शर्टच्या २ उघड्या बटणांपासून ‘मामा’ टोपण नावाच्या उगमापर्यंत: अशोक सराफांचे भन्नाट किस्से!
आजही सेट मॅक्सवर कित्येकदा शाहरुख सलमानचा करण-अर्जुन लागलेला असताना आपण सगळेच आतुरतेने वाट पाहत असतो ठाकूरच्या मुंशीची!
Read moreआजही सेट मॅक्सवर कित्येकदा शाहरुख सलमानचा करण-अर्जुन लागलेला असताना आपण सगळेच आतुरतेने वाट पाहत असतो ठाकूरच्या मुंशीची!
Read moreफोटोग्राफर बनायचं तर तांत्रिक कौशल्य आत्मसात करणं गरजेचं होतं आणि यासाठीच ते घरच्यांच्या विरोधाला न जुमानता पळून गेले ते थेट मुंबई गाठली.
Read moreत्याला कधीच इंडस्ट्रीमध्ये यायचं नव्हतं. इमरान इंडस्ट्रीत आला तेव्हा तो कसा होता? त्याला त्याच्या पहिल्या सिनेमातून हाकलून का दिलं होतं?
Read moreफिटनेसला वय नसतं. मनात आणलं तर सत्तरीतही हे ध्येय साध्य करता येतं हा संदेश शरद यांच्या ह्या फोटोतून जात आहे.
Read moreहम सुपरस्टार थे, हम सुपरस्टार है और मरते दम तक सुपरस्टारही रहेंगे. असा माज असणारा असा हा हिरो त्याचं नाव त्याच्या वर्तवणूकीतून सिध्द करत असे.
Read moreप्रतिष्ठित ‘टाईम्स’ मासिकाने सुद्धा त्याचं भरभरून कौतुक केलं. फ्रांसमध्ये झालेल्या पुरस्कार सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.
Read more२००४ च्या रघू रोमिओ नावाच्या सिनेमात प्रथम विजय यांना मुख्य भूमिका मिळाली आणि या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कारदेखील मिळाला!
Read more‘मूर्ती लहान कीर्ती महान’ ही म्हण ज्याच्या बाबतीत अगदी तंतोतंत लागू पडते तो सोशल मीडिया स्टार म्हणजे ओसिता ईहेम हा नायजेरियन अभिनेता!
Read moreजन्मली तेंव्हा अगदी वाईट नशिब घेऊन जन्माला आलेली ही मुलगी जन्मानंतर काहीच तसांत नशीब पालटवून मिथून आणि योगीताची दत्तक मुलगी बनली.
Read moreआपल्या अभिनयापेक्षा व्यवसायिकतेकडे जास्त झुकलेल्या शाहरुख खानसाठी पुन्हा असाच रोल लिहिला जावो असे त्याचे चाहते नक्कीच आशा करत असतील.
Read moreनेहमीच स्टारडमपासून लांब राहिलेल्या अक्षयच्या फॅनबेसमध्ये काहीच फरक पडलेला नाही, आजही त्याचे सिनेमे लोकं उत्सुकतेने बघतात.
Read moreया गोष्टीचा रणजीत यांना सुरुवातीला त्रास झाला खरा पण कामावर निस्सीम श्रद्धा असणाऱ्या या कलाकाराने कोणालाही नकार दिला नाही!
Read moreत्यानंतर १९६४ मध्ये रिलीज झालेल्या ‘गीत गाया पत्थरोने’ मध्ये सुद्धा व्ही. शांताराम यांनी जितेंद्र यांना मुख्य भूमिकेत काम करण्याची संधी दिली.
Read moreभेदक डोळ्यांचा आणि देखणा चेहरा लाभलेला हा पंजाबी तरूण पुण्यातील इंन्स्टीट्यूटमधून अभिनयाचा डिप्लोमा घेऊन बाहेर पडला होता तेव्हाची ही गोष्ट.
Read moreसिनेमासृष्टीत अनेक सुपरस्टार त्यांच्या सेटवर उशिरा येण्याबद्दल कुप्रसिध्द आहेत. गोविंदा आणि राजेश खन्ना लेट लतीफ होते.
Read moreशोले मधला अंध रहीम चाचा असो की अनुभवमधला घरकाम करणारा चाचा. ए.के. हंगलनी या सगळ्या सिनेमांमधून लक्षात राहतील अशा छोट्या भूमिका साकारल्या.
Read moreनेटफ्लिक्सवर रिलीज झालेल्या ‘एक्सट्रॅक्शन’ सिनेमात प्रियांशुने रणदीप हुड्डा आणि पंकज त्रिपाठीसारख्या कलाकारांसमोर आपली चुणूक दाखवली.
Read moreस्वतःच्या आयुष्यात असंख्य अडचणींना तोंड द्यावं लागणाऱ्या जॉनी लिव्हरने लोकांना हसवून एक आदर्श सर्वांसमोर ठेवला आहे.
Read moreभूमिकेची लांबी कितीही असो, सिनेमात भाव कसा खाऊन जायचा हे जगदीप यांच्या कित्येक भूमिकांमधून शिकण्यासारखं आहे!
Read moreकरिअरची सुरुवात रंगभूमीवरून करणारे आणि घरात अभिनयाचा कोणताही वारसा नसलेले ‘बेन किंग्सले’ हे आजच्या पिढीसाठी खूप प्रेरणादायी आहेत.
Read moreत्यांनी केवळ आर्ट फिल्ममधेच कामं केली असं नाही तर मसाला पटातही तितक्याच एकाहून एक सरस आणि कायम लक्षात रहाणार्या भूमिका केल्या.
Read moreपाली हिल ते वाळकेश्र्वर या परिसरातील सर्व भिकार्यांकडे आणि रस्त्यावरच्या भटक्या मुलांकडे त्याचा मोबाईल नंबर आहे.
Read moreत्यांनी खलनायक आणि विनोदी भूमिका अशा पद्धतीने साकारल्या की इतर मेनस्ट्रीम अभिनेत्यांसमोर परेश रावल हे स्वतःच एक ब्रँड बनले.
Read moreहिरो सारखी शरीरयष्टी नसतांना, हँडसम चेहरा नसताना सुद्धा एक व्यक्ती केवळ अभिनयाच्या जोरावर लोकांचा इतका आवडता अभिनेता होऊ शकतो!
Read more