहणार!
Read moreमराठी माणूस जोवर आहे आणि जिथे आहे, बाळासाहेबांची, त्यांच्या कलंदरपणाची, त्यांच्या दिलदारपणाची, त्यांच्या भडकपणाची, त्यांच्या सर्वसमावेशक स्वभावाची आठवण करतच राहणार, यात शंकाच नाही.
Read moreशाखाप्रमुख ते नगरसेवक या प्रवासादरम्यान भडक डोक्याच्या राणेंचा दरारा, वाढते वाद यांचे किस्से गल्लीपासून थेट मातोश्रीवरही थडकत होते.
Read moreसामनाची नावनोंदणी करताना दिल्लीला वृत्तपत्र नावनोंदणी कार्यालयात समजलं की सामानाची नावनोंदणी आधीच झालेली आहे.
Read moreलोकनेते दि बा पाटील यांच्या नावाचा आग्रह धरताना छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे यांचा अनादर करण्याचा कोणताही उद्देश नाही.
Read moreभाजपसोबत युती असताना, युतीविरोधी भूमिका घेऊन काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान करण्याचा निर्णय बाळासाहेबांनी घेतला होता.
Read moreत्यांच्या आसपास अत्यंत भाबडी किंवा कमालीची बनेल माणसं होती. कुणीही शिवसेना मोठी करण्यासाठी बाळासाहेबांच्या पाव-पट देखील कष्ट घेतले नाही.
Read moreशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईतल्या प्रचार सभांमध्ये एक ताकदवान मराठी माणूस म्हणून अरुण गवळीच्या चांगुलपणाचे कौतुक केले होते.
Read moreसंजय दत्त बाहेर आल्यानंतर सुनील दत्त यांनी कधीही शिवसेनेच्या नेत्याविरुद्ध कोणतेही इलेक्शन कधी लढवले नाही.
Read moreश्रोत्याच्या थेट काळजाला हात घालण्याचे कसब शिवसेनाप्रमुखांना पूर्णतः अवगत होते; हेच त्यांच्या यशस्वी वक्तृत्वाचे गमक आहे असे म्हणावे लागेल.
Read more