केरळचे मुख्यमंत्री सोन्याच्या तस्करीत अडकलेत…आपले लोक बरेच बरे म्हणायचे!
मध्यंतरी हे प्रकरण निवळल्याचे दिसत होते आणि पिनराईवरील अडचणीचे ढग दूर झाले. पण स्वप्नाने तिच्या संपूर्ण कुटुंबाला तिच्या नवीन विधानात ओढले.
Read moreमध्यंतरी हे प्रकरण निवळल्याचे दिसत होते आणि पिनराईवरील अडचणीचे ढग दूर झाले. पण स्वप्नाने तिच्या संपूर्ण कुटुंबाला तिच्या नवीन विधानात ओढले.
Read moreवसंतराव यांच्या पत्नी वत्सलाबाई यांना वर्षा बंगल्यात बऱ्याच सुधारणा करायच्या होत्या पण अत्यंत संयमीपणे वसंतराव यांनी त्यांना विरोध केला.
Read moreलव-जिहादच्या मुद्द्यावर योगी आदित्यनाथ भलतेच आक्रमक आहेत. निवडणूक काळात प्रत्येक प्रचारसभेत ते या मुद्द्याला हात घालतात
Read moreया घटनेनंतर लालू प्रसाद जेलमध्ये गेले व त्यांच्या पत्नी राबडी देवींनी मुख्यमंत्री पद सांभाळून उर्वरित सत्र पूर्ण केलं.
Read moreएकीकडे बाळासाहेब ठाकरे यांची भुमिका तर दुसरीकडे आपल्याच पक्षातील आमदारांची मागणी कोंडीत अडकलेले उद्धव ठाकरे कोणता निर्णय घेतील?
Read moreया प्रश्नाचं उत्तर एका वाक्यात द्यायचं झालं, तर ‘प्रत्येक भारतीयाला देशाचा राष्ट्रध्वज आपल्या गाडीवर लावून मिरवण्याची परवानगी नाही.’
Read moreपंजाब राज्याला पहिल्यांदाच दलित मुख्यमंत्री मिळणार असला, तरी या पदावर बसण्याचा मान दलित व्यक्तीला इतर राज्यात याआधी सुद्धा मिळालेला आहे.
Read moreहे खरंच जर श्रीकृष्णाचे वंशज असतील तर त्यांच्याकडून झालेला इतका भ्रष्टाचार आणि सत्तेसाठी इतर नेत्यांची थांबवलेली प्रगती मान्य होणार नाही!
Read more१९३०-३२ च्या असहकार आंदोलनाच्या दरम्यान त्यांची जेलवारी सुरू झाली. १९४२ च्या भारत छोडोच्या वेळेस पुन्हा त्यांना जेलमध्ये टाकण्यात आले.
Read more‘मी सामोसे खाण्यासाठी किंवा मजा करण्यासाठी जन्माला आलो नाही, गरज पडलीच तर ऑपरेशन करीन, पण राजकारणापासून दूर राहणार नाही.’
Read moreवर्षानुवर्षे त्यातच अडकलेल्या प्रेक्षकवर्गाला चांगले काही दाखवून त्यांचे मनोरंजन आणि प्रबोधन करणे ही प्रसारमाध्यमांची जबाबदारी आहे.
Read more