अमरनाथ यात्रेतील हा हृदयद्रावक प्रसंग हिंदू-मुस्लिम नात्याचा हळुवार पदर दाखवून देतो

इम्तियाजच्या मृत्यूने त्याच्या घराचा आधार गेला आहे. पण जाताना देखील इम्तियाज जगात चांगुलपणा आहे हे उदाहरण ठेवून गेला आहे.

Read more

पोलिसांची खिल्ली, धार्मिक कट्टरतेला खतपाणी: बॉलिवूड त्यांच्या ‘धुंद’ विश्वातून बाहेर पडणार का?

विद्या बालनच्या डायलॉगप्रमाणे सिनेमा म्हणजे फक्त ‘एंटरटेनमेंट’ आहे तसाच सिनेमा म्हणजे समाजाला आरसा दाखवणारं माध्यम आहे हे आपण विसरायला नको!

Read more

श्रीराम मंदिर आणि हिंदू-मुस्लिम परस्पर सौहार्दाचा घंटा नाद…

दोन्ही धर्मातील कारागिरांनी एकत्र येऊन बनवलेली ही घंटा मोठ्या दिमाखात मंदिरात विराजमान होईल. राममंदिराचा विषय म्हटलं, की आपसूकपणे या घंटेची चर्चा सुद्धा होईल.

Read more

कोरोना: धर्माच्या भिंती छेदून हा माणूस जे काही करतोय ते बघून तुमचाही माणुसकीवर विश्वास बसेल

त्यांची टीम हिंदू मुस्लिम असा दुजा भाव न करता जो असेल त्यावर अंत्यसंस्कार करतात. कधी कधी मुस्लिम स्वयंसेवक हिंदूंवर अंत्यसंस्कार करतो तर कधी ह्या उलट होतं.

Read more

वारकरी आणि मुस्लिम यांच अनोखं नातं, हे फक्त भारतातच होऊ शकतं!

जसे हिंदू लोक मुस्लिम समाजाच्या प्रार्थनेचा आणि धर्माचा आदर करतात तसेच अनेक मुस्लिम लोक सुद्धा हिंदू धर्मातील श्रद्धांचा अन परंपरांचा आदर करतात

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?