KK…आमची पिढी घडवून असं निघून जायला नको होतंस…!
जसे आमच्या आई वाडिलांनी आम्हाला कीशोर, रफी लता यांचे बाळकडू पाजले तसेच KK चे बाळकडू आम्ही आमच्या मुलांना देऊ.
Read moreजसे आमच्या आई वाडिलांनी आम्हाला कीशोर, रफी लता यांचे बाळकडू पाजले तसेच KK चे बाळकडू आम्ही आमच्या मुलांना देऊ.
Read moreचोप्रा आणि रफी यांच्यातल्या या वादाचा महेंद्र कपूर यांना चांगलाच फायदा झाला. चोप्रा यांच्या बॅनरखाली महेंद्र कपूर यांनी खूप गाणी गायली.
Read moreहे गाणं चित्रपटातून वगळण्यात आलं. या गाण्याचं कुठलंही चित्रीकरण नाही. पुढे २०१५ साली बॉम्बे वेलवेट या चित्रपटात हे गाणं घेण्यात आलं.
Read moreअगदी देव डी पासून नुकत्याच आलेल्या केदारनाथ, अंधाधुनपर्यंत त्याचं कोणतंही गाणं ऐका..काही न काही तरी नवीन प्रयोग त्यात तुम्हाला नक्कीच जाणवेल!
Read moreही सगळी कारणं देऊन पद्मश्री नाकारणाऱ्या सोनू निगमने आता कसा काय हा पुरस्कार स्वीकारला ही बाब बुचकळ्यात टाकणारी आहेच.
Read moreतमाम चाहत्यांना त्यांच्या जाण्याची चुटपूट लागून राहणार आहे. बप्पीदा जरी हे जग सोडून गेले असले तरी त्यांच्या गाण्यांतून ते सदैव आपल्यात असतील.
Read moreअनेक म्युझिकल हिट देणारा संगीतकार आज केवळ काही टेलिव्हिजन शोज् मधून ‘स्क्रिप्टेड’ बोलतांना दिसतो हे त्यांच्या चाहत्यांना खटकत असणार!
Read moreहिंदी चित्रपट गीतं ही फार फार तर चार ते पाच मिनिटांची असतात. मात्र काही गाण्यांनी हा नियम धुडकावून लावत लांबलचक लड लावली आहे!
Read moreप्रीतमने कॉकटेल सिनेमातील गाणं गायची संधी दिली. हे गाणं हिट झालं आणि नेहा कक्करचं नाव आणि आवाज रातोरात लोकांच्या परिचयाचा झाला.
Read moreकौटूंबिक वाद बाजूला ठेवून येत्या वर्षात जतीन-ललित या संगीतकाराची जोडी एकत्र येऊन श्रवणीय गाणी तयार करतील अशी आशा करूयात.
Read moreबाजी, सीआयडी, प्यासा, बंदिनी, गाईड यांसारख्या अनेक चित्रपटांसह एस. डी. बर्मन यांच्या रचना चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळाचा एक मोठा भाग होत्या.
Read moreहिंदी चित्रपटात गाणी गाणं हे कोणा एक गळ्याचं मक्तेदारीचं काम नाहि हे ‘डंके की चोट पे’ सांगणारी ही पहिली आणि एकमेव गायिका ठरली.
Read moreअरे आपले संगीतातले पूर्वज नेमकं काय शिकवून गेलेत आणि केवळ परिवर्तनाच्या नावाखाली आपण लोकांना काय देतोय याची थोडी तरी लाज बाळगा रे!
Read moreकित्येकांच्या स्वप्नातली मुंबईची फिल्मी दुनिया आणि खरं आयुष्य यातला फरक प्रभावीपणे मांडणाऱ्या काही मोजक्या सिनेमांपैकी एक म्हणजे रंगीला!
Read moreसदैव हसमतमुख आणि फर्माईश केल्या केल्या कोणाचीही भीड न बाळगता बिनधास्त गायला सुरू करणाऱ्या आशाताईंसारख्या गायिका दुर्मिळच.
Read moreया आजाराकडे दुर्लक्ष केल्यास पुढे तो गंभीर स्वरूप धारण करतो आणि व्यक्ती आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू शकते.
Read moreखरंतर किशोर कुमारने गायलेलं हे गाणं आणि यामागचा अर्थ एवढा वेगळाच असेल याचा त्या काळी कुणीच विचार केला नव्हता!
Read more९० च्या दशकातील एका पिढीला आजही नदीम-श्रवण याची गाणी ऐकायला आवडतं आणि नकळत ते आजच्या गाण्यांसोबत त्याची तुलना करतात.
Read moreआशा भोसले यांचं उदाहरण घ्यायचं झालं तर त्यांनी इतक्या वेगवेगळ्या प्रकारची गाणी गायली आहेत की, हा त्यांचाच आवाज आहे हे कधी खरं वाटत नाही.
Read moreकिशोरदा आणि काका यांच्यातले संबंध फार घनिष्ट होते, राजेश खन्ना यांना सुपरस्टार बनवण्यात किशोर कुमार यांच्या आवाजाचासुद्धा बरोबरीचा वाटा आहे.
Read moreखां साहेबांनी खूप मन लावून ही शिष्या घडवली. ठुमरीचं सगळं शिक्षण झाल्यानंतर दलीयानं तिला बनारसला परत आणलं आणि रीतसर कोठ्यावर बसवलं.
Read moreतब्बल २१ उपमा वापरून हे तरल गाणं बनलं. यासाठी गायक कुमार सानूला, गीतलेखनासाठी जावेद अख्तर यांना आणि संगीतासाठी आरडी यांना पुरस्कार लाभला.
Read moreसाहिर यांनी अनेक दर्जेदार आणि अर्थपूर्ण गाणी दिली. शायर असणाऱ्या साहिर यांनी १९४९ साली आलेल्या हिंदी सिनेमासाठी पहिल्यांदा गाणी लिहिली.
Read moreनवीन निर्मात्यांना पहिल्यांदा भेटल्यावर त्यांच्या आवाजातील स्पष्टता आणि सच्चेपणा यावरून त्या निर्मात्यासोबत काम करायचे की नाही हे ठरवायचे.
Read moreकौटुंबिक पातळीवर ३ लग्न, पाच मुलं, व्यसन, संगितकार, गीतकार, गायक, अभिनेता ते शेतकरी अश्या विविध क्षेत्रात तो रमला, जगला पण अडकला नाही.
Read moreह्या जगात अशी व्यक्ती मिळणं अवघडच जीला रफी साहेब आवडत नाहीत. कारण रफी ह्यांचा आवाज प्रत्येक स्तरातल्या माणसांच्या काळजाला हात घालणारा आहे,
Read moreराज कपूरने लता मंगेशकर यांना ‘अग्ली गर्ल’ म्हणजेच कुरूप मुलगी म्हणून धुतकारलं होतं, तो किस्सा नेमका आहे तरी काय हे या लेखातून जाणून घेऊया!
Read more