नव्या नवरीची कौमार्य चाचणी: ‘ही’ घृणास्पद प्रथा पाहून चीड आल्यावाचून राहत नाही…

गावपाड्यात पुरुषप्रधान संस्कृतीच्या नावाखाली स्त्रियांना दबून राहावे लागतेय. नाही म्हणायला काही मेट्रो शहरात स्त्रियांनी प्रगती साधलीये.

Read more

“या” कारणासाठी कुप्रसिद्ध आहेत, मुंबईतील ही १० ठिकाणे

आरे मिल्क कॉलनी ही दुतर्फा झाडांनी आच्छादलेली आहे. हे ठिकाण दिसायला जरी खूप सुंदर असले तरी येथे रस्त्यावर खूप अपघात झाले आहेत.

Read more

शिकलेली स्त्री सुद्धा ‘मुक्त’ का नाही? अस्वस्थ, बेचैन करणारा प्रश्न…

सुशिक्षित स्त्रिया नोकरी करून सासर कडच्यांची गुलामी का करतात? पण मग शिकलेली माणसे अशी लाचार का दिसतात?

Read more

समाजात पॉप्युलर होण्यासाठी या कौशल्यांकडे काळजीपुर्वक लक्ष द्या

जेव्हा आपण सामाजिक वातावरणामध्ये प्रवेश करतो तेव्हा अनेक गोष्टींची मर्यादा पाळणे गरजेचे असते आपण कोणाशी बोलतो आहोत, आपली बॉडी लँग्वेज कशी आहे, आपली वेशभूषा कशी आहे याचं भान असणं गरजेचं आहे.

Read more

नोकरी सांभाळून गरजू लोकांसाठी जीवाचं रान करणाऱ्या “ह्या” तरुणीची कहाणी वाचा

गरीब लोकांच्या मदतीसाठी लोक फारसे पुढे येत नाहीत. परंतु त्यांना देखील मदतीची गरज असतेच. हे जाणून त्यांना मदत करणारे तसे कमीच.

Read more

हॉटेलच्या वाया जाणाऱ्या अन्नामधून गरिबांची पोटं भरणारी “रॉबिन हूड” आर्मी!

रॉबिनहूड आर्मी नावाची एक समाजसेवी संस्था आहे जी गरिबांसाठी काम करते. रॉबिनहूड का? तर या लोकांचं काम देखील रॉबिनहूड सारखंच आहे.

Read more

अठराव्या शतकात स्वत: विधवाविवाह करून धर्मसत्तेला हादरवून टाकणाऱ्या न्या. रानडे यांचा कार्य वेध

थंड गोळा होऊन पडलेल्या महाराष्ट्राला प्रबोधनाची ऊब देऊन सजीव करणारे पहिले समाज सुधारक.

Read more

भारतातल्या राजकारणी बाबूंनी नवीन वर्षाचे हे संकल्प घेतले तर भारतीय त्यांचे मनापासून आभार मानतील

हे संकल्प फार काही कठीण नाहीत किंवा कोणत्या पक्षाच्या विचारसरणी विरुद्ध देखील नाही. पण देशाच्या फायद्याचे मात्र नक्की आहे.

Read more

समलैंगिकता, समाज आणि अजूनही अनुत्तरीत असलेले आपले काही प्रश्न!

असे बरेच कुटाणे झाले असते. बरं की ते आपल्याकडे नाहीत. आपल्या समाजिक जडण घडणीत आपण कधीच या विषयावर बोलत नाही

Read more

रस्त्यावर थुंकणाऱ्या आणि सिग्नल तोडणाऱ्या माणसाची चूक नाहीच! मग कोणाची?

समाज नेहेमीच वय वाढणाऱ्या कुमारवयीन मुला/मुलीसारखा असतो – मातीच्या गोळ्यासारखा. जसा घडवाल तसा घडेल. घडवायची जबाबदारी सरकारची.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?