नव्या राष्ट्रपतींचे द्रौपदी हे खरं नाव नाहीच, त्याचं नाव बदलावं लागलं कारण…
शाळेत असताना त्यांची ओळख द्रौपदी तुडू असा होती. ‘तुडू’ हे त्यांचं माहेरचं आडनाव! विवाह झाल्यानंतर त्यांनी मुर्मू हे आडनाव स्विकारलं.
Read moreशाळेत असताना त्यांची ओळख द्रौपदी तुडू असा होती. ‘तुडू’ हे त्यांचं माहेरचं आडनाव! विवाह झाल्यानंतर त्यांनी मुर्मू हे आडनाव स्विकारलं.
Read moreसारं जग त्यांना राज ठाकरे म्हणूनच ओळखतं. राज यांनी शिवसेना सोडली तरी बाळासाहेबांनी दिलेलं नाव मात्र कायमचं त्यांच्यासोबत राहिलं.
Read moreआपल्याला आश्चर्य वाटेल, पण आपल्या या १० लाडक्या सेलिब्रिटीजची पूर्ण नावं आपल्यातल्या अनेकांना आजवर माहितीच नाहीत.
Read moreजगात कोणतीही गोष्ट विनाकारण होत नसते, झालेलीही नाही आणि होणारही नाही. या गावांना पूर असं म्हणण्याचं काहीतरी कारण असलेच ना?
Read moreकालांतराने साताऱ्यात राजधानी म्हणून छत्रपती शाहूमहाराजांनी बसवलेली होती. तेव्हा या नाक्यावरून रस्ता कात्रजमार्गे साताऱ्याला जात असे.
Read moreक्यूट दिसणारा हा पिकाचू अगदी खेळकर पात्र म्हणून समोर यायचा, पण आपल्या या लाडक्या पिकाचूला ‘पिकाचू’ हे नाव कसं मिळालं?
Read moreमाझ्या नव-याची बायको या मालिकेतून आपल्या नखरेल अदांनी भुरळ घालणारी अभिनेत्री रसिका सुनिल! मात्र तिचं खरं आडनाव अनेकांना ठाऊक नाही.
Read moreकेरळपूर्वी डोंबिवली या शहराला आशिया खंडातील सर्वात पहिले संपूर्ण साक्षर शहर होण्याचा मान लाभला होता याचा प्रत्येकाला अभिमान आहे.
Read moreमुंबईतील एखाद्या प्रकल्पाला टिपू सुलतान याचे नाव द्यावे हा निर्णय तुम्हाला पटतो का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा.
Read moreतुमची कल्पनाशक्ती पणाला लावा आणि कमेंट बॉक्समध्ये काही धमाल नावे सुचवा. शिवाय इंटरेस्टिंग उत्तरे वाचायची असतील तर कमेंट बॉक्स बघा
Read moreसिनेमाचे नाव हा चित्रपटाचा आत्मा असतो असे म्हणायला हरकत नसावी. कारण चित्रपटांच्या नावावरून चित्रपटाची कहाणी काय असेल याचा अंदाज बांधता येतो.
Read moreजगातील जवळपास सर्वच गोष्टींमध्ये भारतीय कौशल्य प्रकर्षाने जाणवते. तर अशा बुद्धिमान आणि प्रतिभावंत भारतीयांचा वेळोवेळी यथोचित गौरव देखील करण्यात आला आहे.
Read moreज्योतिषाचं ऐकून, खुराना साहेब आपलं नाव बदलून घेतात. khurana च्या नावामध्ये kkhurana असं नाव लावतात. हे असं प्रत्यक्षात सुद्धा बऱ्याचदा घडतं.
Read moreफेसबुकने नावात बदल करण्याची ही पहिलीच वेळ नाही. २००५ साली सुद्धा फेसबुकचं नाव “द फेसबुक” असं होतं, ते नुसतं “फेसबुक” करण्यात आलं.
Read moreसामनाची नावनोंदणी करताना दिल्लीला वृत्तपत्र नावनोंदणी कार्यालयात समजलं की सामानाची नावनोंदणी आधीच झालेली आहे.
Read moreलोकनेते दि बा पाटील यांच्या नावाचा आग्रह धरताना छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे यांचा अनादर करण्याचा कोणताही उद्देश नाही.
Read moreभारताच्या राजकारणात रस असेल, तर योगेंद्र यांचं सलीम हे नाव तुम्ही नक्कीच ऐकलं असेल. या नावामागे असलेला इतिहास मात्र तुम्हाला माहित नसेल.
Read more“आम्ही फक्त मुस्लिम नाही, आम्ही जावाचे लोक आहोत. येथे आम्हाला हिंदू आणि बौद्ध या दोन्ही धर्माच्या कथा देखील शिकवल्या जातात.”
Read moreया पद्धतीला न्यू स्टाइल, ख्रिस्ती वा इंग्रजी कालगणना असेही म्हणतात. मात्र, या कंलेंडरमधील महिन्याला नावे कशी दिली गेली, या नावांचा अर्थ काय ?
Read more