षंढ, संवेदनाहीन समाज आणि आंधळ्या न्यायव्यवस्थेचं भोंगळ चित्र आपल्याला बेचैन करतं

नंबी नारायणन यांची कहाणी काय मनाने रचलेली नाही. तेसुद्धा धगधगतं वास्तव आहे जे पाहण्याचे कष्टसुद्धा आपल्या लोकांनी घेतलेले नाहीयेत.

Read more

अनेक धक्कादायक पडद्यामागील गोष्टी दाखवणारे हे “राजकीय चरित्रपट” तुम्ही बघितले आहेत का?

या चित्रपटात मुख्य भूमिका कंगना राणावत ने साकारावी हा देखील एक विचित्र योगायोग असावा . ए .एल .विजय यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला होता .

Read more

उत्तुंग दिघे साहेबांचं व्यक्तिमत्व आवाक्यात घेऊ नं शकलेला अधुरा “धर्मवीर”

अर्ध्याहून अधिक सिनेमा दिघे साहेब ग्रेट होते हेच आपल्यासमोर मांडतो, पण दिघे साहेब नेमके ग्रेट ‘कसे’ झाले हे मात्र सिनेमा तुम्हाला दाखवत नाही.

Read more

संजय दत्तला पोलिसी खाक्या दाखवणाऱ्या ऑफिसरवर रोहित शेट्टी काढतोय बायोपिक!

पोलीस स्टेशनला संजय दत्तलला घेऊन आल्यानंतर त्याच्या चौकशीला सुरवात केली, मात्र संजय दत्तन चौकशीमध्ये साहाय्य करण्यास नकार दिला

Read more

“प्यासा” बायोपिक गुरुदत्त ह्यांच्या मृत्यूचं रहस्य उलगडू शकेल, वाचा!

“प्यासा”मधून त्यांच्या गूढ मृत्यूमागचं रहस्य लोकासमोर येतील अशी अपेक्षा आहे. ह्या अपेक्षा पूर्ण होतात का हे लवकरच कळेल!

Read more

आपल्या डिफेन्स फोर्स मधल्या प्रत्येक “सॅल्युट” मागची ही कारणं तुम्हाला ठाऊक नसतील!

वायुदलात असलेली गुंजन आर्मीमधील सॅल्यूट कसा करेल? हा प्रश्न नेटिझन्स विचारात आहेत. भारतीय सैन्यातील सॅल्यूट करण्यामागची कारणं काय आहेत?

Read more

अटलजींच्या जीवनावर येऊ घातलेला “हा” चित्रपटातून काही अज्ञात अध्याय उलगडेल का?

ते एक उत्कृष्ट राजकारणी तर होतेच सोबतच ते एक अतिशय उत्कृष्ट कवी देखील होते.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?