महाभारतातील ही ८ अस्त्र आपल्या आधुनिक शस्त्रास्त्रांबद्दल विचार करायला भाग पाडतात!
तू भावनेच्या आहारी जाऊन त्यांना न मारायचा निर्णय घेतलास तर तो तुझा पळपुटेपणा ठरेल. त्यांना मारणं हे तुझं कर्तव्य आहे.
Read moreतू भावनेच्या आहारी जाऊन त्यांना न मारायचा निर्णय घेतलास तर तो तुझा पळपुटेपणा ठरेल. त्यांना मारणं हे तुझं कर्तव्य आहे.
Read moreही 0.४५ कॅलिबरची पिस्तुल आहे. ही पॉवरफुल तर आहेच तसेच ती टिकाऊही आहे. १९११ ते १९८५ पर्यंत ही पिस्तुल अमेरिकन लष्करात होती.
Read moreमराठ्यांनी सतत ५० वर्ष चिकाटीने इंग्रजांविरुद्ध लढा दिला. १८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामानंतर मात्र ब्रिटिश वरचढ ठरले.
Read moreपरकीय चलन साठ्यात सातत्याने घट होत असल्यामुळे हे करून आम्ही परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करत आहोत असं भट्टा यांनी म्हटलंय.
Read moreसिनेमांमध्ये अतिरेकी छावण्यातील दृश्य आपलं मन विचलित करतात. प्रत्यक्ष राहण्याचं शिवधनुष्य मेजर मोहित यांनी कसं पेललं असेल याचा विचारंही कठीण!
Read moreअमेरीकेला सोव्हिएतबरोबर युद्ध करावं लागलं असतं तर जो अलार्म वाजवला गेला असता तो अलार्म आता वाजवला गेला होता
Read moreरेनॉड हे पीबॉडी पुरस्कार विजेते डॉक्युमेंटरी फिल्ममेकर, निर्माता आणि पत्रकार होते जे न्यूयॉर्क आणि लिटल रॉक, आर्कान्सा येथे राहत होते
Read moreतौलनिक अभ्यास करून संभाव्य परिणामांची केलेली मांडणी देखील तर्कसंगत वाटते. युद्ध घडूच नये ह्यासाठी केलेलं शक्ती-प्रदर्शन हीच सैन्यशक्तीची खरी गरज आहे.
Read moreपरदेशात अडकलेल्या भारतीयांना स्वगृही परत आणण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या ‘वंदे मातरम मिशन’ मध्येही तिने सहभाग नोंदवला होता.
Read moreया तिन्ही घटनांची सुरवात झाली त्या दिवसांच्या तारखांच्या आकड्यांची बेरीज सारखी येतेय असं त्याच्या लक्षात आलंय.
Read more‘z’ हे अक्षर युक्रेन-रशिया युद्धाच्या पार्श्वभूमीवर युद्धाचं समर्थन करणाऱ्यांसाठी ‘सिम्बॉल ऑफ वॉर’ ठरल्याचं समजतंय. या अक्षराची दहशत का आहे?
Read more२०१४ साली युक्रेनवर जे संकट आलं होतं ते आताच्या मानाने बरंच सौम्य होतं. त्यावेळी अवघ्या ५०० विद्यार्थ्यांची व्यवस्था करावी लागली होती.
Read moreव्लादिमिर पुतीन आणि रशियाकडे यावर कारवाई करण्याखेरीज आणखी कुठला पर्याय नव्हता आणि त्यामुळे युक्रेनवर हल्ला करण्याचा निर्णय घेतला गेला.”
Read moreयुद्ध म्हंटलं की प्रचंड विध्वंस, अनेक दिवस चालणारं अशी आपली कल्पना असते. किंवा निदान ऐकून, वाचून तरी माहित असतं.
Read moreअमेरिका आणि रशिया यांच्यात असलेले मतभेद हे जगजाहीर आहेत. हे मतभेद लक्षात घेऊन चीन रशिया सोबत मैत्री वाढवतोय
Read moreमाणुसकीची कदर करणाऱ्या अशाच नेटकऱ्यांनी हरदीप सिंगच्या या मदतकार्याचे व्हिडिओ तयार करून, ते व्हायरल होतील याची पुरेपूर काळजी घेतली आहे.
Read moreआतापर्यंत रशियाची पाचवी सगळ्यात मोठी वित्तीय संस्था ‘वीईबी’वर, रशियाच्या ‘प्रोम्सवाज बँके’वर निर्बंध लावले गेले आहेत.
Read moreआपल्याला ठाऊक असलेल्या इतिहासातून आजवर आपल्याला शाहू महाराज, शिवाजी महाराज, पेशव्यांच्या कर्तृत्त्वाची ओळख झालीच
Read moreव्हिक्टोरिया मेमोरियल हॉल ही कोलकातामधील मोठी संगमरवरी इमारत जगप्रसिद्ध आहे. सुमारे १९२१ मध्ये ही इमारत बांधून पूर्ण झाली.
Read moreस्वतःच्या देशाचे तुकडे होईपर्यंत लोकांपासून लपवणारांच्या म्हणण्याकडे की तुमच्या स्वतःच्या सैन्याच्या, ज्याने कधीही खोटं बोललेलं नाही!
Read moreज्या त्या राज्यात आणि देशात जे सत्ताधीश, महान नेते, संत, महात्मे होऊन गेले त्यांच्या कारकिर्दीची ओळख पुढच्या पिढीला व्हायला हवी.
Read moreतुम्ही पाकिस्तानात असलेल्या कुटुंबाला भेटू शकणार नाही आणि तुमच्या मृत्यूनंतर तुमच्या शरीराचे काय होईल, याचाही विचार करा.
Read moreआज देशात आरएसएस संघटनेवर अनेक प्रश्न विचारले जातात कट्टर हिंदुत्वचा पुरस्कार करण्याऱ्या या संस्थेला कायमच टार्गेट केले जाते
Read moreत्यामुळे सर्व मुघल सैनिकांनी एकत्र येऊन त्या कुत्र्यावर हल्ला चढवला. सैनिकांशी शूरपणे लढताना त्या कुत्र्याला वीरमरण आले.
Read moreकत्तल जिथे झाली त्या गावाचे नाव करबला. करबला येथे ७० जणांची कत्तल केली गेली . हसन हुसेन हे अलीचे पुत्र मारले गेले .
Read moreतालिबान बदलला नाही, कधीही बदलणारही नाही फक्त आपण अतिचांगुलपणाने त्यांच्याकडे पाहण्याची दृष्टी बदलावी असा सल्लाही ते देतात.
Read moreवाहे गुरुजी की फतेह आणि अल्लाहू अकबर ह्या घोषणा घुमू लागल्या. शीख सैन्याने मुजाहिद्दीन सैन्यावर विजय मिळवला.
Read moreआज अगदी विकसनशील देश असो किंवा विकसित देश अमेरिकेसारखा देश ज्यात त्यात आपले लक्ष घालताना दिसून येतो मात्र तो यशस्वी ठरत नाही
Read moreअफगाणिस्तान सरकारला कधी लोकांचा पाठींबा मिळालाच नाही. कारण, सरकारने फक्त लोकांची मतं मिळवली होती, विश्वास नाही.
Read moreदोन महान योद्धांमध्ये झालेले हे युद्ध फारसे कुणाला ठाऊक नाही मात्र तरिही ही लढाई इतिहासातील एक महान घटना समजली जाते.
Read more“हर हर महादेव” च्या गजराने केवळ किल्ल्याच्या भिंतींनाच नव्हे तर आतील पोर्तुगीज राज्यकर्त्यांनीही भितीचा हादरा बसत होता
Read moreज्या बादलीमुळे युध्द झालं ती बादली परत केली गेलीच नाही. या बादलीची प्रतिकृती आजही मॉडेनाच्या टाऊन हॉलमधे ठेवलेली आहे.
Read moreअचाट शौर्य दाखवणाऱ्या विराला आधी मरणोत्तर परमवीर चक्र जे सैन्यातील सर्वोच्च पदक आहे ते देण्यात आलं. पण नंतर ह्या विरापुढे मृत्यूही हरला.
Read moreइतिहासातील अनेक विजयी गाथांपैकी ही गाथा आपल्या स्मृतीत कायम राहील कारण या विजयाचे मोल तितकेच मोठे आहे. मराठे शूरवीर होतेच
Read more२०१४ मध्ये यूकेचा स्कॉटिश स्वातंत्र्याचा एक सार्वभौमिक प्रयत्न अयशस्वी ठरला. पण त्याविषयीची चर्चा कधीच संपणार नाही.
Read moreअसे हे भारताचे वीर बहादूर जवान. चला या पंधरा ऑगस्टला त्यांच्या आठवणीत स्वतःला गौरवशाली, भाग्यशाली समजू या. आणि त्यांना एक कडक सॅल्यूट देऊ या.
Read moreभारतातील मध्ययुगाचा शेवट औरंगजेबाच्या मृत्यूनंतर, आणि पुढचा इतिहास हा आधुनिक इतिहास मानला जातो. जागतिक इतिहासात मात्र मध्ययुगाचा शेवट होतो तो एका युद्धाने.
Read moreअमेरिकन सैन्यात एक सैनिक होता ज्याने शेवटपर्यंत हे धोरण ठेवलं की, “मी कधीच कोणाचा जीव घेणार नाही.” सैन्यात असून सुद्धा त्याने कधीच बंदुक हातात घेतली नाही.
Read moreआपण सगळेच देशभक्त असतो. पण, ती भावना जागृत करण्याचं काम देशभक्तीपर गीतं, डायलॉग्स आणि सिनेमा करत असतात हे सर्वांना मान्य असेल.
Read moreआजवर इतिहासात जमीन, पैसा, धर्मांतरण अशा अनेक मुद्द्यांवर युद्ध झाली, पण जेव्हा अगदीच फुटकळ कारणाने युद्ध होत तेव्हा काय होतं ते आपण बघूया.
Read moreमुघलांनी भारतामध्ये अनेक वर्ष आपली सत्ता कायम ठेवली. अगदी ब्रिटीश भारतामध्ये येईपर्यंत भारतामध्ये मुघलांनी आपली सत्ता कायम ठेवली होती.
Read moreचीनच्या पहिल्या दलाने भारतीय सैनिकांवर हल्ला चढवल्यानंतर लगेचच भारतीय सैनिकांनी या हल्ल्याला धाडसाने प्रत्युतर दिले आणि हा हल्ला अयशस्वी करून दाखवला.
Read moreत्यांनी ६ दिवसात १०३ मोठ्या शस्त्रक्रिया करून जखमींचे प्राण वाचवले हे प्रत्यक्ष कोरियाच्या सेनाप्रमुखाने पाहिले होते आणि भारतीय वैद्यकीय सेवेची स्तुती केली.
Read moreत्यांनी भारतीय सैन्यात प्रवेश मिळवला व तब्बल ३७ वर्ष मातृभूमीची सेवा केली. त्यांचा आदर केवळ भारतातीलच लोक नाही तर पाकिस्तान व इजराईल येथील लोक सुद्धा करतात.
Read moreआजच्या घडीला कोणालाही युद्ध परवडण्यासारखे नाही. प्रत्येकाला आर्थिकदृष्ट्या विकसित व्हायचं आहे. देशातील नागरिकांच्या गरजा पूर्ण करायचा आहेत.
Read moreअण्वस्त्र युद्धाने कोणाचाच फायदा होणार नसून नुकसानच होणार आहे. फरक फक्त नुकसान कोणाचे जास्त व कोणाचे कमी होणार एवढाच आहे.
Read more१९६५ साली पाकिस्तान सोबत झालेल्या युद्धात भारताने अभूतपूर्व विजय मिळवला. त्या युद्धाची विजय गाथा गात असताना, लेफ्टनंट कर्नल अर्देशर तारापोरे यांची आठवण काढणे तर क्रमप्राप्त आहे.
Read moreमुलांनी वैमानिक अभिनंदनला शस्त्र सोडण्यास सांगितले आणि त्यादरम्यान एका मुलाने त्यांच्या पायावर गोळी मारली, असे रझाक म्हणाले.
Read moreहा विनोद किंवा अतिशयोक्ती नाही, असे प्रत्यक्षात घडले होते. आणि ज्यावेळी सशाने नेपोलियनवर हल्ला केला होता, त्यावेळी नेपोलियन जगातील सर्वात शक्तिशाली मनुष्य होता.
Read more१६ मे १९४८ ला सुरु झालेलं हे युद्ध २२ जुलै १९४९ ला संपलं तेव्हा पूर्वी पॅलेस्टाइन च्या फाळणीत ५५% भूभाग मिळालेलं इस्रायल आता ८०% भूमीचं मालक होतं.
Read more