स्वप्नातल्या भुताने एक गोष्ट सांगितली, अन अहमदने एकामागे एक ४२ तरुणींचा बळी घेतला…
२४ एप्रिल रोजी केमला नावाच्या २१ वर्षीय तरुणीचा मृतदेह शेतात सापडला. तपासादरम्यान लक्षात आले की, ती तांत्रिक अहमदला भेटण्यासाठी आली होती.
Read more२४ एप्रिल रोजी केमला नावाच्या २१ वर्षीय तरुणीचा मृतदेह शेतात सापडला. तपासादरम्यान लक्षात आले की, ती तांत्रिक अहमदला भेटण्यासाठी आली होती.
Read moreअशाच प्रेमाच्या एकतर्फी रंगाने एका तरुण मुलीचा जीव घेतला होता. सबंध महाराष्ट्र त्या घटनेने हादरला होता. आजही लोक ती घटना विसरले नाहीत.
Read moreत्या सर्वांनी खूप शोधाशोध केली बीचवर ओरडत हाका मारल्या. इतर लोकांनीही तिला खूप शोधलं पण अखेर ती सापडली नाहीच!
Read moreएखाद्या मुली सोबत खूप घनिष्ठ मैत्री करायची आणि मग तिच्याच घरात चोरी करून, तिचा खून करून फरार व्हायचं हे चार्ल्ससाठी अगदी सहज काम होतं.
Read more१९ लोकांना जीवे मारणाऱ्या दोन लोकांना ९ वर्ष जिवंत राहता आलं ही सामान्य नागरिकांच्या दृष्टीने आपल्या न्यायव्यवस्थेची त्रुटी म्हणावी लागेल.
Read moreइतर गुंडांप्रमाणे तो लपून छपून काम करत नसे तर सोशल मीडियावर तो खुलेआमपणे “कोणाची सुपारी द्यायची असेल तर मला संपर्क साधा” असं आव्हान करत असे.
Read moreया घटनेचा सर्वप्रथम खुलासा करणारे पोलिस नजीब यांनी मृतदेहाची जी विटंबना या दोघांकडून करण्यात आली होती त्याचं भयावह वास्तव सांगितलं.
Read moreयूट्यूबवरचा हा व्हिडिओ काढण्याचे आदेश अजूनतरी आदेश दिले नसले तरी यामुळे सलमान पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे.
Read more६ वर्षे हा खटला चालला आणि न्यायाधीश वा.ना.बापट ह्यांनी त्यांना फाशीची शिक्षा सुनावली, दिनांक २५ ऑक्टोबर १९८३ रोजी त्यांना फाशी देण्यात आली!
Read moreया हत्येमुळे उत्तरप्रदेशमधलं बाहुबली त्रिपाठी आणि त्यांच्या कुटुंबाच्या वर्चस्वाला सुरुंग लागला आणि बघता बघता साम्राज्य रसातळाला गेलं.
Read moreही केस सीबीआयने हाताळावी अशी कोर्टात मागणी करणारी रेहमानची आई आजही या प्रकरणात न्याय होण्याच्या प्रतीक्षेत आहे.
Read moreसतत साक्ष बदलल्याने ही केस खूपच गुंतागुंतीची झाली. अगदी एखाद्या सस्पेन्स थ्रिलर सिनेमाची गोष्ट असते अशी ही केस होती.
Read moreतो सेल्फी काढणाऱ्य माणसाच्या ओळखीमुळे तपास यंत्रणा आणि न्यायव्यवस्थेवरच लोकं संशय घेऊ लागली तर हे प्रकरण नक्कीच हाताबाहेर जाईल!
Read moreह्याला इंग्रजीत CBI म्हणजेच Citizenship by Investment असे म्हणतात. म्हणजे पैसे भरून तुम्ही काही काळासाठी त्या देशाचे नागरिक होता.
Read moreराममंदिर काही वर्षात दिमाखात उभे होईल परंतु तोपर्यंत जे राजकारण होणार आहे ते आपल्याला उघड्या डोळ्यांनीच बघावे लागेल.
Read more