“माझी आई समाजसेविका होती, सिनेमात तिला वेश्या केलंय…” गंगुबाई सिनेमा प्रदर्शित होणार का?

कितीही तगडी स्टारकास्ट असली तरी या सगळ्या वादामुळे ‘गंगुबाई काठियावाडी’ हा चित्रपट प्रदर्शित होणार की नाही यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.

Read more

खुद्द हाजी मस्तानदेखील ज्याला मानायचा तो करीम लाला नेमका होता कोण?

करीम लाला याने एकदा भर चौकात दाऊद इब्राहिमला चोप दिला होता, म्हणून तो जास्त शक्तीशाली होता असं मानलं जायचं.

Read more

गंगुूबाईने दिलेली लोकप्रियता, मग बॉडी शेमिंगचा त्रास; ती सध्या काय करते?

लहानपणी हे गोंडस रुप, खट्याळपणा, अभिनय यांचे कौतुक जाले असले तरी जसे वय वाढू लागले तसे तिला तिच्या वाढत्या वजनावरून ट्रोल केले जाऊ लागले.

Read more

मुंबईच्या वेश्याव्यवसायाला वळण लावत, नेहरूंनाही निरुत्तर करणाऱ्या लेडी डॉनची कथा…

वेश्या व्यवसायातल्या ह्या खंबीर स्रीने पं.जवाहरलाल नेहरुंची भेट घेत विक्रम नोंदविल्याचा उल्लेख “Mafia Queens of Mumbai ” या पुस्तकात मिळतो.

Read more

“भन्साळींचं डोकं ठिकाणावर आहे काय?” प्रेक्षकांना पुन्हा पडला सवाल!

कधी कधी असं वाटतं की “संजय” हे नावच इतकं controversial आहे की प्रत्येक क्षत्रातले संजय नाव असलेले सेलिब्रिटीज वाद निर्माण करण्यात पटाईत आहेत!

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?