मराठी मंचावरील हिंदी-मराठी कलाकारांमधील भेदभाव डोक्यात तिडीक आणतो…
अशोक सराफ असताना समोरची मानाची खुर्ची आणि अनिल कपूर आल्यावर त्यांच्या बाजूला बसणं हा भेदभाव कशासाठी? असा सवालसुद्धा लोकं विचारत आहेत.
Read moreअशोक सराफ असताना समोरची मानाची खुर्ची आणि अनिल कपूर आल्यावर त्यांच्या बाजूला बसणं हा भेदभाव कशासाठी? असा सवालसुद्धा लोकं विचारत आहेत.
Read moreफॅमिली ड्रामा असलेला हा सिनेमा आणि याचं कथानक ट्रेलरवरून तरी बरं वाटतंय, पण या सिनेमातल्या एका गाण्यामुळे एक वेगळाच वाद समोर आला आहे.
Read moreपार्टनर, किक, दबंग या आणि सलमानच्या आणखीन काही फिल्म्सचं शूटिंग दुबईमध्ये झालं होतं. त्याच्या कुटुंबीयांची दुबईमध्ये प्रॉपर्टी आहे.
Read moreदिव्या भारतीने तिच्या तीन वर्षांच्या चित्रपट कारकिर्दीत एकूण १४ हिंदी चित्रपटांमध्ये काम केले. याशिवाय तिने ६ दक्षिण भारतीय चित्रपटही केले.
Read moreचित्रपटसृष्टीतली हिच गंमत आहे. कोणीतरी एखादा चित्रपट नाकारतं आणि तो चित्रपट पुढे ज्यानं स्विकारला त्याच्या हीटलिस्टमध्ये भर पडते!
Read moreआपल्या सौंदर्याने प्रेक्षकांना वेड लावणा-या माधुरीसोबत काम करण्याची इच्छा अनेक हिरोंनी व्यक्त केली. यात अमिताब बच्चन यांचाही समावेश होता.
Read more“मी माझ्या वडिलांच्या नावामुळे हेटाळला जातो हो….” अशी बोंब ठोकण्यापेक्षा हर्षवर्धन कपूरने काहीतरी प्रशंसनीय काम करावं!
Read moreशब्दांना छानशा संगीताची जोड असूनही, काय सांगावं कदाचित किशोरदांच्या आवाजात हे गाणं ऐकता आलं नसतं, तर हे गाणं सदाबहार ठरलंही नसतं.
Read moreशुटिंगसाठी लोकेशन निवडलं गेलं, शाहरुख खानचं घर, मन्नत. आश्चर्य वाटलं नं वाचून? कधी काळी शाहरुखच्या घरात अनिल माधुरी थिरकले आहेत!
Read moreउज्ज्वल भवितव्यासाठी सुरिंदर कपूर यांचं संपूर्ण कुटुंब मुंबईला स्थलांतरित झालं. अशावेळी त्यांनी आपला चुलतभाऊ असलेल्या पृथ्वीराज कपूर यांच्याकडे मदत मागितली.
Read moreप्रोफेसर बनलेले प्रभाकर पणशीकर, यांच्या समोर काशीनाथ घाणेकर यांचा लाल्या जास्त जोमाने उभा राहिला आणि या नाटकाचा अक्ष बदलला.
Read more