सुशांतसारखं स्वतःला संपवून टाकावंसं वाटायचं : चंदेरी दुनियेचे काळेकुट्ट भयाण अनुभव
तिने बॉलिवूडच्या दुटप्पीपणाबद्दल तसेच कंपूशाहीबद्दल खुलासा केला असून ती कशी या इंडस्ट्रीबाहेर फेकली गेली यावर तिने भाष्य केलंय!
Read moreतिने बॉलिवूडच्या दुटप्पीपणाबद्दल तसेच कंपूशाहीबद्दल खुलासा केला असून ती कशी या इंडस्ट्रीबाहेर फेकली गेली यावर तिने भाष्य केलंय!
Read moreया सिनेमातल्या गाण्यात पांढऱ्या शुभ्र साडीत धबधब्याखाली आंघोळ करणाऱ्या मंदाकिनीला पाहून कित्येक लोकांनी नाकं मुरडली!
Read more३५ वर्षांची ही आदिवासी महिला चिकाटीचा आदर्श होती. हिरव्या वर्दीबरोबरच तिच्या चेहर्यावरील आत्मविश्वासही जबरदस्त होता.
Read moreतंत्रज्ञान आणि नेहरा यांचं फारसं कधी जमलं नाही. मात्र असं असूनही यश मिळवण्यात नेहराने कुठेही कमतरता ठेवली नाही.
Read moreधोनीनंतर विकेटकिपर म्हणून त्याचीच ओळख होती पण याच काळात त्याच्या वैयक्तिक आयुष्यात मोठे वादळ घोंघावत होते.
Read more४१ वेळा नामांकन हा विक्रम म्हणजे लोकांनी त्यांच्यावर आणि त्यांच्या गाण्यावर केलेले प्रेमच होते. यापैकी चार वेळा ते हा पुरस्कार जिंकू शकले.
Read moreफिटनेसला वय नसतं. मनात आणलं तर सत्तरीतही हे ध्येय साध्य करता येतं हा संदेश शरद यांच्या ह्या फोटोतून जात आहे.
Read moreप्रदीपचं हे उदाहरण स्वप्न पाहिलेल्या आणि ते सत्यात उतरवण्याची धमक असलेल्या प्रत्येकासाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल.
Read moreरेमोने वडिलांच्या इच्छेविरुद्ध नृत्य करिअर म्हणून निवडले. जेव्हा त्याने नृत्यात भविष्य घडवायचे ठरवले तेव्हा तो शिक्षण सोडून मुंबईला गेला.
Read more१ एप्रिलपासून पाहता येणार असलेला हा सिनेमा, तांबेचं क्रिकेटवरील प्रेम, त्याची जिद्दी वृत्ती आणि त्याचा संघर्ष यावर करण्यात आलेलं भाष्य असेल.
Read moreआतापर्यंत या ट्रेलरला १९ मिलियन्सपेक्षा जास्त व्ह्यूज मिळालेले असून या दोन महान वैज्ञानिकांचा इतिहास लोकांसमोर आणण्यात येणार आहे
Read moreतब्बल ६ दिवस ते फक्त शेंगदाणा – काळा मसाला आणि एक वडापाव खाऊन राहिले, नंतर मात्र त्यांनी घरी आईला कॉल केला
Read moreदिवाळी अंकांच्या संपादनाचं काम करत असतानाच त्यांनी लघुकथा लेखनाला आरंभ केला आणि १९५५ साली त्यांनी गृहस्थ हे पहिलं नाटक लिहिलं.
Read moreदिवाळी अंकांच्या संपादनाचं काम करत असतानाच त्यांनी लघुकथा लेखनाला आरंभ केला आणि १९५५ साली त्यांनी गृहस्थ हे पहिलं नाटक लिहिलं.
Read moreगॉडफादर नसलेल्या कलाकाराला या क्षेत्रात मिळणाऱ्या अपमानास्पद वागणूकीचा अनुभव मृणालसह इतरही अनेक कलाकारांना आला.
Read moreप्रीतमने कॉकटेल सिनेमातील गाणं गायची संधी दिली. हे गाणं हिट झालं आणि नेहा कक्करचं नाव आणि आवाज रातोरात लोकांच्या परिचयाचा झाला.
Read moreफॅशन, अभिनय या क्षेत्रांची ओढ आणि आवड असणारी हरनाज शिक्षणातही हुशार आहे. सध्या ती पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनमधे पदव्युत्तर शिक्षण घेत आहे.
Read moreटी-२० आणि वनडे संघातील स्थान केव्हाच गमावलं असल्याने, भारतीय संघाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी कसोटी हा एकमेव फॉरमॅट उरला होता.
Read moreउत्तान नायिका आणि भडक मांडणी हा त्यांच्या चित्रपटांचा साचा. तरी ते बघताना ना उत्तान नायिकेकडे लक्ष जायचं ना इतर कशाकडे…
Read moreगंमत म्हणजे २०१० साली सरकारनं त्यांना “लता मंगेशकर” पुरस्कार देऊन गौरविलं. सुमनजी कायमच जमिनीवर पाय असणार्या, मितभाषी व्यक्ती होत्या.
Read moreनट्टू काका हे पात्र साकारणारे दिवंगत अभिनेते घनश्याम नायक यांच्यावर शस्त्रक्रिया झाली. मालिकेच्या चित्रीकरणात ते सहभागी होऊ शकले नाहीत.
Read moreआईचे गूण माहीत पूरेपूर उतरले असल्यानं तिलाही पहिल्यापासूनच आर्मीतच जायचं होतं. एनसीसी करतानाच महिला ही परिक्षा देण्याची संधी लाभली.
Read moreहे सगळं इतकं कनेक्ट झालं की, आज २ मिनिटांचे गाणे फॉरवर्ड करणारे तेच लोक तेव्हा हे १४ मिनिटांचं गाणंपरत परत बघत, ऐकत होते.
Read moreअवघ्या २२ व्या वर्षी तीने खेळातून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. तिच्या नावावर ऑलिंपिकमध्ये ३ सुवर्ण पदक मिळवण्याचा विक्रम नोंदवलेला होता.
Read moreमनगटावरील घड्याळे कमी किमतीत उपलब्ध करून, स्वतंत्र भारतातील तरुणांमध्ये वक्तशीरपणाला प्रोत्साहन देणे ही त्यांची त्यामागची कल्पना होती.
Read moreया आजाराकडे दुर्लक्ष केल्यास पुढे तो गंभीर स्वरूप धारण करतो आणि व्यक्ती आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू शकते.
Read moreसनई आणि उस्ताद बिस्मिल्ला खान हे समीकरण आपल्या मनात इतके पक्के बसले आहे की इतर कुठले सनईवादक सामान्य माणसाला आठवतच नाहीत.
Read moreमुबारक अली यांच्या मृत्यूनंतर या कव्वाल गटाची पूर्ण जबाबदारी नुसरत यांच्या खांद्यावर आली. आता त्यांना त्यांचा भाऊ फारुख याचीही साथ लाभली.
Read moreया प्रकरणानंतर त्यांनी अविवाहित राहण्याचा निर्णय घेतला. सध्या त्या मुंबईत त्यांच्या आईबरोबर बांद्रा येथे वास्तव्यास आहेत.
Read moreत्यांच्या मातोश्रींनी पत्रकार परिषद घेऊन, आता आपला आणि राजपुत्र यांचा संबंध नसल्याचं आणि त्यांना प्रॉपर्टीतून बेदखल करण्याचं जाहीर केलं.
Read moreआज सोमनाथने केवळ त्याच्या गावाचे किंवा जिल्ह्याचेच नव्हे तर साऱ्या महाराष्ट्राचे नाव मोठे केले आहे. हा देश वैज्ञानिकांचा देश आहे!
Read moreMarvel च्या सिनेमात काम करणार असूनसुद्धा त्यांनी आजवर त्यांचा एकही सिनेमा पाहिलेला नाही असंही त्यांनी कबूल केले आहे.
Read more२५ जुलै १९८२ रोजी ज्ञानी झैल सिंघ यांनी राष्ट्रपती पदाचा पदभार सांभाळला. इंदिरा गांधी या त्यावेळी पंतप्रधान पदावर विराजमान होत्या.
Read moreस्वतःच्या आयुष्यात असंख्य अडचणींना तोंड द्यावं लागणाऱ्या जॉनी लिव्हरने लोकांना हसवून एक आदर्श सर्वांसमोर ठेवला आहे.
Read moreवयाच्या ७७ व्या वर्षीही जर या आजी नव्या उमेदिनं व्यवसायात उतरून तो यशस्वी करत असतील तर त्यांच्याकडून ही प्रेरणा तरुणांनी घेण्यासारखीच आहे.
Read moreभूमिकेची लांबी कितीही असो, सिनेमात भाव कसा खाऊन जायचा हे जगदीप यांच्या कित्येक भूमिकांमधून शिकण्यासारखं आहे!
Read more