‘पंचायत’ मधील सचिवजी: हा प्रवास तुमच्यापैकी प्रत्येकाला नक्कीच प्रेरणा देईल

प्रतिष्ठित अशा आयआयटी खडकपूरमधून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेल्या जितेंद्र कुमारने अभिनयाच्या ध्यासाने कलाक्षेत्रात यायचे ठरवले.

Read more

मनोरंजनाचा एक वेगळाच अनुभव देणाऱ्या ह्या १० वेब सिरिज नाही बघितल्या तर मग काय बघितलं?

टीव्ही सिरीयल म्हणजे सासू-सून किंवा नायकाची अनेक लग्न/अनैतिक संबंध आणि त्यात होरपळणारी अबला स्त्री – हेच चित्र आपल्याला माहीत आहे.

Read more

OTT प्लॅटफॉर्म एवढा बक्कळ पैसा कसा कमावतात, जाणून घ्या त्यामागचं अर्थकारण

घरात साधारणपणे एकच टेलिव्हिजन असतो. यावर बहुतेकदा डेलीसोप चालू असतात, तरूण वर्गाला किचन या बटबटीत मालिका बघण्यात काहीही रस नसतो.

Read more

गेहराईयां : प्रेक्षकांच्या मनात ‘खोलवर’ उतरण्यात सिनेमाला यश मिळालंय का?

सिनेमॅटोग्राफी पाहता सिनेमा तुम्हाला नेत्रसुख नक्की देईल, पण सिनेमाचं नाव बघता जे मानसिक समाधान आपल्याला मिळायला पाहिजे ते मिळत नाही.

Read more

दीपिकाचा ‘गेहराइयां’ सिनेमा म्हणजे भोजपुरी अश्लील सिनेमांची टुकार नक्कल!

वहिनी भाऊजी, साली आणि जिजाजी यांच्या नात्यावर “तसल्या” सिनेमात जे काही दाखवलं जातं तेच सगळं या अशा बड्या बॅनरच्या सिनेमातसुद्धा दाखवलं जातं!

Read more

नवाझुद्दीन म्हणतोय, OTT सारख्या ‘डम्पिंग ग्राउंड’वर मी यापुढे काम करणार नाही….

यापुढे ओटीटी प्लॅटफॉर्मवर काम करणार नाही असं म्हणताना, त्याने ओटीटीचा उल्लेख चक्क ‘नकोशा कलाकृती टाकण्याचं डम्पिंग ग्राउंड’ असा केला आहे.

Read more

फारशा माहीत नसलेल्या इतिहासावर बेतलेल्या ‘सरदार उधम’मध्ये चांगलं काय आणि वाईट काय?

आपल्या इतिहासात अत्यंत तुरळक स्थान मिळालेल्या या घटनेची दाहकता आपल्यापर्यंत पोहोचवण्यात हा सिनेमा यशस्वी झाला आहे.

Read more

बॉक्सिंगच्या मुखवट्याआड लव जिहाद! फरहानचं ‘तुफान’ खरंच बॅन व्हायला हवं होतं का?

इस्लामोफोबिया, लव जिहाद प्रमोट करून बॉक्सिंगच्या मुखवट्यामागे एक घिसंपिटं कथानक आणि अपेक्षित क्लायमॅक्स म्हणजे हा सिनेमा तुफान!

Read more

छोट्याशा भूमिकेवरही नेटिझन्स फिदा: चेल्लम सर साकारणारा अभिनेता आहे तरी कोण?

तुफान चर्चेत असलेले चेल्लम सर तिसऱ्या भागात असावेत आणि त्यांना आणखी जास्त काळ पडद्यावर पाहायची संधी मिळावी अशी सगळ्याच चाहत्यांची इच्छा आहे.

Read more

इंटरनेटवर धुमाकूळ घालणाऱ्या फॅमिलीमॅन २ चे हे मीम्स नाही पाहिले तर मग काय पाहिलं?

पहिल्या सीझननंतर ज्यांनी “लोणावळ्यात नेमकं काय झालं?” या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी दूसरा सीझन पाहिला त्यांच्या पदरी घोर निराशाच पडली असणार!

Read more

दृश्यम २ वर उगाच टीका करणाऱ्या लोकांनी या सिनेमाची खरी बाजू पाहिलीच नाही!

पहिल्या भागातल्या शेवटच्या ट्विस्टने तुम्हाला हैराण केलं होतं, तसाच अनुभव दृश्यम २ बघताना येतो, पण त्या शेवटापर्यंत पोहोचायला संयम पाहिजे. 

Read more

‘हिंदूद्वेष्ट्या’ ओटीटी प्लॅटफॉर्म्सवरील हे ‘तांडव’ वेळीच थांबायला हवं नाहीतर…

तांडव असो किंवा सेक्रेड गेम्स अशा कलाकृतींना आणि त्यात दाखवलेल्या आक्षेपहार्य दृश्यांना आपण सभ्य आणि सांविधानिक भाषेत विरोध दर्शवायला हवा!

Read more

मिर्झापूर २ सतत चर्चेत रहावी, यासाठी वापरल्या गेलेल्या स्मार्ट युक्त्या पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल!

‘मिर्झापुर When?’ आणि ‘कब आ रहा है मिर्झापुर?’ या सोप्या आणि कॅची लाईन्स वापरून लोकांमध्ये उत्सुकता निर्माण करणाऱ्या मार्केटिंग टीमचं कौतुक!

Read more

चित्रपट बघण्यासाठी थिएटरला जाण्याऐवजी घरबसल्या बघता येतील हे चित्रपट!

एकीकडे ग्राहकांना घर बसल्या अगदी कमी खर्चात सिनेमा बघायला मिळणार आहेत. दुसरीकडे, मल्टिप्लेक्स मालक, कर्मचारी हवालदिल झाले आहेत.

Read more

ही ७ यूट्युब चॅनल्स म्हणजे मनोरंजन आणि ज्ञानाचा सुंदर मिलाफ – प्रत्येकाने फॉलो कराच!

जर तुम्हाला खरच काहीतरी चांगलं नवीन, डोक्याला चालना देईल असं काही बघायचं असेल तर तुमच्याकडे नेटफ्लिक्स किंवा प्राइम याशिवाय सुद्धा बरेच पर्याय उपलब्ध आहेत

Read more

द स्पाय आणि द फॅमिली मॅन : सध्या गाजत असलेल्या या वेबसिरीजबद्दल जाणून घ्या

अशा खूप कमी वेबसिरीज आहेत ज्यांची उत्सुकता आपल्याला जराही वेळ ब्रेक घेऊ देत नाही. अशा काही सीरिज पैकी या दोन सिरीज The Spy आणि The Family man.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?