राज ठाकरेंचा राजीनामा संजय राऊतांनी लिहिला होता
राज यांनी शिवसेना सोडून जाऊ नये यासाठी यासाठी संजय राऊत यांनी राज यांची समजूत काढली, मात्र अखेरिस राज आपल्या निर्णयावर ठाम होते.
Read moreराज यांनी शिवसेना सोडून जाऊ नये यासाठी यासाठी संजय राऊत यांनी राज यांची समजूत काढली, मात्र अखेरिस राज आपल्या निर्णयावर ठाम होते.
Read moreस्मिता ठाकरे आता सिनेमा किंवा राजकीय वर्तुळात सक्रिय दिसत नसल्या, तरी त्या गेल्या अनेक वर्षांपासून ‘मुक्ती फाऊंडेशन’ चालवतात.
Read moreआमदारांची ही अवस्था तर खासदारांमध्ये देखील खदखद होतीच, त्यातच उद्धव ठाकरेंनी घोषणा केली की ते द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देणार.
Read moreचूक होऊ नये यासाठी तब्बेत बरी नसतानाही खुद्द बाळासाहेब ठाकरे यांनी सगळी सुत्रं आपल्या हाती घेतली. त्यांनी कोकणात जाऊन जाहीर सभाही घेतली.
Read moreलाल बावटा संघटनेच्या यशवंत चव्हाण यांनी थेट बाळासाहेब ठाकरे याचं नाव घेऊन या मृत्यूसाठी त्यांना जबाबदार ठरवलं.
Read moreएकनाथ शिंदेंसारख्या विश्वासू नेत्याने पुकारलेले बंड हा मोठा हादरा मानला जातोय. हा धक्का सेना कसा पचवणार? याचं उत्तर येणारा काळच देईल.–
Read moreनवरात्रीच्या आधीच्या ही सगळी घटना घडली. महिलेला त्यानंतर सगळ्या परवानग्या मिळाल्या आणि दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर ही गिरणी सुरू करता आली.
Read moreशिवसेनेच्या पहिल्या दसरा मेळाव्यात मराठी माणसांच्या हक्कांसाठी लढणा-या शिवसेनेने आपली भुमिका अधिक स्पष्ट केली होती.
Read moreगणेशोत्सवाची धुम असतानाच कार्यकर्त्याच्या घरून निघालेल्या गाडीला अपघात झाला, खाजगी रुग्णालयात हलवण्यात आलं, मात्र प्रकृती खालावत गेली…
Read moreबरेच प्रसंग घडले ज्यात बाळासाहेब ठाकरे यांना खूप मनस्ताप सहन करावा लागला. बाळासाहेब ठाकरे यांना खरोखर शिवसेना सोडावी असं वाटू लागलं होतं.
Read moreलोक म्हणतात राज ठाकरे हुबेहूब बाळासाहेबांच्या शैलीत भाषण देतात. मात्र मला याची संधी बाळासाहेबांमुळेच मिळाली.
Read moreबाळासाहेबांचा राजवर खूप जीव होता. त्यामुळे राज ठाकरे यांच्यासोबत रॅगिंग झालंय ही बातमी बाळासाहेबांना समजली तेव्हा सहाजिकच त्यांना चीड आली.
Read more२०१९ मध्ये निलेश राणेंनी थेट आरोप केला की, “शिवसेनेने आनंद दिघे यांचा मृत्यू घडवून आणला.” पण, हे सांगतांना त्यांच्याकडे कोणतेही पुरावे नव्हते
Read moreही सभा आणि बाळासाहेबांचं भाषण सगळी परिस्थिती उलटसुलट फिरवू शकतं याबद्दल कुणालाही शंका असण्याचं काही कारण नव्हतं.
Read moreखरं तर Thackeray या स्पेलिंगनुसार त्याचा उच्चार थॅकरे असा होतो. मग तरिही त्याचा उच्चार आपण ठाकरे असा का करतो?
Read moreकलासक्त नेता, उत्कृष्ट वक्ता, आणि सगळ्या विषयातली जाण असणारे राज ठाकरे हे लवकरच कमबॅक करतील अशी बऱ्याच लोकांना आहे!
Read moreममता दीदींनी जेव्हा शत्रुघ्न सिन्हांची निवड केली त्यांनतर तृणमूलचे आमदार मनोरंजन वाजपेयी यांनी त्यांची खिल्ली उडवली आहे.
Read moreआपल्या देशात रोज कुठल्या ना कुठल्या गोष्टीवरून राजकारण तापलेलं असते आणि त्यात सर्वात महत्वाचा रोल असतो तो या राजकारण्यांचा.
Read moreस्थलांतरित काश्मिरी पंडितांसाठी केवळ बाळासाहेब ठाकरे आणि जगमोहन मल्होत्रा या दोन नेत्यांनी मदतीचा हात पुढे केला होता ही वसुस्थिती आहे.
Read moreएकीकडे बाळासाहेब ठाकरे यांची भुमिका तर दुसरीकडे आपल्याच पक्षातील आमदारांची मागणी कोंडीत अडकलेले उद्धव ठाकरे कोणता निर्णय घेतील?
Read more१९९० च्या दशकात भारतात मॅकडोनाल्डचे आउटलेट सुरू झाले. तरीसुद्धा महाराष्ट्रातील लोकांचं वडापावबद्दलचं आकर्षण काही कमी झालं नाही.
Read moreबाबरी मशीद पडल्यानंतर शिवसेनेनं सिमोल्लंघन केलं असतं तर आज आपला पंतप्रधान असता”. मात्र आता बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण होणार
Read moreकोणताही कार्यक्रम असो, बाळासाहेब आणि बाबासाहेब यांची भेट झाली की चर्चेला उधाण यायचं, हास्यविनोद व्हायचे, शिवचरित्राचा खजिना उलगडला जायचा.
Read moreमराठी माणसासाठी झटणाऱ्या बाळसाहेबांच्या मनाला एकदा शिवसेना सोडून राजकीय संन्यास घेण्याचा विचार का बरा शिऊन गेला होता?
Read moreत्याची ही मुक्ताफळं सुरू असताना हे प्रकरण आतमध्ये पोहोचलं आणि याची खबर बाळासाहेबांना लागली. यावर बाळासाहेबांनी शाहरुखसाठी एक खास निरोप पाठवला!
Read moreएरव्ही राजकारणापलिकडे लक्ष न देणारे पर्रीकर मुलाबाळांमध्ये मात्र रमायचे. पत्नी आणि मुलांना कौतुकाने मिरवणाऱ्या पर्रीकरांचा हा फोटो पाहिलात का?
Read moreजागतिक स्पर्धेत भारत देशाला अग्रस्थानी ठेवण्यासाठी सुरेश प्रभुंसारख्या समर्पित भावनेने काम करणाऱ्या नेत्याची आज आपल्या देशाला गरज आहे.
Read moreकेवळ अवधूत गुप्तेच नाही तर दादा कोंडके पासून कित्येक मराठी कलाकारांच्या मागे हेच हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ठामपणे उभे राहिले!
Read moreनवाजने तो रोल प्रामाणिकपणे केला, शिवाय साहेब उत्तम वक्ते असल्याने त्यांच्या बोलण्याची शैली, देहबोली हे सगळं त्याने हुबेहूब पडद्यावर मांडलं!
Read more‘लोकशाहीचं नव्हे तर ठोकशाहीचं सरकार’ असल्याचं पुलंनी आपल्या पत्रात नमूद केलं होतं, बाळासाहेब ठाकरेंच्या ही टिका जिव्हारी लागली.
Read moreभारतावर जेव्हा ब्रिटिशांचे राज्य होते तेव्हा युरोपियन परंपरा व संस्कृती याचा पगडा सेंट्रल बँकेवर कायम असावा हा शासनाचा उद्देश होता.
Read moreसेनेचा वैचारिक गोंधळ, राजकीय उद्देश्यांचा खुजेपणा आणि रणनीतीक अज्ञान याकडे ‘मराठी माणसाने’ केवळ मराठी म्हणून दुर्लक्ष्य केले. ह्यासारखी शोकांतिका आधुनिक महाराष्ट्राची दुसरी नाही.
Read more