कुठे फिरायला गेलात, तर “या” सर्व ठिकाणी अगदी मोफत राहू, खाऊ-पिऊ शकता…!
या लेखात आम्ही तुम्हाला अशा ठिकाणांची माहिती देणार आहोत जिथे तुम्ही फुकटात राहू शकता आणि तुमच्या जेवणाची सोयही एकही पैसा न देता होईल.
Read moreया लेखात आम्ही तुम्हाला अशा ठिकाणांची माहिती देणार आहोत जिथे तुम्ही फुकटात राहू शकता आणि तुमच्या जेवणाची सोयही एकही पैसा न देता होईल.
Read moreत्या त्सुनामीच्या लाटांनी या मंदिराच्या आजूबाजूचा सर्व परिसर नष्ट केला, पण त्या त्यांनी मंदिराला स्पर्श देखील केला नाही.
Read moreमाथेरान म्हणजे आपल्या सह्याद्रीमधला डोंगराळ आणि अतिउंचावर वसलेला प्रदेश! येथील रस्ते लहान आणि नागमोडी आहेत.
Read moreभारताच्या युनायटेड किंग्डम, युनायटेड स्टेट्स आणि जपान यांसारख्या देशांबरोबरच्या द्विपक्षीय फोरममध्ये ते सक्रिय सहभाग दर्शवत आले आहेत.
Read moreबाप्पा कुठल्याही रूपात असला तरीही भक्तांच्या डोळ्यांचे पारणे फिटेल आणि मनात फक्त शुद्ध भक्तीची भावना जागृत होईल असे बाप्पाचे रूप असते.
Read moreरक्तचंदनाला आज भारताचं नव्हे तर चीन, म्यानमार जपान आणि इस्ट एशिया या ठिकाणांवरून मोठ्या प्रमाणावर मागणी आहे.
Read moreसंपत्तीवर होणारी भांडण आपल्याकडे नवी नाहीत. आज संपत्तीसाठी मुलं जन्मदात्या आई वडिलांना संपवण्यासाठी मागे पुढे बघत नाहीत.
Read moreपूजाअर्चा म्हटलं, की तिथे महिलांचा समावेश असलेला फारसा पाहायला मिळत नाही. या राज्याने घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयामुळे हे चित्र बदलेल अशी आशा.
Read moreनिलगिरीचे डौलदार वृक्ष असल्याने हा भाग जंगल प्रकारात मोडतो. दक्षिण भारतातील जंगल जितकी विस्तीर्ण आहेत तितकीच ती दाटीवाटीची आहेत.
Read moreगोव्यात नुकतेच आम आदमी पार्टीने आपले पाय पसरायला सुरवात केली आहे, सेक्युलर विचारसरणी असलेला पक्ष आता धार्मिक मुद्द्यांना हात घालत आहे.
Read moreआज भारतातील फटक्यांची उलाढाल सर्वात जास्त या गावातून होते. तमिळनाडू राज्यात शिवकासी असे या गावाचे नाव आहे.
Read moreया ब्रॅंडची लोकप्रियता बघता अमूलसारख्या ब्रँडचीसुद्धा झोप उडाली आहे. येत्या काळात ‘अमूल विरुद्ध अरुण’ ही आईस्क्रीम स्पर्धा तीव्र होणार!
Read moreअवघ्या एक रुपयात इडली विकणाऱ्या या आजींना आता हक्काचं घर भेटणार आहे. उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली.
Read moreसुरुवातीला या गाडीला किक मारून सुरू करावी लागत असे परंतु नंतर त्याने यात सुधारणा करून आता त्याला सेल्फ स्टार्टची सुविधा सुद्धा जोडली आहे.
Read moreविज्ञान तंत्रज्ञानात माणसाने प्रगती केली. ह्यामुळे इतर पशु-पक्ष्यांवर, निसर्गावर विपरित परिणाम होईल हे कळूनही मनुष्य चूका करत गेला निव्वळ आपल्या सोयीसाठी!
Read moreइतकी भयानक व्यक्ती या पृथ्वीवर कोणती झाली नव्हती हे मान्य करावंच लागेल. अशी व्यक्ती परत जन्माला येऊ नये इतकीच आपण देवाकडे प्रार्थना करू शकतो.
Read moreतामिळनाडूमध्ये अर्ध्यापेक्षा जास्त ऊर्जेचे उत्पादन शून्य उत्सर्जन तंत्रज्ञानाने म्हणजेच विंड पॉवर आणि सौर ऊर्जेच्या सहाय्याने होऊ लागेल.
Read moreया गावात भारत स्वतंत्र झाल्यानंतर या दिवाळीत पहिल्यांदाच इलेक्ट्रिसिटीचं कनेक्शन मिळाल्याने ते आनंदात आहेत.
Read moreआमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi === एक रम्य संध्याकाळ…२००० वर्षांपूर्वीची. बैल आणि त्यांचे गुराखी
Read more