झोपताना या गोष्टी तुमच्या उशीपाशी असतील तर वेळीच सावध व्हा!
मोबाईल सतत टॉवरच्या संपर्कात असतो. आणि त्यातून सतत विशिष्ट स्वरूपाच्या लहरी वाहत असतात. ज्या तुमच्या मेंदूवर नकळतपणे परिणाम करीत असतात.
Read moreमोबाईल सतत टॉवरच्या संपर्कात असतो. आणि त्यातून सतत विशिष्ट स्वरूपाच्या लहरी वाहत असतात. ज्या तुमच्या मेंदूवर नकळतपणे परिणाम करीत असतात.
Read moreभारतात पाश्चात्य देशांच्या तुलनेत सोडा, शीतपेय घेण्याचे प्रमाण कमी आहे, पण हल्ली फास्टफूड बरोबर या गोष्टींकडे लोक वळू लागल्याचे दिसून येते.
Read moreगेल्या काही वर्षांत जसे डाएटचे ‘फॅड’ वाढलंय तसंच एका पदार्थाचा ह्या डाएट फूड मध्ये समावेश वाढला आहे. तो म्हणजे किनोवा.
Read moreसकाळी साखरझोपेतून जागे होणे म्हणजे एक कठीण काम. पहाटेच्या वेळी किंवा सकाळच्या वेळी छान गाढ झोप लागलेली असताना उठून कामाला लागणं जीवावर येतं.
Read moreसध्या करोनाच्या काळात सगळेच जण घरून काम करतांना दिसतात. त्यामुळे जेवण झाले की लगेच आपण काम करायला बसतो, किंवा इतर वेळी सुद्धा जेवण झाल्यावर आपण काही गोष्टी नकळतपणे करतो ज्या आपल्या शरीरासाठी घातक आहेत.
Read moreसेलिब्रिटीने सांगितले की रोज सकाळी एक ग्लास लिंबूपाणी प्यायल्याशिवाय माझा दिवस सुरू होत नाही. हे ऐकल्यावर आपण लिंबूपाणी प्यायला सुरुवात करतो.
Read moreपावसाळ्यात बऱ्याचदा तहान कमी लागते, त्यामुळे शरीराला आवश्यक तितके पाणी प्यायले जात नाही. म्हणून मोबाईल मध्ये आलार्म लावून पाणी प्यायले पाहिजे.
Read moreआयुर्वेदापासून ते विज्ञानानेसुद्धा याचे अगणित फायदे सांगितले आहेत. आयुर्वेदात केळ्याला ‘अमृतफळ’ म्हटले आहे.
Read moreसरकारने लॉकडाऊनच्या निर्णयात शिथिलता आणली आहे, तरीही मित्रांसोबत हँगआऊट करण्याची ही वेळ नाही. आपली काळजी घेतली पाहिजे
Read moreमसाल्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या काही घटकांपैकी या एका घटकाचा उपयोग आपल्या शरीरासाठी खूपच लाभदायक असतो. अनेक व्याधींवर तो उपचार ठरतो.
Read moreचीज किंवा बटर आहारातून वर्ज्य करावे असे सांगतात पण ते आहारातून वर्ज्य करायची काही गरज नसते, जे तंदुरुस्त असतात त्यांनी हे डेअरी प्रोडक्टस् बिनधास्त खावेत.
Read moreहा तयार झालेला लेप आपल्या केसांना अर्धा तास लावून ठेवा. अर्ध्या तासानंतर ते धुऊन टाका. आपल्या केसांचा मऊ आणि चमकदार पोत पाहून तुम्ही आश्चर्यचकीत व्हाल.
Read moreचेहऱ्यावर नेहमी ताण राहिल्यास त्याचा प्रभाव हृदयावर पडतो. म्हणून नेहमी मनमोकळेपणाने हसत राहा म्हणजे तुमच हृदय अगदी निरोगी राहील.
Read moreवर्षानुवर्ष जो बदल घडला नाही तो केवळ तीस दिवसात कसा घडेल? असा प्रश्न पडू शकतो, पण पुढचं आयुष्य घडवण्यासाठी असे तीस दिवस आपल्या आयुष्यात आले तर किंवा आपणच ते आणले तर??
Read moreतुम्हाला जर कुरकुरे इत्यादीसारखे चविष्ट पण शरीराला हानीकारक असे प्रक्रियायुक्त (प्रोसेस्ड) बाजारू पदार्थ खायची सवय लागली असेल, तर तुम्ही त्यांच्या ऐवजी मखाणा खाऊ शकता.
Read moreआज आपण ह्या लेखातून पाहूया की, अन्न सुरक्षा किंवा आपण जे सेवन करतो त्या अन्नामुळे कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव किंवा त्याचा संसर्ग होऊ शकत नाही का?
Read more