डिमार्ट ते बिगबजार, सुपर मार्केटमधे या १० युक्त्या वापरून तुमचा खिसा हमखास रिकामा केला जातो!
या गोष्टी लक्षात ठेवल्यास तुमचं बजेट अपसेट होणार नाही आणि सुपरमार्केटमध्ये जाऊनही तुमच्या खिशाला कात्री लागणार नाही,
Read moreया गोष्टी लक्षात ठेवल्यास तुमचं बजेट अपसेट होणार नाही आणि सुपरमार्केटमध्ये जाऊनही तुमच्या खिशाला कात्री लागणार नाही,
Read moreया भाज्यांचा वापर पूर्णपणे टाळणं शक्य नसेल तरी हरकत नाही, पण किमान त्यांचं प्रमाण कमी करा नाहीतर आरोग्याचं नुकसान होईल.
Read moreसुप्रसिद्ध आहारतज्ञ ऋजुता दिवेकर यांनी ‘गुड हेल्थचे रहस्य’ या ऑडिओबुकमध्ये मुलांची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी टिप्स शेअर केल्या आहेत.
Read moreआठवड्यातून किमान तीनदा तरी कुकरची शिट्टी नीट उघडून साफ करून धुवावी. यामुळे शिट्टीत घाण अडकून रहात नाही व ती वेळेवर वाजते.
Read moreछत्री विकत घेताना सोय आणि टिकाऊपणा या दोन गोष्टी लक्षात घेऊनच छत्री निवडा.प्लास्टिकच्या तारा असलेली छत्री विकत घेऊ नका
Read moreरात्रभर पंखा चालू ठेवल्यानंतर कमीत कमी एक ते दोन तास पंखा बंद ठेवावा. यामुळे गरम झालेली मोटर अथवा रेग्युलेटर थंड होण्यास मदत होते.
Read moreबहुतांश उमेदवारांचं या टप्प्यावरच समीकरण जुळून येत नाही आणि वारंवार नकाराला सामोरं जावं लागतं. अशा सततच्या नकारांमुळे नैराश्य येतं.
Read moreकपड्यांमधून शक्य तितकं पाणी कमी होणं गरजेचं आहे, तरंच कपडे लवकर वाळतील. हाताने कपडे धूत असाल, तर कपडे घट्ट पिळा. झटकून मगच वाळत टाका.
Read moreअलिकडे गडद शेडची लिपस्टिक लावण्याचा ट्रेण्ड जोर धरत आहे. यामुळे तुमच्या व्यक्तिमत्वाला एक सहज असा ग्लॅमरस लुक प्राप्त होतो.
Read moreकारण अशा प्रकारचे संगीत आपल्या जेवणाची क्वांटिटी वाढवते आणि आपण त्या संगीताच्या तालानुसार जलद गतीने खातो, पितो.
Read more२००५ मध्ये अदनान सामीवर लिम्फेडेमाची शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर त्याला बेडरेस्ट सांगितली. त्याचा लठ्ठपणा खूप वाढला होता.
Read moreतुमचे किचन देखील कायम चकचकीत आणि लकाकणारे दिसेल ,अगदी जाहिरातीतल्या किचन सारखे.. कधी कधी आपल्यालाच प्रश्न पडतो
Read moreकेवळ शरीरसुख मिळवण्यासाठी कुणासोबतही नात्यात येऊ नका. हे असं वय असतं ज्यात बऱ्याचदा आकर्षण आणि प्रेम यातला फरक लक्षात येत नाही.
Read moreआता तुम्ही विचार करत असाल की लोकांवर छाप पाडायचा एकच मार्ग आहे तो म्हणजे सुंदर, सुंदर कपडे, महागड्या/ब्रांडेड वस्तू घालून मिरवणे.
Read moreबरेचदा आरंभशूर असल्याप्रमाणे आपण हौसेने फुलझाडे तर आपल्या बागेत लावतो पण त्यांची जपणूक काशी करावी हेच आपल्याला माहिती नसते मग काय होणार?
Read moreतुमचे खूप सारे E-mail id बनवा,. ज्यामुळे दुसऱ्याला रेफर करून जर सवलत मिळवण्यापेक्षा, आपणच आपल्याला रेफर करून सवलतीचा लाभ उचलू शकतो.
Read moreप्रत्येक ऑफिसमध्ये काम करण्याची पद्धत वेगळी असते. जेव्हा तुम्ही तिथे जाल, तेव्हा ती पद्धत आत्मसात करा. त्यानुसारच काम करा.
Read moreआज सौंदर्याची अनेक मापदंड आहेत स्त्रियांचं सौंदर्य अनेकवेळेला विविध कपड्यांमधून खुलून येताना दिसून येतच पुरुष देखील यात मागे नाही
Read moreयाच कारणामुळे हे फक्त हॉटेल्स आणि उद्योगांमध्ये वापरले जाऊ लागले. परंतु हळू हळू त्यामध्ये सुधारणा होत गेल्या
Read moreआजकालच्या घाईगडबडीच्या जीवनशैलीत आपण अश्या काही गोष्टी करतो ज्याने आपल्या मेंदूला त्रास तर होतोच पण त्याची कार्यक्षमता पण कमी होते.
Read moreरत्नागिरीचा हापूस रत्नागिरी टाईम्स वरून ओळखण्याचा पुणेरी विनोद ‘आम’ सिजन जसजसा जवळजवळ येऊ लागतो, तसतसा व्हाट्सअप्प आणि फेसबुकवर पुनरागमन करतो.
Read moreमोबाईलला स्प्लॅश प्रूफ कोटिंग केले म्हणजे मोबाईल वॉटरप्रूफ झाला असे होत नाही. त्यामुळे मोबाईल चुकून पाण्यात पडला तर पुढील १० गोष्टी चुकूनही करू नका.
Read moreसेल्समनचे गुण अंगी असणं हे जीवनात यशस्वी होण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. जीवनात पुढे जायचे असल्यास काही गुण अंगी बाळगावेच
Read moreजर तुम्हाला सुखी जीवन जगायचे असेल तर आणि जीवनात जोडीदारावर असलेला ‘आंधळा विश्वास’ व्यक्त करण्यासाठी तुम्ही ते शेअर करण्याची काहीएक गरज नाही.
Read moreआताच्या जगात “दाम करी काम”अशीच परिस्थिती आहे. आजकाल प्रत्येकालाच श्रीमंत व्हावंसं वाटतं. श्रीमंती म्हणजे केवळ भरमसाठ पैसा नव्हे, ती आयुष्य जगण्याची एक पद्धत आहे..!
Read moreभगवद्गीता आणि त्यातील श्लोक हे मानवी जीवनाचे सार आहे असे म्हंटले जाते. अनेक विदेशी पुस्तकांमध्ये सुद्धा भगवद्गीतेचे महत्व सांगितले आहे
Read moreतरुणांसोबत मोठी पिढी देखील मागे नसते, व्हेलेंटाईन डे हा फक्त गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड, प्रियकर-प्रेयसी, नवरा-बायको यांच्याच प्रेमाचा दिवस का?
Read moreडॉ एंजेलिक कोएत्जी ‘ओमिक्रॉन’ संदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. एंजेलिक कोएत्जी यांनी १० महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत.
Read moreसगळं काही ठीक होईल, जस्ट चिल, सगळं सुरळीत होईल, असे डायलॉग्स आपण आपल्या मित्रांकडून, वडीलधाऱ्या माणसांकडून, दिवसातून किमान १० वेळा तरी ऐकतोच!
Read moreआयुष्यात प्रत्येकजण प्रेमात पडत असतो किंवा लग्नाची वेळ येते तेव्हा आपल्या होणाऱ्या पत्नीला आधी भेटायची इच्छा असते
Read moreसाफसफाई न करता गॅस भरपूर दिवस वापरला की काय होते ते तुम्हाला वेगळ्याने सांगायची गरज नाही. गॅस बर्नर काळा दिसू लागतो म्हणजे काळजीचे कारण असते
Read moreअश्या परिस्थितीत बँक एटीएम मधील सीसीटीव्ही फुटेज देखील तपासू शकते, जेणेकरून तुमचे पैसे खरंच अडकले की नाही हे तपासता येईल.
Read moreशेंगदाणे -गुळाची चिक्की, सुकामेवा-गूळ ह्याची चिक्की सुद्धा पौष्टिक आहे आणि ह्या गोष्टी उपवासाला देखील चालतात.
Read moreकाही लोकांची लव्ह स्टोरी अडथळ्यांची सगळी शर्यत पार करून लग्नाच्या टप्प्यापर्यंत पोहोचते काही जणांची लव्ह स्टोरीजचा ब्रेकअप होते
Read moreअनेकजण असे असतात ज्यांना हे व्यसन सोडायचं असतं, पण त्यांना हे शक्य होत नाही. या लेखामध्ये काही असे उपाय दिलेले आहेत
Read moreसंबंध तर टिकवायचेत पण आपला मूड आणि घरातील, ऑफिसमधील वातावरण सुद्धा नीट ठेवायचेय, काय उपाय करावा? तुमच्या या प्रश्नाचं उत्तर आम्ही घेऊन आलोय.
Read moreतिशी उलटून गेली म्हणजे नव्याने काही करताच येणार नाही, हा समजच मुळात चुकीचा आहे. नव्याने करता येणाऱ्या या काही नोकऱ्या आणि व्यवसाय आहेत.
Read moreभावना आणि हेतू समजून घेऊन त्यानुसार कृती करणं आवश्यक असतं. कोणती टीका गंभीरपणे घ्यायची आणि कोणती सोडून द्यायची हे ज्याला उमगलं तो जिंकला.
Read moreह्या सवयी जर तुमच्या रोजच्या जीवनामध्ये आचरणात आणल्यात, तर तुम्हाला जीवनात यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. तुम्ही स्वप्ने नक्कीच साध्य करू शकता.
Read moreजेव्हा आपण सामाजिक वातावरणामध्ये प्रवेश करतो तेव्हा अनेक गोष्टींची मर्यादा पाळणे गरजेचे असते आपण कोणाशी बोलतो आहोत, आपली बॉडी लँग्वेज कशी आहे, आपली वेशभूषा कशी आहे याचं भान असणं गरजेचं आहे.
Read moreप्रत्येकाला आपले केस हे शॅम्पूच्या जाहीरातीत असलेल्या मॉडेल प्रमाणे नीटनेटके आणि दाट हवे असतात, वास्तवात ते शक्य असतच असं नाही कारण, जाहीरात आणि खरं आयुष्य यात बराच फरक असतो!
Read moreतुम्हाला जर निरोगी राहायचे असेल तर तुमचा आहार चांगला असणे आवश्यक आहे. तुम्ही कच्च्या भाज्या, कच्च्या फळांचा आहारात समावेश करायला हवा.
Read moreत्यामुळे इतरांवर अवलंबून राहण्यापेक्षा तुम्ही स्वतः ही चावी कशी तयार करु शकता हे शिकणं तुमच्यासाठीही नक्कीच महत्वाचं आहे.
Read moreबहुतेक वेळा आपण कौतुकाची अपेक्षा ठेवतो, पण आपल्या सहकाऱ्यांना कौतुकाची थाप कधीच देत नाही. लोकांच्या चांगल्या कामाची प्रशंसा करा.
Read moreएखादा मुलगा जेव्हा स्वतःचं घर सोडून एखाद्या दुसऱ्या शहरात हॉस्टेलला वास्तव्यास जातो तेव्हा त्याच्या समोर अनंत अडचणी असतात. सर्वात प्रमुख अडचण असते ती खाण्या पिण्याची..!
Read moreतुमचे राखाडी झालेले केस लपवण्यासाठी जर तुम्ही केस रंगवत असाल, तर ते फक्त महिन्यातून एकदाच करा.
Read moreअनेकदा रोड ट्रीपला निघाल्यावर चांगला स्पॉट दिसला की आपल्याला थांबायची सवय असते, का? तर फोटो काढण्यासाठी.
Read moreप्रत्येकाला आपल्याकडे DSLR कॅमेरा असावं असं वाटतं. तुम्ही देखील DSLR कॅमेरा खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा लेख खास तुमच्यासाठी…
Read moreस्वतः कडे लक्ष द्यायलाच हचं, आधीच जर आपण आपली, आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी थोडासा वेळ दिला तर, नंतरची हानी, नंतरचे प्रॉब्लेम्स् टाळता येतील.
Read moreजर आपण सर्वच महान लोकांचा एकत्रित विचार केला, तर आपल्या लक्षात येतं की त्यांनी त्यांच्या खडतर प्रवासामध्ये फॉलो केलेल्या काही पद्धती ह्या एकसारख्याच होत्या.
Read moreडीएसएलआरची सफाई, त्याच्या लेन्स ची सफाई त्यांच्या विशिष्ट दुकानात होते, पण मोबाईलच्या कॅमेराची काळजी आपणच घ्यायला हवी ना!
Read moreअपंगत्व असूनही एव्हरेस्ट चढणाऱ्या गिर्यारोहकांबद्दल तुम्ही ऐकलंच असेल. म्हणूच आयुष्यात कधीच फोकस हळू ना देता जिद्दीने सगळ्याला सामोरं जा.
Read moreही गाणी गुणगुणत मी अगदी आनंदात घरी पोहोचलो. मी स्वतःला दिलेलं प्रॉमिस पाळलं होतं. तुम्ही सुद्धा हे ट्राय करू शकता.
Read moreआर्थिक सुरक्षितता महत्वाची आहे. या बाबतीत ज्यांचे प्लॅनिंग अचूक असते, ते आयुष्यात लवकर स्थिरस्थावर होतात. आणि या टिप्स उपयोगी ठरतील
Read moreनातं कोणतही असु दे त्यात जर गोडवा नसेल तर त्या नात्याला काहीच अर्थ नसतो मग ते जवळचं असो किंवा लांबचं….
Read moreकाही वेळा बरेच लोक केवळ अपुऱ्या माहितीमुळे गरजेपेक्षा महागडे लॅपटॉप्स विकत घेताना दिसतात. नक्की लॅपटॉप कसा घ्यावा तेच बऱ्याच लोकांना माहिती नसतं.
Read moreकाही दिवस व्यायाम केला की आपण अजून काय करू शकू याची प्रत्येकालाच उत्सुकता असते, अजून किती जास्त वजन आपण उचलू शकतो हे तपासण्याचा प्रयत्न केला जातो.
Read moreजर तुमच्याकडे कमी वेळ असेल आणि तरीही सगळेच बघण्याचा अट्टहास तुम्ही करत असाल तर तुम्ही आनंद गमावताय.
Read moreतुमच्या लॉंग डिस्टन्स रिलेशनशीपमध्ये जवळीक आणण्यासाठी तुम्ही ऑनलाईन मल्टीप्लेयर गेम्स खेळू शकता.
Read moreतुम्ही आयफोन वापरत आहात आणि तरीही तुम्हाला आयफोनच्या काही सिक्रेट फीचर्सबद्दल माहित नसेल तर हा लेख खास तुमच्यासाठी आहे.
Read moreपहिल्याच दिवशी जर तुम्ही उशिरा पोहोचलात तर तुमचं impression नक्कीच खराब होणार – उशीर होण्यासाठी कारण कितीही genuine असलं तरीसुद्धा…!
Read moreएकदा दिल्ली युनिव्हर्सिटीतील श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्स (SRCC) च्या विद्यार्थ्यांशी Google च्या CEO सुंदर पिचै ह्यांनी संवाद साधला होता.
Read more