एव्हरग्रीन अशा हेराफेरीमध्ये सुनील शेट्टी ऐवजी हा अभिनेता दिसला असता….
कारण काही असो पण प्रियदर्शन दिग्दर्शित हा कॉमेडीपट सुनिल शेट्टीला त्यातील हिरोंच्या हेराफेरी नंतर मिळाला होता हे ही तितकच खरं!!
Read moreकारण काही असो पण प्रियदर्शन दिग्दर्शित हा कॉमेडीपट सुनिल शेट्टीला त्यातील हिरोंच्या हेराफेरी नंतर मिळाला होता हे ही तितकच खरं!!
Read moreआपली संपत्ती विकून तयार केलेले ‘हे’ सिनेमे झाले सुपर फ्लॉप आणि निर्माते झाले कंगाल, या धक्क्याने काहींनी घेतला जगाचा निरोप
Read moreयुक्रेन देशासाठी आता इतका कसोटीचा काळ सुरू असताना त्यांचे राष्ट्र्पती झेलेन्स्की यांच्याबाबत कळलेली ही माहिती
Read moreनवी दिल्लीतील अधिकारी वर्ग, एअर इंडियाचे वैमानिक, समितीचे सदस्य आणि भारत सरकार या सगळ्यांच्या संघटित प्रयत्नांचा यात महत्वाचा वाटा होता.
Read moreराजेश डिंपलशी घटस्फोट घेऊन टीनासोबत लग्न करणार असल्याचं जवळपास निश्चित झालेलं असतानाच ही प्रेमकहाणीही अर्ध्यात विरली.
Read moreआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट – व्हिडिओजसाठी फॉलो करा
Read moreकितीही तगडी स्टारकास्ट असली तरी या सगळ्या वादामुळे ‘गंगुबाई काठियावाडी’ हा चित्रपट प्रदर्शित होणार की नाही यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.
Read moreसुप्रसिद्ध नायक अमिताभ बच्चन या चित्रपटात साकारत असलेली भूमिका, ही चक्क एका मराठी माणसावर आधारित आहे. या मराठी वीराचं नाव आहे, विजय बारसे!
Read moreवयाची पंचाहत्तरी ओलांडलेल्या लतादीदी सलग ८ तास माईकमोर उभ्या होत्या. एवढंच नव्हे तर प्रत्येक ओळ, गाण्यातील प्रत्येक हरकत त्यांनी समजूून घेतली
Read moreदोन वर्षांपूर्वी जसे सुशांत सिंग प्रकरण याच कारणामुळे गाजले होते तसेच काही वर्षांपूर्वी डिम्पल गर्ल प्रीती झिंटाच्या बाबतीत घडले होते
Read moreबाबा आता अभिनयासाठी बातम्यांत झळकत नव्हता तर त्याच्या व्यसनाधिनतेमुळे तो चर्चेचा आणि बातम्यांचा विषय बनला होता.
Read moreआदित्य सरपोतदार दिग्दर्शित ‘झोंबिवली’ या चित्रपटाचं कथानक नावावरूनच लक्षात येतं. डोंबिवलीसारख्या शहरात झॉम्बी येतात,
Read moreखाली पडत असलेल्या लाकडांवरून पळत जाणं कसं शक्य आहे ? हा सुद्धा अनुत्तरित प्रश्नच आहे.अर्थात हे सिनेमा पाहताना कळतच नाही.
Read moreआपल्या सौंदर्याने प्रेक्षकांना वेड लावणा-या माधुरीसोबत काम करण्याची इच्छा अनेक हिरोंनी व्यक्त केली. यात अमिताब बच्चन यांचाही समावेश होता.
Read moreज्या पद्धतीने किरण मानेंच्या समर्थानात लोकांनी आपला पाठिंबा दिला असला त्यांच्या विरोधात देखील अनेकांनी निषेध नोंदवला आहे
Read moreबिपाशा जेव्हा या शो वर आली तेव्हा करीनाच्या म्हणण्याला प्रत्युत्तर म्हणून ‘करीना जरा जास्तच एक्सप्रेशन्स देते’ असं बिपाशा म्हणाली होती.
Read more‘तिरंगा’ या चित्रपटात नानांचे १२-१३ सीन्स होते. या चित्रपटात राजकुमार आणि नाना दोघांनीही उत्तम भूमिका साकारल्या होत्या.
Read moreलतादीदींसारख्या इतक्या मोठ्या गायिकेला इतक्या अपरात्री फोन आलाय म्हटल्यावर त्यांनी ‘नाही’ म्हटलं असतं तरी आश्चर्य वाटलं नसतं
Read moreरामनगर, बंगळूर पासून ५० किमी लांब असलेले ठिकाण सिप्पीनगर म्हणून ओळखल जात. कारण तिथे शोले चित्रित झाला होता.
Read moreसुरवातीला तिलादेखील सशक्त भूमिका मिळत नव्हत्या, १९९६ साली आलेल्या राजा हिंदुस्थानी सिनेमाने तिला विशेष ओळख मिळवून दिली.
Read moreगेल्या काही दिवसांपासून ‘RIP LOGIC’, ‘रोहित शेट्टीच्या फिल्मला भावपूर्ण श्रद्धांजली’ असं म्हणत ट्रोलर्सनी चांगलाच समाचार घेतला आहे.
Read moreमुद्दा होता तो हत्तीच्या सीन्सचा, सिनेमात युद्धाचे काही प्रसंग आहेत, जिथे आपण पहिले असेल घोडदळ, पायदळ आणि हत्ती दाखवले आहेत.
Read moreमनोरंजन क्षेत्र हे असं क्षेत्र आहे जातेः आज काम आहे तर उद्या नाही, अगदी मोठमोठाल्या मंडळींनकडे काही वर्ष काम नव्हते
Read moreलग्नापूर्वी नूतनजी यांच्या आयुष्यात अशी एक घटना घडली ज्यामुळे त्या त्यांच्या आईसोबत २० वर्षे बोलल्या नाहीत
Read moreकुठे फिरायला मन मोकळेपणा जात येत नाही, बाहेर पडले तर ट्रॅफिकमध्ये अडकायला होणे यामुळे लोक घरी राहणं पसंत करत आहेत
Read moreसिनेमा बघताना हातात पॉपकॉर्नचा टब असेल तर जास्त मजा येते. सिनेमा आणि पॉपकॉर्न यांचं नातं अतूट आहे. अनेकजण पॉपकॉर्न सिनेमा बघताना खातात
Read more“ तुमचे सत्तर रुपये वारले ” म्हणणारा अशोक सराफ असो किंवा “ मला रोज सकाळी दोन कप चहा लागतो ” म्हणणारा असो, समोरून सुधीर जोशी त्यावर असे काही हावभाव देतात की तो प्रसंग आपण कधी विसरूच शकत नाही..
Read moreतर मग लिस्ट तर आम्ही दिली आहेच. तुम्ही ती बघा आणि चित्रपटांबाबतचे रिव्ह्यू आम्हाला कळवाच. शिवाय यात कोणते सिनेमे राहिलेत ते ही सांगा.
Read moreआज सिनेमात काम करताना अनेक गोष्टीना सामोरे जावे लागते अनेक अडचणी येत असतात कलाकारांचे नखरे यात दिग्दर्शकाला सांभाळावे लागते
Read moreआजही स्वयंपाक, घरातील कामे ह्यात स्त्री-पुरुषांत होणारे कामांचे वाटप विषम स्वरूपाची आहे. आणि यामागे पुरुषसत्ताक पुरुषी अहंकार हे कारण आहे.
Read moreकाही काळानंतर त्याला वेडा म्हणून हिणवणारे हेच लोक त्याच्यावर देवासारखा विश्वास ठेवू लागले.
Read moreप्रभासला एक चांगला आणि यशस्वी अभिनेता बनवण्यामागे राजमौली यांची भूमिका फार मोठी आहे. त्यांनीही साहोच्या बाबतीत प्रभासच्या कोणत्या चुका झाल्या आहेत याची जाणीव करून दिली होती. परंतु, ती त्याने फारशी मनावर घेतलेली दिसत नाही.
Read moreबर्लिन येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात देखील ह्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला.
Read moreखरंच काही वेगळा संदेश दिलेला असेल तर तो कॉमिक बुक वर आधारित एखाद्या सुपरहिरोचा चित्रपट का असेना, ऑस्करला त्या चित्रपटाची दखल घ्यावीच लागते.
Read moreबेगडी आणि चकाचौंदवाल्या चित्रपटाच्या कक्षेच्या बाहेर जाऊन खऱ्या विषयावरचा, विचार करायला भाग पाडणारा हा चित्रपट एक अस्वस्थ अनुभव आहे.
Read moreसन्नी देओल आवडनार्या लोकांनी हा सिनेमा ताबडतोब थेटरात जाऊन बघितला पाहिजे. नक्की आवडेल. डॉट.
Read moreत्यामुळे सैराट प्रमाणे हा संजू भाग १ मग इंटरवल नंतर संजू भाग २ असा सिनेमा वाटतो. कथाकथनामध्ये येणारा तुटकपणा हिराणीकडून अपेक्षित नाहीच.
Read moreएका टिपिकल हॅपी गो लकी दिल्ली बेस्ड पंजाबी फॅमिलीसारखा, सोनू आणि टीटूच्या घरातला गोतावळा, त्यांचे स्वभाव, चटपटीत संवाद चित्रपटाची लज्जत अजून वाढवतात.
Read moreमुख्य प्रवाहातल्या सिनेमात काहीसा बसणारा हा सिनेमा असला तरी अनुरागचा सिनेमा म्हणून त्याला विशेष महत्व द्यायला हरकत नाही.
Read moreगणपती महाराजांच्या अभंगांची प्रसंगानुरूप पेरणी संपूर्ण माहितीपटासह वैचारिक मांडणीची पाठराखण करत असते.
Read more