केंद्र सरकारच्या ‘अग्निपथ योजने’ला या तीन राज्यांमधूनच का होतोय मोठ्या प्रमाणावर विरोध?

नवतरुणांना, १७ ते २१ वर्ष भारतीय आर्मीत काम करण्याची संधी, ११.७१ लाख इतकं मानधन असं ‘अग्निपथ’ योजनेचं थोडक्यात स्वरूप आहे.

Read more

हिंदी महासागरात चार दिवस अडकलेल्या नेव्ही कमांडरच्या सुटकेची रोमहर्षक कहाणी!

त्यांच्या सुटकेसाठी कुठून, कसे प्रयत्न झाले?, कोणत्या कारणाने ते एवढ्या मोठ्या समुद्राच्या मध्यभागी अडकून पडले? त्यांच्यावर कोणते संकट आले?

Read more

२९ वर्ष देशसेवा करणाऱ्या नौसेनेतील या अजस्त्र विमानाचा भन्नाट इतिहास

एका झटक्यात रशियाने अमेरिकेला आकाशीय कूटनीतीमध्ये खुजे बनवून टाकले! अमेरिकन राज्यकर्ते आणि लष्करी अधिकारी यांची बोलती बंद झाली.

Read more

बिपीन रावत यांच्यानंतर कोण होणार देशाचा दुसरा CDS?

सीडीएस पदाच्या निवृत्तीची प्रक्रिया व पदाच्या योग्यतेबाबत अजूनही नियम किंवा निर्देश जाहीर करण्यात आलेले नाहीत असे तज्ज्ञांचे मत आहे.

Read more

कसाबच्या हल्ल्यातून आपल्याला वाचवणाऱ्या “अदृश्य” चेहऱ्यांचा अज्ञात थरार…

मार्कोस हे जमीन, हवा आणि पाणी या तिन्ही ठिकाणी कोणत्याही सैन्याबरोबर काम करून ऑपरेशन पूर्ण करू शकतात. हे खास जवान असतात

Read more

जगातील सर्वोत्तम नौदलांमध्ये भारताचा क्रमांक कितवा असेल बरं?

रशियाचे नौदल जगातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात शक्तीशाली नौदल आहे. रशियाचे सरकार आपल्या अर्थव्यवस्थेतील एक मोठा भाग लष्करावर खर्च करते.

Read more

नेव्हीचं प्लेन हायजॅक करणारा असाही हवाई जॅक स्पॅरो, तोही भारतीय!

बिचाऱ्याने वैतागून एक चूक केली आणि त्या एका चुकीमुळे त्याने सगळे गमावले.

Read more

आपल्या डिफेन्स फोर्स मधल्या प्रत्येक “सॅल्युट” मागची ही कारणं तुम्हाला ठाऊक नसतील!

वायुदलात असलेली गुंजन आर्मीमधील सॅल्यूट कसा करेल? हा प्रश्न नेटिझन्स विचारात आहेत. भारतीय सैन्यातील सॅल्यूट करण्यामागची कारणं काय आहेत?

Read more

INS विराट मुळे झालेलं वादंग आठवतंय – चला या युद्धनौकेबद्दल रंजक गोष्टी जाणून घेऊ!

भारतीय नौसेनेने १९८० च्या दशकात ही युद्धनौका जवळजवळ साडे सहा कोटी डॉलरमध्ये विकत घेतली होती. १२ मे १९८७ ला या नौकेला सेवेत सामील केलं गेलं.

Read more

शत्रूशी लढताना सैनिकांना ‘१२ हत्तीचं बळ’ देणारी ही आहेत १२ स्फूर्तिदायी घोषवाक्ये

गोळी लागलेली असताना देखील या जवनांमध्ये अशी कुठली उर्जा संचारत असेल की त्या अवस्थेतही ते शत्रूशी दोन हात करतात. हे प्रश्न नेहमीच आपल्याला पडत असतात.

Read more

जाणून घ्या संरक्षण खात्यातील अधिकारी वेगवेगळ्या प्रकारे सॅल्युट का करतात?

भारतीय सेनेचे अधिकारी सॅल्युट करताना, समोर उभ्या असलेल्या व्यक्तीला हाताचा पंजा दिसणार नाही, अश्याप्रकारे हाताची पोझिशन खालच्या बाजूस ठेवतात.

Read more

आज भारत वा बांग्लादेश कोणीही जिंको, पण खरा विजय भारतीय नौदलाने मिळवला आहे!

चक्रीवादळाच्या दुसऱ्याच दिवशी भारतीय नौदलाने पहिले आणि सर्वात महत्त्वाचे रेस्क्यू ऑपरेशन राबवले,

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?