‘कुवत नसताना खुर्चीवर बसले’ असा आरोप करणाऱ्यांनी त्यांची कामं एकदा तपासून पहा
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी आल्यावर महापालिकेवर शिवसेनेची सत्ता स्थापन करीत त्यांनी ती यशस्वीरीत्या पूर्ण केली
Read moreमुंबई महापालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी आल्यावर महापालिकेवर शिवसेनेची सत्ता स्थापन करीत त्यांनी ती यशस्वीरीत्या पूर्ण केली
Read moreकेजरीवालांना दिल्लीत अडकवून, मोदींनी आपल्याविरुद्ध देशपातळीवर उभा राहू शकेल असा सक्षम विरोधी संपवून टाकला होता
Read moreशिवसेनेचा जन्मच मुळी महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी झाला आहे आणि आता प्रश्न महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाच्या प्रतिष्ठेचा होता. महाराष्ट्राच्या अस्मितेवर कुणी लाथ मारण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्या तंगड्या तोडून गळ्यात बांधण्यासाठी शिवसेना नेहमीच सज्ज असते.
Read moreपदावर विराजमान असणाऱ्या व्यक्तीकडून त्या पदाची किंमत केली जाते का? हे असे बाष्कळ विनोद, शाब्दिक कोट्या करणं त्या पदाला साजेसं आहे का?
Read moreसामान्यजन सोडा, प्रत्यक्ष निर्णय घेणाऱ्या व्यक्ती किंवा समूहाने कधी कल्पना केली नसेल, असे काही निर्णय झाल्याचे आपल्याला आढळून येत असते.
Read moreपुण्याचे आमदार म्हणतात महाराष्ट्राच्या इतिहासातील ‘संपर्क क्षेत्राच्या बाहेर’ असलेले मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचा उल्लेख केला जाईल.’
Read moreमहाराष्ट्रात सध्या कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि त्यात महाराष्ट्र सरकारचे अस्थिर होणे हे राज्याच्या हितास परवडण्यासारखे नाही.
Read moreशीर्ष नेतृत्वाच्या विश्वासातले असणे आणि तरीही वैयक्तिक महत्वाकांक्षा नसणे हे डेडली कॉम्बिनेशन आहे. या कॉम्बिनेशनला, परिस्थितीचे सुयोग्य भान आणि चातुर्याची फोडणी मिळाली की संजय राऊत नावाचा खमंग पदार्थ तयार होतो.
Read moreशिवसेनेला स्वतःचे डोके वापरणारा मुख्यमंत्री नकोय आणि त्या निकषात तावडे फिट बसतात. उलटपक्षी तावडे काही प्रमाणात भाजपसाठी खड्डे खोदतील ज्याचा फायदा शिवसेनेला निश्चित होऊ शकतो.
Read moreआमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi === महानगर पालिका आणि जिल्हापरिषद ह्यांचे निवडणूक निकाल सोबत
Read more