पुतिनचा मृत्यु आणि तोतया करतोय राजकारण: वाचा नेमकी भानगड काय आहे
‘मॉस्को विजय दिना’चा जो सोहळा झाला त्यावेळी तिथे पुतीन यांच्याऐवजी हुबेहूब त्यांच्यासारखा दिसणारा तोतयाही उपस्थित राहीला असू शकेल.
Read more‘मॉस्को विजय दिना’चा जो सोहळा झाला त्यावेळी तिथे पुतीन यांच्याऐवजी हुबेहूब त्यांच्यासारखा दिसणारा तोतयाही उपस्थित राहीला असू शकेल.
Read moreसौदीच्या नेतृत्वाखालील युती आणि हुथी बंडखोरांनी मुस्लिम पवित्र रमजान महिना सुरू झाल्यावर दोन महिन्यांच्या युद्धविरामास सहमती दर्शविली.
Read moreपरकीय चलन साठ्यात सातत्याने घट होत असल्यामुळे हे करून आम्ही परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करत आहोत असं भट्टा यांनी म्हटलंय.
Read moreभारताने रशियाकडून crude oil खरेदीचा करार रुपयामधे केला. Indian Oil Corporation ने रशिया कडून ३ मिलियन barrels crude oil खरेदीचा करार केला.
Read moreपुतीन घाबरले असून त्यांनी फेब्रुवारीत स्टाफमधल्या जवळपास १००० जणांना कामावरून काढून टाकून त्यांच्या जागी दुसऱ्या व्यक्तींची नेमणूक केली आहे.
Read moreजरी रशिया सर्वाधिक कंडोम आशियायी देशांकडून घेत असला तरी युरोपीय देशांत बनलेले कंडोम हे चांगल्या प्रतिचे असल्याचा समज रशियन जनतेचा आहे.
Read moreअजूनही रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. ४ दिवसात युद्ध संपवू असा दावा रशियाने केला होता खरा, पण युद्ध संपायची काही लक्षणं दिसत नाही.
Read moreरेनॉड हे पीबॉडी पुरस्कार विजेते डॉक्युमेंटरी फिल्ममेकर, निर्माता आणि पत्रकार होते जे न्यूयॉर्क आणि लिटल रॉक, आर्कान्सा येथे राहत होते
Read moreबायोवेपन्स प्लांट तयार करण्याची क्षमता यूक्रेनकडे कधीच नव्हती, त्यासाठी अमेरिकेने जोरदार फंडिंग करून ही प्लांट उभे केले आहेत!
Read moreया तिन्ही घटनांची सुरवात झाली त्या दिवसांच्या तारखांच्या आकड्यांची बेरीज सारखी येतेय असं त्याच्या लक्षात आलंय.
Read moreजानेवारी २०२२ मध्ये काही काळासाठी त्याचा आणि परिवाराचा संपर्क तुटला होता. त्यानंतर भारतीय एम्बेसीशी संपर्क साधल्यानंतर तो सैनिक असल्याचे कळले
Read moreपुतीन यांच्या अशा प्रकारे चालण्याला जगाने ‘अल्फा मेल वॉक’ असं नाव दिलंय. खरंतर ही साधी कृती तरिही त्यातून जगाला उत्सुकता निर्माण झाली आहे.
Read moreयाचबरोबर रशिया हा जगातील सर्वात मोठा तेल उत्पादक देश आहे. रशिया ३५-४०% टक्के कच्च्या तेलाचा पुरवठा युरोपला करतो.
Read more२०१४ साली युक्रेनवर जे संकट आलं होतं ते आताच्या मानाने बरंच सौम्य होतं. त्यावेळी अवघ्या ५०० विद्यार्थ्यांची व्यवस्था करावी लागली होती.
Read moreया ठप्प झाल्याने रोजचे व्यवहार करणंही मुश्किल झालंय. पश्चिम युरोपातून कोणतेही विमान रशियात यायचा मार्ग बंद झालेला आहे.
Read moreजेव्हा जेव्हा पुतिन यांना अलिना या विषयावर विचारलं जायचं तेव्हा ते “हा व्यक्तिगत विषय आहे” असं सांगून विषय टाळायचे.
Read moreरशियाने त्यांची प्रवेश प्रक्रिया अत्यंत सोपी ठेवली आहे ज्यामुळे तिथे २०० पेक्षा अधिक देशातून लोक डॉक्टर होण्यासाठी दरवर्षी दाखल होत असतात.
Read moreनवी दिल्लीतील अधिकारी वर्ग, एअर इंडियाचे वैमानिक, समितीचे सदस्य आणि भारत सरकार या सगळ्यांच्या संघटित प्रयत्नांचा यात महत्वाचा वाटा होता.
Read moreअनिश्चितता, भिती, सतत घोंगावणारे युद्ध, कुटुंबाचा विरह या कठीण परिस्थितीत आजही अनेक भारतीय विद्यार्थी रहात आहेत.
Read moreरशिया-युक्रेन युद्ध सुरु झाल्यापासून बाबा वंगा यांची भविष्यवाणी सोशल मिडीयावर चर्चेचा विषय ठरली आहे. अनेकांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे.
Read moreमाणुसकीची कदर करणाऱ्या अशाच नेटकऱ्यांनी हरदीप सिंगच्या या मदतकार्याचे व्हिडिओ तयार करून, ते व्हायरल होतील याची पुरेपूर काळजी घेतली आहे.
Read moreकाही दिवसांपूर्वी एक महिला सैनिक वादात अडकली होती. महिलांची परेड सुरू असताना या महिलेने हिल्स घातल्याचं आढळून आलं.
Read moreकुणी तंग बनियान घालून, तर कुणी चक्क पिस्तुलासह फोटो पाठवत महिलांना इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करत असल्याची तक्रार केली जात आहे.
Read moreआतापर्यंत रशियाची पाचवी सगळ्यात मोठी वित्तीय संस्था ‘वीईबी’वर, रशियाच्या ‘प्रोम्सवाज बँके’वर निर्बंध लावले गेले आहेत.
Read moreरशियामध्ये मोठ्या प्रमाणावर कच्च्या तेलाची निर्मिती होते. त्यामुळे युद्ध जर झाले तर त्याचा सर्वाधिक भार आपल्या अर्थव्यवस्थेवर पडू शकतो.
Read more