बालब्रह्मचारी हनुमानाला होता पुत्र… त्याच्या जन्माची ‘ही’ कहाणी ठाऊक आहे का?
अंजनी आणि वायूदेव यांचा मुलगा असलेला मारुती हा सर्वश्रेष्ठ रामभक्त होता. पण त्याशिवाय तो अखंड ब्रह्मचारी आहे अशीही मान्यता आहे.
Read moreअंजनी आणि वायूदेव यांचा मुलगा असलेला मारुती हा सर्वश्रेष्ठ रामभक्त होता. पण त्याशिवाय तो अखंड ब्रह्मचारी आहे अशीही मान्यता आहे.
Read moreमारिओ, म्हणजे बेस्ट फ्रेंड… हा विडीओ गेम खेळणे आणि त्यात आपल्या बहिण-भावांपेक्षा जास्त स्कोर करणे म्हणजे यात मजा असायची
Read moreरामायणात रामाची सावली म्हणून वावरलेल्या या भक्ताने स्वतः सुद्धा रामाची यशोगाथा आणि शौर्यगाथा सांगणारे ‘रामायण’ लिहिले होते.
Read moreओली यांचे प्रेस सल्लागार सूर्य थापा यांच्या सांगण्यानुसार ते म्हणाले, “बीरजंगपाशी जे थोरी नावाचं ठिकाण आहे तिथे खरी अयोध्या आहे
Read moreसत्तेची हाव, अहंकार आणि पर-स्त्री लोभ ह्या दुर्गुणांमुळे मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांचं शत्रुत्व रावणाने पत्करलं.
Read moreज्याला जन्म आहे त्याला मृत्यू देखील आहे. यातून देव सुद्धा वाचू शकलेले नाही. यासंबधी रामाची विष्णू लोकात परत जाण्याची एक अतिशय रोचक कथा आहे.
Read moreरावणाच्य अनेक कथा आपल्याकडे प्रसिद्ध आहेत. रावणाबद्दल आणि त्याच्या भावांबद्दल देखील काही कथा आपल्याकडे आहेत पण पतीबद्दल जास्त माहिती नाही
Read moreया लेण्यांना पांडवलेणी नाव आहे कारण या ठिकाणी काही काळ पांडव वास्तव्यास होते म्हणून त्यांना पांडवलेणी असे म्हणतात अशी दंतकथा ऐकिवात आहे.
Read moreरघुकूल वंशात राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांच्या जन्मापुर्वी दशरथ राजा आणि राणी कौसल्या यांच्या पोटी आधीच एका कन्येने जन्म घेतला होता.
Read moreरावण हा एक कुशल राजकारणी आणि वास्तुशास्त्राचा मास्टर होता, त्याला जादू, तंत्र, संमोहन आणि विविध प्रकारचे मायाजाल माहित होते.
Read moreकरोडो रुपये खर्च करून बॉलिवूडकर रामायण आणखीन भव्यपणे सादर करतीलदेखील पण त्यामागे त्यांचा काही छुपा अजेंडा नसावा हीच अपेक्षा!
Read moreअगदी प्रभुराम देखील इंद्रजीताला मारू शकले नसते. इंद्रजीत आपल्या वडिलांप्रमाणेच पराक्रमी होता, इंद्रजीताने स्वर्गाधीपती इंद्रावर विजय मिळवला.
Read moreना कोणती दांभिक वृत्ती, ना खर्चिक पुजापाठ, केवळ मनातील भक्तीची आस आणि कास धरावी, अशी सोपी रीत शिकवणारी शबरीमाई अनेक पिढ्यांची गुरु ठरते.
Read moreरामायण हा एक ठराविक काळासाठी लिहिलेला फक्त ग्रंथ नसून ती एक जीवन जगण्याची शिकवण आहे जी की कालातीत आहे.
Read moreबेरोजगार, व्यसनी गुन्हेगार ते प्रसिद्ध व्यक्ती हा प्रवास केवळ प्रेरणादायी नसून आपल्या सगळ्यांच्याच डोळ्यात घातलं जाणारं अंजन आहे.
Read moreतत्कालीन आणि भविष्यातल्या राजकर्त्यांनी ह्या धड्यांचे पालन केल्यास नक्कीच भारत एक आदर्श लोकशाही देश बनेल ह्यात शंका नाही..
Read moreज्या व्यक्तीला आपलं जीवनाचं ध्येय इतकं चांगलं माहित असतं त्याला थोडीच कोणी थांबवू शकतं. रामानंद सागर ह्यांच्याबद्दल ही तेच झालं.
Read moreअर्जून म्हणतो, की हा रोल त्याला केवळ सुदैवानेच मिळाला. कारण अर्जूनाची भूमिका त्या आधी जॅकी श्रॉफला देण्यात आली होती. या मालिकेने मला अमाप लोकप्रियता दिली
Read more२५ जानेवारी १९८७ ला रामायण मालिकेचा पहिला भाग प्रसारित झाला आणि या मालिकेने टिव्ही चॅनेल्सचा इतिहासच बदलून टाकला.
Read moreज्या काळात फेसबुक ट्विटर अशी माध्यमं नव्हती त्या काळातले हे कलाकार आज सोशल मिडियाच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधतायत आणि जुन्या आठवणी शेयर करतायत!
Read moreलॉकडाऊनच्या काळात रामानंद सागर यांच्या नव्वदच्या दशकातील रामायण मालिकेच्या पुनःप्रसारणाने पुन्हा तितकीच लोकप्रियता मिळवली आहे
Read moreप्रेक्षक तर अक्षरशः त्यांची पूजा करत, त्यांना हार वगैरे घालत. त्यांना खरोखरच देवत्व बहाल केल होतं प्रेक्षकांनी!
Read moreह्या चित्र मालिकेच्या निमित्ताने आपले लक्ष भारतातील अशा ऐतिहासिक/ प्राचीन साहित्याच्या वारशाकडे व तो वारसा जपणाऱ्या कलावंतांकडे जावे अशा अपेक्षेने हे सगळे लिहिले आहे.
Read moreमागच्या पंधरा दिवसात पटलं की, तो काळ, त्याचं सादरीकरण हे योग्यपणे फक्त रामानंद सागर आणि बी आर चोपडा यांनाच दाखवता आलं.
Read moreसिरियलच्या अभूतपूर्व यशानंतरसुद्धा त्यांना कुठलेच काम मिळाले नाही, पण तरी त्यांच्या या भूमिका लोकांच्या कायमस्वरूपी लक्षात राहिल्या!
Read moreश्रीराम व श्रीकृष्ण ह्या अवतारांनी व त्यांच्या भोवती गुंफलेल्या लोकवाङ्मयाने देशातील विविध भाषांतील साहित्यविश्व समृद्ध झाले आहे. भारतात सापडणारे मिनिएचर पेंटिंग्ज मधूनही हा रामायणाचा वारसा पिढ्यानपिढ्या पुढे संक्रमित झाला आहे.
Read moreबिभिषण हा रामाला जाऊन मिळणार, त्यासोबत आपले, गुपितंही जाणार आहेत हे ज्ञात असूनही आईला दिलेल्या वचनाला जागणारा तत्ववादी रावण त्याला कोणतीही शिक्षा करत नाही.
Read more